• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Real Life Police In Ghar Banduk Biryani Movie Nrsr

रिअल लाईफ पोलिसांची रील लाईफमध्ये एन्ट्री,’घर बंदूक बिरयानी’मध्ये नागराज मंजुळेंसोबत झळकणार खरेखुरे पोलीस

‘घर बंदूक बिरयानी’ (Ghar Banduk Biryani) या चित्रपटात नागराज मंजुळे यांचे जे सहकारी पोलीस अधिकारी आहेत, त्यातील काही पोलीस हे खऱ्याखुऱ्या आयुष्यातही पोलीसच आहेत. त्यामुळे या चित्रपटाच्या माध्यमातून रिअल लाईफ पोलीस रिलमध्ये (Real Life Police In Ghar Banduk Biryani) दिसणार आहेत.

  • By साधना
Updated On: Mar 21, 2023 | 02:32 PM
रिअल लाईफ पोलिसांची रील लाईफमध्ये एन्ट्री,’घर बंदूक बिरयानी’मध्ये नागराज मंजुळेंसोबत झळकणार खरेखुरे पोलीस
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सध्या ‘घर बंदूक बिरयानी’ (Ghar Banduk Biryani) या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. आतापर्यंत हा चित्रपट कशावर आधारित आहे, याची प्रेक्षकांना कल्पना आली असेलच. मुळात नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा चित्रपट म्हणजे चौकटीबाहेरचा चित्रपट, हे आता समीकरणच बनलं आहे. या चित्रपटात नागराज मंजुळे यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारली असून ते एका तडफदार, प्रामाणिक पोलीस अधिकाराच्या भूमिकेत झळकत आहेत. त्यांचा हा ‘ॲक्शन हिरो’अवतार त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडला असून या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. या चित्रपटात नागराज मंजुळे यांचे जे सहकारी पोलीस अधिकारी आहेत, त्यातील काही पोलीस हे खऱ्याखुऱ्या आयुष्यातही पोलीसच आहेत. त्यामुळे या चित्रपटाच्या माध्यमातून रिअल लाईफ पोलीस रिलमध्ये (Real Life Police In Ghar Banduk Biryani) दिसणार आहेत.

नागराज मंजुळे यांच्या चित्रपटात प्रेमकथा असली तरी ते चित्रपट एका विशिष्ट विषयावर भाष्य करणारे, वेगळ्या धाटणीचे असतात. यात नवोदितांना संधी देणे, अभिनयात गावकऱ्यांना प्राधान्य देणं ही नागराज मंजुळे यांची खासियतच असते. त्या विषयाला वास्तविकतेचा स्पर्श व्हावा, तो विषय प्रेक्षकांना आपल्या जवळचा वाटावा, यासाठी त्यांचा हा प्रयत्न असतो. हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित ‘घर बंदूक बिरयानी’ ही त्याला अपवाद नाही. या चित्रपटात पोलीस आणि डाकूंची चकमक दिसत आहे. हे डाकू हुबेहूब दिसावेत, यासाठी महाराष्ट्रातील विविध भागांतील कलाकार ज्याप्रमाणे त्यांनी वेचले. त्याप्रमाणेच पोलीसही खरे वाटावेत, म्हणून त्यांनी काही रिअल पोलिसांनाच अभिनयाची संधी दिली. यात कोणी त्यांचा भाऊ आहे, कोणी मित्र आहेत. त्यामुळे आता इतर चित्रपटांप्रमाणेच हा चित्रपटही वास्तववादी असणार, हे नक्की !

झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे प्रस्तुत, आटपाट निर्मित ‘घर बंदूक बिरयानी’ हा चित्रपट येत्या 7 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून यात नागराज पोपटराव मंजुळे, सयाजी शिंदे, आकाश ठोसर, सायली पाटील, दीप्ती देवी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Web Title: Real life police in ghar banduk biryani movie nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2023 | 02:28 PM

Topics:  

  • Entertainment News
  • Nagraj Manjule

संबंधित बातम्या

‘अहंकारी आणि अज्ञानी आहे…’, अविमुक्तेश्वरानंद वादावर ममता कुलकर्णी स्पष्टच बोलल्या; माघ मेळ्यातील गैरहजेरीचं कारण उघड
1

‘अहंकारी आणि अज्ञानी आहे…’, अविमुक्तेश्वरानंद वादावर ममता कुलकर्णी स्पष्टच बोलल्या; माघ मेळ्यातील गैरहजेरीचं कारण उघड

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Republic Day 2026: ड्रॅगन आणि हत्तीची जोडी पुन्हा एकत्र; शी जिनपिंग यांचा पंतप्रधान मोदींना संदेश, म्हटले, ‘दोन्ही देश…’

