अभिनेत्री अवनीत कौर तिच्या नव्या Hollywood चित्रपट Mission Impossible च्या Promo साठी लंडनला गेली होती. अशामध्ये अवनीतने नवीन फोटोशूट शेअर केला आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर प्रसिद्ध इन्फ्ल्यूनसरदेखील आहे. ती नेहमीच तिच्या सोशल मीडियावर सक्रिय असते. तिच्या चाहत्यांना तिचे पोस्ट खूप पसंत येतात.
अभिनेत्री अवनीत कौरने शेअर केले Photoshoot. (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री अवनीत कौरने तिच्या सोशल मीडियावर नवीन Photoshoot शेअर केला आहे. हे ब्लॅक अँड व्हाईट Photoshoot चाहत्यांच्या चांगल्यास पसंतीस आले आहे.
अभिनेत्रीने वेस्टर्न आऊटफिट परिधान केला आहे आणि नेहमीच्या प्रमाणे Hot दिसत आहे. चाहत्यांना तिचा हा Look चांगलाच भावला आहे.
अभिनेत्रीने पोस्टखाली 'Potraits' असा कॅप्शन दिला आहे. तसेच एका चाहत्याने 'तुझ्या सौंदर्याला मर्यादा नाही' अशी सुंदर कमेंट केली आहे.
चाहत्यांनी लाईक्स तसेच कमेंट्सचा वर्षाव केला आहे. लाखोंच्या संख्येने चाहत्यांनी कमेंट्स केले आहेत.
तिच्या Hollywood चित्रपटामुळे अभिनेत्रीने भारतीय तरुणांमध्ये स्वतःची एक वेगळी क्रेझ तयार केली आहे.