नालासोपाऱ्यातील २२ वर्षीय अभिनेत्री संचिता उगले हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.