अभिनेत्री शेफाली जरीवालाचा काल रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाला. वयाच्या अगदी ४२ वर्षी तिने शेवटचा श्वास सोडला. तिच्या जाण्याने संपूर्ण कला क्षेत्रात शोककळा पसरली आहे. कार्डियक अरेस्टने अनेक कलाकारांचे प्राण घेतल
कार्डियक अरेस्टमुळे शेफाली जरीवालाचे निधन. (फोटो सौजन्य - Social Media)
Follow Us:
Follow Us:
बिग बॉस फेम अभिनेत्री आणि ‘कांटा लगा’ गर्ल शेफाली जरीवालाचा २७ जून २०२५ रोजी कार्डियक अरेस्टमुळे मृत्यू झाला.
वयाच्या ६६ वर्षी भारतीय अभिनेते आणि दिगदर्शक सतीश कौशिक यांनी कार्डियक अरेस्टमुळे शेवटचा श्वास घेतला.
देशातील 90 च्या दशकातील तरुणांचे तारुण्य अविस्मरणीय करणारे गायक KK म्हणजे कृष्णकुमार कुन्नथ मे २०२२ साली कार्डियक अरेस्टमुळे निधन पावले. त्यांच्या जाण्याची खळखळ आजही इंडस्ट्रीत जाणवते.
मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांनी कार्डियक अरेस्टमुळे शेवटचा श्वास घेतला.
जानेवारी २०२५ मध्ये प्रसिद्ध भारतीय अभिनेते योगेश महाराज यांचा कार्डियक अरेस्टमुळे निधन झाले. त्यांच्या जाण्याने संपूर्ण भारतभरात शोककळा पसरली होती.