Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhor Nasrapur : “65 वर्षांचा आहे म्हणून काय…” मराठी सिनेविश्वातून पुणे प्रकरणावर हल्लाबोल!

Bhor Nasrapur : भोर नसरापूर येथे 3 वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचार व हत्या प्रकरणाने राज्य हादरले आहे. 65 वर्षीय आरोपी भीमराव कांबळे याने गुन्हा केल्याचे तपासात समोर आले असून परिसरात संताप उसळला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 03, 2026 | 05:32 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

Bhor Nasrapur : पुण्यात भोर तालुक्यात घडलेला क्रूर प्रकार सध्या चर्चेत आहे. एका 65 वर्षीय माणसाने 3 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिला मारून टाकले. लेक खूप वेळ झाला घरी नाही आल्याचे कळताच घरच्यांनी जवळील पोलीस स्थानकाकडे धाव घेतली. तपासात लक्षात आले की एका 65 वर्षीय भीमराव कांबळे नावाच्या माणसाने 3 वर्षांच्या या चिमुरडीला घरापासून दूर नेऊन तिच्यावर अत्याचार केला आणि तिचा खून केला. दरम्यान, घरापासून 700 मीटर अंतरावर चिमुरडी मृतावस्थेत सापडली. या प्रकरणानंतर राज्यभरातून विविध क्षेत्रातील पुढाऱ्यांनी त्यांची मते नोंदवली आहेत आणि या घटनेचा निषेध केला आहे. पुण्यामध्ये सदर कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी लोकं रस्त्यावर उतरली आहेत.

Raja Shivaji Show Cancel : प्रेक्षकांमध्ये नाराजी! ना पूर्वकल्पना, ना काही मेसेज; सिनेमाचा शो अचानक झाला कॅन्सल

दरम्यान, मराठी सिनेक्षेत्रातून या क्रूर घटनेसंबंधित अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुखने या मुद्द्यावर टिप्पणी केली आहे. तो म्हणतो की, “जेव्हा जेव्हा अशा घटना घडतात, ते फार शॉकिंग असतं. लोकांचा राग हा नैसर्गिक आहे. अशी अपेक्षा आहे की सरकार या मुद्द्यावर नक्कीच मोठी कारवाई करेल. सरकारने ही केस fast-track कोर्टाकडे सोपवली पाहिजे.” रितेश पुढे म्हणतो की, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अशा क्रूरतेला संपवण्यासाठी अनेक न्याय कायदे होते. माझ्या मते, या क्रूर घटनेवर कोर्ट जितक्या लवकर सुनावणी करेल आणि पीडित कुटुंबाला न्याय देईल, तितके बरे आहे.”

मूळचा पुण्याचा असलेला दिग्दर्शक व अभिनेता प्रवीण तरडेने या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. प्रवीण तरडेने पोस्ट करत लिहले आहे की, “उद्या त्या नराधमाच्या एन्काउंटर झाले तरच मानू हे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे आहे… अन्यथा भोर-वेल्हा-मुळशीच्या मावळ्यांनी कायदा हातात घ्यावा…” . मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी या प्रकरणावर तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे.

Tharala Tar Mag : एकमेंकींचे केस उपटले, हाणमारी केली आणि त्यानंतर…. ‘ठरलं तर मग’ च्या सेटवर नेमकं घडलं तरी काय?


सोशल मीडियावर Kokanheartedgirl या नावाने सुप्रसिद्ध असलेली Social Media Influencer अंकिता वालावलकरने ही तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे. Ankita Valavalkar ने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात ती म्हणते की, “महाराष्ट्रात या घटना या आधीही घडल्या आहेत. परंतु, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळात जेव्हा या गोष्टी घडायच्या तेव्हा त्या गुन्हेगाराचे हात छाटले जायचे. कारण ती वृत्तीच छाटणे गरजेचं आहे.” अंकिता शासनाला आणि विरोधी पक्षाला विनंती करत म्हणते की, “या गुन्हयांविरोधात आपल्या न्यायव्यवस्थेत नक्कीच कायदा आहे. पण त्याला तितक्याच पळवाटाही आहेत. अशा गुन्ह्यांसाठी एक ठोस कायदा असणे काळाची गरज आहे.”

Web Title: Marathi celebrities expressed outrage over the bhor nasrapur incident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2026 | 05:32 PM

Topics:  

  • ankita prabhu walawalkar
  • Bhor Crime
  • Pune Crime
  • Riteish Deshmukh

संबंधित बातम्या

Ketan Agrawal Muder Case: सियाच्या घरातून पुरावे जप्त; पोलिसांची संशयाची सुई आता नेमकी कोणाकडे?
1

Ketan Agrawal Muder Case: सियाच्या घरातून पुरावे जप्त; पोलिसांची संशयाची सुई आता नेमकी कोणाकडे?

Ketan Agrawal Muder Case: दरीत ढकलण्यापूर्वी केतनचा मोबाईल सियाकडे; पोलिसांच्या तपासात मोठा खुलासा
2

Ketan Agrawal Muder Case: दरीत ढकलण्यापूर्वी केतनचा मोबाईल सियाकडे; पोलिसांच्या तपासात मोठा खुलासा

Ketan Agrawal Muder Case: हातात दारूची बाटली, सियाच्या मिठीत चेतन! सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
3

Ketan Agrawal Muder Case: हातात दारूची बाटली, सियाच्या मिठीत चेतन! सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Ketan Agrawal Muder Case: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठी घडामोड; चेतन चौधरीने लोहगडावर केलं सीन रिक्रिएशन, पुतळा दरीत ढकलला
4

Ketan Agrawal Muder Case: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठी घडामोड; चेतन चौधरीने लोहगडावर केलं सीन रिक्रिएशन, पुतळा दरीत ढकलला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.