• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Marathi »
  • Marathi Actor Prathamesh Parab New Movie Gotya Gangster Teaser Release

प्रथमेश परबचा जबरदस्त कमबॅक! ‘गोट्या गँगस्टर’ मध्ये साकारणार अनोखी भूमिका, चित्रपटाचा टीझर लाँच

सध्या मराठी चित्रपटाची चर्चा सर्वत्र सुरु आहे. भरपूर मनोरंजन करणारे चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होत आहेत. अशातच आता आणखी एक मराठी चित्रपट रिलीज होणार आहे, ज्यामध्ये प्रथमेश परब मुख्य भूमिकेत दिसत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Dec 08, 2025 | 01:58 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • ‘गोट्या गँगस्टर’ मध्ये प्रथमेश परब साकारणार भूमिका
  • ‘गोट्या गँगस्टर’ चित्रपटाचा टीझर लाँच
  • ‘गोट्या गँगस्टर’ कधी होणार प्रदर्शित
 
प्रथमेश परब आता लवकरच ‘गोट्या गँगस्टर’ या मराठी चित्रपटातून कमबॅक करत आहे. अनेक दिवसांनी अभिनेता पुन्हा सिनेमागृहात झळकणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक दिवंगत राजेश पिंजानी यांचा अखेरचा चित्रपट ‘गोट्या गँगस्टर’ या चित्रपटाचा अनोखा टीझर लाँच करण्यात आला आहे. अवधूत गुप्ते यांच्या आवाजातील गोट्या भाय या गाण्यावरचा हा टीझर लक्षवेधी असून, नाताळच्या सुट्टीत २६ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Bigg Boss 19 : फिनालेमध्ये धर्मेंद्रची आठवण काढल्यानंतर सलमान खानचे अश्रू अनावर, भाईजान टीव्हीवर ढसाढसा रडला

अन्नपूर्णा प्रॉडक्शन्स निर्मित गोट्या गँगस्टर या चित्रपटाची निर्मिती अन्नपूर्णा बिरादार, राजेश्री बिरादार, संदीप बिरादार आहेत, तर चित्रपटाची प्रस्तुतकर्ता आणि सहनिर्माता ऋतुजा पाटील, शिव लोखंडे आहेत तसेच अससोसिएट निर्माता शिवाकांत तिवारी आहेत. राजेश पिंजानी यांनी लेखन दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटात उत्तम स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. प्रवीण तरडे, प्रथमेश परब, डॉ. मोहन आगाशे, श्रीकांत यादव, अश्विनी गिरी, भूषण मंजुळे, विनोद वणवे, ऐश्वर्या शिंदे यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.

मायानगरी मुंबईतील एका चाळीत राहणाऱ्या तीन मित्रांची गोष्ट गोट्या गँगस्टर या चित्रपटांतून उलगडणार आहे. आयुष्यात घडणाऱ्या काही घटनांमुळे त्या तिघांवर किडनॅपिंग करण्याची वेळ येते. त्या दरम्यान, काही वर्षांपूर्वी मुंबई सोडून थेट दुबईला पळून गेलेला डॉन चिमण भाई अचानक मुंबईत परततो. आणि त्यानंतर सुरू होतात विनोदी प्रसंग, भन्नाट संवाद आणि न संपणारी धमाल या चित्रपटात आहे. त्यामुळे मनोरंजक कथानक, खुसखुशीत संवाद, दमदार दिग्दर्शन, उत्तम अभिनय या चित्रपटात पहायला मिळणार आहे.

“हळूहळू आयुष्याचे तुकडे…”, Dharmendra यांच्या वाढदिवसानिमित्त हेमा मालिनी यांचे भावनिक पत्र; म्हणाल्या, ”आयुष्य पुन्हा…”

बाबू बँड बाजा या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटाचं दिग्दर्शन राजेश पिंजानी यांनी केलं होतं. पहिल्याच चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवल्यानंतर त्यांच्याकडून आणखी उत्तमोत्तम चित्रपटांची अपेक्षा होती. त्यांनी गोट्या गँगस्टर चित्रपट दिग्दर्शित केला. मात्र, त्यांचं अकाली निधन झाले आहे. त्यामुळे आता त्यांचा शेवटचाच चित्रपट ठरलेला गोट्या गँगस्टर आता २६ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट आता प्रेक्षकांसाठी लवकरच प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Marathi actor prathamesh parab new movie gotya gangster teaser release

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2025 | 01:58 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi cinema
  • Marathi News

संबंधित बातम्या

Goa SIR: माजी नौदल प्रमुख अॅडमिरल अरुण प्रकाश यांना निवडणूक आयोगाची नोटीस
1

Goa SIR: माजी नौदल प्रमुख अॅडमिरल अरुण प्रकाश यांना निवडणूक आयोगाची नोटीस

Most powerful countries: शक्तिशाली देशांच्या क्रमवारीतून भारत बाहेर! कशी ठरते जागतिक महासत्तांची यादी?
2

Most powerful countries: शक्तिशाली देशांच्या क्रमवारीतून भारत बाहेर! कशी ठरते जागतिक महासत्तांची यादी?