Republic Day 2026: ड्रॅगन आणि हत्तीची जोडी पुन्हा एकत्र; शी जिनपिंग यांचा पंतप्रधान मोदींना संदेश, म्हटले, ‘दोन्ही देश…’

Jan 26, 2026 | 02:52 PM
”कधी पाय, कधी जीभ…”, या आजाराशी झुंज देतोय Hrithik Roshan, पोस्ट करत म्हणाला…

”कधी पाय, कधी जीभ…”, या आजाराशी झुंज देतोय Hrithik Roshan, पोस्ट करत म्हणाला…

Jan 26, 2026 | 02:49 PM
Virar : २५ लाखांहून अधिक किमतीचे हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती

Virar : २५ लाखांहून अधिक किमतीचे हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती

Jan 26, 2026 | 02:48 PM
Bihar Crime: नवऱ्याशी भांडणानंतर घर सोडले, बिहारची महिला बंगालच्या रेड लाईट एरियात विकली; कस्टमरमुळे सुटका

Bihar Crime: नवऱ्याशी भांडणानंतर घर सोडले, बिहारची महिला बंगालच्या रेड लाईट एरियात विकली; कस्टमरमुळे सुटका

Jan 26, 2026 | 02:41 PM
मुळावा परिसरातील ऊस उत्पादकांची कोंडी! टोळ्यांचा तुटवडा, कारखान्यांची मनमानी; ऊस शेतात उभा

मुळावा परिसरातील ऊस उत्पादकांची कोंडी! टोळ्यांचा तुटवडा, कारखान्यांची मनमानी; ऊस शेतात उभा

Jan 26, 2026 | 02:41 PM
Shubhanshu Shukla Ashok Chakra : कॅप्टन शुभांशू शुक्ला यांना अशोकचक्र; ठरले पुरस्कार मिळणारे पहिले अंतराळवीर

Shubhanshu Shukla Ashok Chakra : कॅप्टन शुभांशू शुक्ला यांना अशोकचक्र; ठरले पुरस्कार मिळणारे पहिले अंतराळवीर

Jan 26, 2026 | 02:36 PM
Dharashiv News: एबी फॉर्म वादाने धाराशिव शिवसेनेत उघडी फूट; पालकमंत्र्यांसमोर तीन तास गोंधळ, महायुतीच्या जागावाटपावर प्रश्नचिन्ह

Dharashiv News: एबी फॉर्म वादाने धाराशिव शिवसेनेत उघडी फूट; पालकमंत्र्यांसमोर तीन तास गोंधळ, महायुतीच्या जागावाटपावर प्रश्नचिन्ह

Jan 26, 2026 | 02:29 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Alibaug: मतदान हा लोकशाहीचा कणा; मतदारांनी अधिकार बजावावेत – किशन जावळे

Alibaug: मतदान हा लोकशाहीचा कणा; मतदारांनी अधिकार बजावावेत – किशन जावळे

Jan 26, 2026 | 01:45 PM
Ratnagiri : मैत्री असूनही संघर्ष अटळ! अलोरे गटात राष्ट्रवादीच्या विजयाचा दावा

Ratnagiri : मैत्री असूनही संघर्ष अटळ! अलोरे गटात राष्ट्रवादीच्या विजयाचा दावा

Jan 25, 2026 | 04:13 PM
Ahilyanagar : अहिल्यानगर महापालिकेच्या 68 नगरसेवकांचा सन्मान!

Ahilyanagar : अहिल्यानगर महापालिकेच्या 68 नगरसेवकांचा सन्मान!

Jan 25, 2026 | 04:07 PM
Kalyan : “पोलीसांनी जगायचं कसं?” कल्याण मारहाण प्रकरणावर पोलीस बॉईज संघटनेचा सवाल

Kalyan : “पोलीसांनी जगायचं कसं?” कल्याण मारहाण प्रकरणावर पोलीस बॉईज संघटनेचा सवाल

Jan 25, 2026 | 04:03 PM
Ratnagiri : जनतेने उभे केले, जनताच निर्णय देईल, विनोद झगडे यांचा आत्मविश्वास

Ratnagiri : जनतेने उभे केले, जनताच निर्णय देईल, विनोद झगडे यांचा आत्मविश्वास

Jan 25, 2026 | 03:50 PM
Mumbai : मालाड रेल्वे स्थानक हादरले! शिक्षकाच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी अटकेत

Mumbai : मालाड रेल्वे स्थानक हादरले! शिक्षकाच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी अटकेत

Jan 25, 2026 | 03:43 PM
Murlidhar Mohol On Ajit Pawar : अजित पवारांना टोला, मावळात मुरलीधर मोहोळांनी फुंकले रणशिंग

Murlidhar Mohol On Ajit Pawar : अजित पवारांना टोला, मावळात मुरलीधर मोहोळांनी फुंकले रणशिंग

Jan 25, 2026 | 03:38 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.