Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aishwarya Rai : Cannesच्या पोस्टरची जोरदार चर्चा; आलिया भट्टच्या एन्ट्रीनंतर ऐश्वर्या रायचा पत्ता कट? नेटकरी म्हणाले…

Aishwarya Rai missing from latest Loreal Paris Cannes video sparks : " कान्स फेस्टीव्हल म्हटलं की भारतीयांच्या डोळ्यासमोर पहिले कोण येत तर ती म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या राय. मात्र तिचाच पत्ता कट झाला असल्याचं दिसून आलं.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 12, 2026 | 02:44 PM
Aishwarya Rai : Cannesच्या पोस्टरची जोरदार चर्चा; आलिया भट्टच्या एन्ट्रीनंतर ऐश्वर्या रायचा पत्ता कट? नेटकरी म्हणाले…
Follow Us
Close
Follow Us:
  • Cannesच्या पोस्टरची जोरदार चर्चा;
  • आलिया भट्टच्या एन्ट्रीनंतर ऐश्वर्या रायचा पत्ता कट? नेटकरी म्हणाले…
Aishwarya Rai missing from latest Loreal Paris Cannes video sparks : ” कान्स फेस्टीव्हल म्हटलं की भारतीयांच्या डोळ्यासमोर पहिले कोण येत असेल तर ती म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या राय. याला कारण देखील तसंच आहे. लोरियल पॅरिसची ग्लोबलची – ब्रँड अम्बेसेडर म्हणून ऐश्वर्याची कान्सच्या रेड कार्पेटवर कायमच उपस्थिती असते. त्यामुळे यंदाही या अभिनेत्रीचे चाहते कान्समधील तिच्या उपस्थितीची वाट पाहत असतानाच उलटंच काहीतरी घडलं. झालं असं की, नुकतंच ब्रँडकडून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला. या व्हिडीओमध्ये मार्जेटीन हॉटेलच्या छतावर ब्रँडशी संबंधीत सर्व -जगभरातील महिलांचे बॅनर लावण्यात आले. यामध्ये आलिया भट्टचा देखील फोटो होता. पण ऐश्वर्या राय कुठेही दिसली नाही.

ब्रँडच्या या निर्णयावर चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. गेल्या 20 वर्षांपेक्षाही जास्त म्हणजेच 2004 पासून ऐश्वर्या राय लोरिअलची ब्रँड अम्बेसेडर आहे. आतापर्यंतत भारतात लोरिअलला ओळख मिळाली ती केवळ तिच्यामुळे आणि आता या Cannes फेस्टिव्हलला सगळ्या अभिनेत्रीबरोबर तिचा फोटो का नाही असा सवाल करत चाहत्यांनी नाराजी व्य़क्त केली आहे.

बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीचा होणार घटस्फोट ? नवरा दुबईत अन्…, ‘या’ कारणांमुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण

लोरिअल ग्लोबलच्य़ा या पोस्टवर कमेंट करत ऐश्वर्याच्या चाहत्यांनी प्रश्नांचा भडीमार केला आहे. एका .युजरने असं म्हटलं की भारतात लोरिअलला ओळख मिळाली ती ऐश्वर्य़ामुळेच. जर पोस्टर आलियाचं असू शकतं तर मग ऐश्वर्या का नाही अशा संतप्त प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी केल्या आहेत. या सगळ्या प्रकरणावर ब्रँडकडून कोणतीही प्रतिक्रिया सध्या आलेली नाही.

 

 

 

 

Cannes बाबत सांगायचं तर, कान्सच्या रेडकार्पेटवर ऐश्वर्याला पाहणं हे तिच्या चाहत्यांसाठी कायमच आनंदाची बाब असते. दरवर्षीच्या कान्समधील हटके लुकने ऐश्वर्या कायमच सगळ्याचं लक्ष वेधून घेते. प्रत्येक वेळी हटके लुकमधील तिच्या फोटोंना लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पडतो. मात्र यंदा हेच चित्र काहीसं वेगळं दिसत आहे. तिचं फोटो पोस्टर नसल्याने चाहत्यांनी कंपनीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Anupam Kher : ‘जिथे राजने सिमरनचा हात धरला…’ त्या ऐतिहासिक ठिकाणी पोहोचले अनुपम खेर; महाराष्ट्र सरकारकडे केली खास मागणी

 

 

 

 

 

Web Title: The cannes festival poster is in hot discussion after alia bhatts entry aishwarya rai was left out

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 02:44 PM

Topics:  

  • Aishwarya Rai Baccchan
  • bollywod news
  • Entertainement News

संबंधित बातम्या

बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीचा होणार घटस्फोट ? नवरा दुबईत अन्…, ‘या’ कारणांमुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण
1

बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीचा होणार घटस्फोट ? नवरा दुबईत अन्…, ‘या’ कारणांमुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण

Trisha Krishnan :  केसात गजरा, मोहक हास्य, अभिनेत्री  त्रिशा कृष्णनच्या फोटोंवर चाहते घायाळ
2

Trisha Krishnan : केसात गजरा, मोहक हास्य, अभिनेत्री त्रिशा कृष्णनच्या फोटोंवर चाहते घायाळ

Raja Shivaji Box Office Collection: बॉक्सऑफिसवर ‘राजा शिवाजी’चा धुरळा ; सलग दहाव्या दिवशी ‘इतक्या’ कोटींची कमाई
3

Raja Shivaji Box Office Collection: बॉक्सऑफिसवर ‘राजा शिवाजी’चा धुरळा ; सलग दहाव्या दिवशी ‘इतक्या’ कोटींची कमाई

Tarini Serial : मालिकेत मोठा ट्विस्ट, ‘या’ खलनायिकेने गाशा गुंडाळला , बेलसरे कुटुंबात शितल क्षीरसागरची होणार एन्ट्री
4

Tarini Serial : मालिकेत मोठा ट्विस्ट, ‘या’ खलनायिकेने गाशा गुंडाळला , बेलसरे कुटुंबात शितल क्षीरसागरची होणार एन्ट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.