अभिनेत्री काजोल देवगण आणि तिच्या चाहत्यांचे नाते काही औरच आहे. अभिनेत्री गेल्या कित्येक दशकांपासून तरुण मंडळीच्या हृदयावर राज्य करत आहे. तिने तिच्या सौंदर्याने विणलेल्या या जाळ्याला काही अंत नाही.
अभिनेत्री काजल देवगनचे फोटो करण्यात आले पोस्ट. (फोटो सौजन्य - Social Media )
@mohitrai या सोशल मीडिया हँडलवर अभिनेत्री काजोल देवगनचे फोटोज प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या पोस्टमध्ये अभिनेत्री फारच आकर्षक दिसत आहे.
अभिनेत्रीने या फोटोशूट मध्ये काळया रंगाची साडी परिधान केली आहे. हातात गुलाब घेऊन, चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवून अभिनेत्रीने सौंदर्याची मर्यादा पार केली आहे.
अभिनेत्रीला आभूषणाचे फार गरज भासली नसेल कारण साडीवर सुवर्ण नक्षीदार कोरली आहे, जी या Look ला गोल्डन Vibes देत आहेत.
अभिनेत्रीसाठी कॉमेंट्समध्ये भरभरून कौतुक आले आहे. या निखळ सौंदर्याचे कौतुक करावे तितके कमी आहे.
पोस्ट खाली कॅप्शन मध्ये या पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. अवघ्या काही तासातच पोस्टने प्रचंड प्रसिद्धी मिळवली आहे.