सुनील ग्रोव्हर की आमिर? बसला धक्का…तोतया आमिर ओळखणे झाले कठीण; पाहा Funny Video
3

सुनील ग्रोव्हर की आमिर? बसला धक्का…तोतया आमिर ओळखणे झाले कठीण; पाहा Funny Video

‘आपण कोणत्या जगात राहतोय?,’ अंकिता आणि जयनंतर, आता नदीमच्या पाठिंब्यासाठी पुढे आली अर्पिता खान; म्हणाली…
4

‘आपण कोणत्या जगात राहतोय?,’ अंकिता आणि जयनंतर, आता नदीमच्या पाठिंब्यासाठी पुढे आली अर्पिता खान; म्हणाली…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
वडगाव नगरपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता; उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे सुनील ढोरे

वडगाव नगरपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता; उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे सुनील ढोरे

Jan 12, 2026 | 05:31 PM
IND vs NZ ODI Series : केएल राहुलचा मोठा धमाका! विराट कोहली धोबीपछाड देत रचला इतिहास; आता एमएस धोनीचा ‘हा’ विक्रम रडावर 

IND vs NZ ODI Series : केएल राहुलचा मोठा धमाका! विराट कोहली धोबीपछाड देत रचला इतिहास; आता एमएस धोनीचा ‘हा’ विक्रम रडावर 

Jan 12, 2026 | 05:20 PM
Bihar Crime : क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या; तरुणीचे अपहरण, जबरदस्तीने नाचण्यास भाग पाडले, नंतर ६ जणांकडून सामूहिक बलात्कार

Bihar Crime : क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या; तरुणीचे अपहरण, जबरदस्तीने नाचण्यास भाग पाडले, नंतर ६ जणांकडून सामूहिक बलात्कार

Jan 12, 2026 | 05:18 PM
Kolhapur News : RTE प्रवेशाबाबत शाळांची उदासिनता; शाळा प्रशासन, पालक यांच्यातील वाद विकोपाला

Kolhapur News : RTE प्रवेशाबाबत शाळांची उदासिनता; शाळा प्रशासन, पालक यांच्यातील वाद विकोपाला

Jan 12, 2026 | 04:56 PM
भारताच्या लोकप्रिय EV वर जानेवारी 2026 मध्ये अफलातून डिस्काउंट! होणार हजारो रुपयांची बचत

भारताच्या लोकप्रिय EV वर जानेवारी 2026 मध्ये अफलातून डिस्काउंट! होणार हजारो रुपयांची बचत

Jan 12, 2026 | 04:51 PM
Maharashtra Politics: राजकारणात भूकंप? BMC निवडणुकीत ‘खेला’ होणार, जुहूमधील 35 हजार…

Maharashtra Politics: राजकारणात भूकंप? BMC निवडणुकीत ‘खेला’ होणार, जुहूमधील 35 हजार…

Jan 12, 2026 | 04:50 PM
निवडणुकीच्या आखाड्यात ‘एआय’ अन् सुपरहिरोंज; मुंबईत भाजकडून जोरदार प्रचार सुरु

निवडणुकीच्या आखाड्यात ‘एआय’ अन् सुपरहिरोंज; मुंबईत भाजकडून जोरदार प्रचार सुरु

Jan 12, 2026 | 04:49 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : प्रचारादरम्यान 3 हजारांची पाकीट वाटप, तुकाराम नगरमध्ये भाजपवर आरोप

Kalyan : प्रचारादरम्यान 3 हजारांची पाकीट वाटप, तुकाराम नगरमध्ये भाजपवर आरोप

Jan 11, 2026 | 06:51 PM
Kalyan : महायुतीच्या प्रमिला पाटील यांच्या विजयाचा आत्मविश्वास, भव्य बाईक रॅलीने शक्तिप्रदर्शन

Kalyan : महायुतीच्या प्रमिला पाटील यांच्या विजयाचा आत्मविश्वास, भव्य बाईक रॅलीने शक्तिप्रदर्शन

Jan 11, 2026 | 06:44 PM
Jalgaon : “अटकेनंतर माझ्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही”-संग्राम पाटील

Jalgaon : “अटकेनंतर माझ्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही”-संग्राम पाटील

Jan 11, 2026 | 06:21 PM
Nagpur : लाडकी बहीण योजनेवर काँग्रेसचा खरा चेहरा उघडा; बावनकुळेंचा थेट हल्ला

Nagpur : लाडकी बहीण योजनेवर काँग्रेसचा खरा चेहरा उघडा; बावनकुळेंचा थेट हल्ला

Jan 11, 2026 | 06:11 PM
Kolhapur Corporation : कोल्हापूरच्या राजकीय इतिहासात अशी एक ओळ लिहिली गेली तरी भरपूर – सतेज पाटील

Kolhapur Corporation : कोल्हापूरच्या राजकीय इतिहासात अशी एक ओळ लिहिली गेली तरी भरपूर – सतेज पाटील

Jan 11, 2026 | 04:32 PM
Ajit Pawar Vs Mahesh Landge : पिंपरी चिंचवड निवडणूक पवार – लांडगे वादाने कोणत्या दिशेने?

Ajit Pawar Vs Mahesh Landge : पिंपरी चिंचवड निवडणूक पवार – लांडगे वादाने कोणत्या दिशेने?

Jan 11, 2026 | 04:12 PM
AMBIVALI : आंबिवली – अटाळीत ॲड. हर्षाली विजय चौधरी यांचा जोरदार प्रचार दौरा

AMBIVALI : आंबिवली – अटाळीत ॲड. हर्षाली विजय चौधरी यांचा जोरदार प्रचार दौरा

Jan 11, 2026 | 11:38 AM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.