Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Zee Marathi : जीव जडला; अखेर स्वानंदी पडली समरच्या प्रेमात, वीण दोघांतली ही तुटेना मालिकेत नवा ट्विस्ट, पाहा प्रोमो

समर स्वानंदीच्या मैत्राीच्या गोड नात्यात किमया नावाचा मीठाचा खड पडला खरा पण आता किमयाच्या य़ाच वागण्यामुळे स्वानंदी समरवरचं प्रेम व्यक्त करु शकेल का ?

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 07, 2026 | 03:23 PM
Zee Marathi : जीव जडला; अखेर स्वानंदी पडली समरच्या प्रेमात, वीण दोघांतली ही तुटेना मालिकेत नवा ट्विस्ट, पाहा प्रोमो
Follow Us
Follow Us:
  • अखेर स्वानंदी पडली समरच्या प्रेमात,
  • वीण दोघांतली ही तुटेना मालिकेत नवा ट्विस्ट, पाहा प्रोमो
Zee Marathi Veen Doghantali Hi Tutena Promo: वीण दोघांतली तुटेना ही तुटेना मालिका आता नव्या वळणार येताना दिसत आहे. जेव्हा समर आणि स्वानंदी याचं लग्न झालं तेव्हा ते नातं तडजोडीवर आधारित होतं. समर आणि स्वानंदी फक्त जागाला दाखवण्यासाठी म्हणून नवरा बायकोसारखं राहतात पण ते दोघं एकत्र असताना मात्र अनोळखी. सुरुवातीच्या काही दिवस ही दोन अनोळखी माणसं एकमेकांना चेहरा बघितला तरी भांडायचे. हळूहळू समर स्वानंदी यांच्यात मैत्री निर्माण झाली. रोज कचाकचा भांडणारे दोन माणसं आता चांगले मित्र झाले होते. समर स्वानंदी यांची मैत्री आणखी घट्ट होणार तेच मीठाचा खडा पडावा तशी किमयाची एन्ट्री झाली.

समरची एक्स गर्लफ्रेन्ड किमया जेव्हा स्वानंदीला भेटते तेव्हा ती स्वानंदी टोमणे मारते. तुझ्याशी लग्न केल्याने समर दुखी राहणार असा टोला किमया स्वानंदीवा देते. या स्वानंगी देखील किमयाला चांगलीच चपराक देते. म्हणते की, आमचं नातं कोणालाही हेवा वाटेल असंच आहे. किमया आल्यापासून समरचं सर्व लक्ष तिच्याकडे आहे. किमया समरशी हक्काने वागते हे कुठेतरी स्वानंदीला खटकत असतं. तिला किमयाच्या वागण्याचा राग येत असतो पण स्वानंदी हे मान्य करायला तयार नसते. पण एक वेळ अशी येते की, तिला तीचं सांगतं की, समर आवडायला लागलाय. मालिकेचा याबाबत प्रोमो समोर आला आहे.

 

कलाकारांचा ‘उन्हाळा सामना’! मेघना ताईंकडून सिपर्स तर स्पॉट दादांकडून आठवण ‘सनई चौघडे’च्या सेटवर जय्यत तयारी

प्रोमोनुसार, किमया समरच्या खोलीत त्याच्याशी गप्पा मारत असते. त्यावेळी किमया चिडून समरच्या हातातल्या फाईल्स घेते. किमया समरला म्हणते की, मी तुझ्याशी गप्पा मारते जुन्या आठवणींबद्दल बोलतेय आणि तू काम काय करत बसलाय. किमया समरच्या फाईल्स हिसकावते आणि नेमकी त्यावेळी स्वानंदी खोलीत येते. तेव्हा स्वानंदीला समर आणि किमयाचं एकत्र येणं खटकायला लागतं. स्वानंदीला कळत नाही की नक्की तिला वाईट कशाचं वाटतंय. तेवढ्यात आरशातून एक आवाज येतो. तो आवाज म्हणजे स्वानंदीचं मन. ते तिला विचारतं, वाईट वाटतंय का खूप ? त्यावेळी स्वानंदी म्हणते की, काय उपयोग आहे याला नातं तर तडजोडीवर आहे ना ? तेवढ्यात स्वानंदीचं मन म्हणतं की, मन तर पडलंय ना समरच्या प्रेमात. स्वानंदी गोंधळून जाते, असा हा प्रोमो सध्या झी मराठीच्या इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.किमाायचं येणं हे समर स्वानंदीच्या नात्यात आणखीन जवळीक वाढवेल की नात्यात दुरावा येईल. स्वानंदी समरवर असलेलं प्रेम मान्य करेन की स्वत:ची समजूत काढून समपासून लांब राहील हे पाहणं आता विशेष ठरणार आहे.

Detective Dhananjay सिरीज का पहावी, 5 कारणं; तुमचा विकेंड करेल स्पेशल

Web Title: Zee marathi swanandi finally falls in love with samar this breakup between veen and the two is a new twist in the series watch the promo

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2026 | 03:23 PM

Topics:  

  • Entertainmenmt
  • Marathi News
  • zee marathi

संबंधित बातम्या

US – Iran करारानंतर भारताचं चित्र बदलणार… गोल्डमन सॅक्सने दिली Good News, सामान्यांना फायदा होणार?
1

US – Iran करारानंतर भारताचं चित्र बदलणार… गोल्डमन सॅक्सने दिली Good News, सामान्यांना फायदा होणार?

पालघरमधील शिक्षण व्यवस्थेचा कायापालट होणार! मोतीलाल ओसवाल फाउंडेशन आणि जिल्हा परिषदेमध्ये 3 वर्षांचा ऐतिहासिक करार
2

पालघरमधील शिक्षण व्यवस्थेचा कायापालट होणार! मोतीलाल ओसवाल फाउंडेशन आणि जिल्हा परिषदेमध्ये 3 वर्षांचा ऐतिहासिक करार

Varanasi सिनेमा थेट IMAX फॉरमॅटमध्ये! दिग्दर्शक राजामौली यांनी आगामी प्रोजेक्टबाबत केला मोठा खुलासा
3

Varanasi सिनेमा थेट IMAX फॉरमॅटमध्ये! दिग्दर्शक राजामौली यांनी आगामी प्रोजेक्टबाबत केला मोठा खुलासा

Rishabh Sawhney Birthday: ‘फायटर’मधील डेंजर्स खलनायकापासून ते ‘नागाबंधम’मधील मेगा व्हिलनपर्यंत, ऋषभ साहनीचा पडद्यावर दमदार अंदाज
4

Rishabh Sawhney Birthday: ‘फायटर’मधील डेंजर्स खलनायकापासून ते ‘नागाबंधम’मधील मेगा व्हिलनपर्यंत, ऋषभ साहनीचा पडद्यावर दमदार अंदाज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.