• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • Actress Revti Lele Shared Grahmukh Photos

रेवती लेलेचे ग्रहमुख झाले! फोटोज केले शेअर, लवकरच अडकणार विवाहबंधनात

स्वामिनी तसेच लग्नाची बेडी, या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री रेवती लेले सध्या लगीनघाईत व्यस्त आहे. लेलेंच्या घरी लगीनघाईला सुरुवात झाली आहे. रेवतीचे ग्रहमुख पार पडले आहे आणि त्याचसंबंधित काही क्षण/photos ही तिने शेअर केले आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 18, 2026 | 05:13 PM
रेवती लेलेचे ग्रहमुख झाले! (फोटो सौजन्य - Social Media)

रेवती लेलेचे ग्रहमुख झाले! (फोटो सौजन्य - Social Media)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 दोन महिन्यांपूर्वीच रेवती लवकरच लग्न करणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनतर रेवतीने आज चक्क ग्रहमुखचे फोटोज शेअर केले आहेत.

दोन महिन्यांपूर्वीच रेवती लवकरच लग्न करणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनतर रेवतीने आज चक्क ग्रहमुखचे फोटोज शेअर केले आहेत.

2 / 5 या खास क्षणी रेवतीने सुंदर असा लुक केला आहे. साडी परिधान केली आहे. कपाळावर छान अशी टिकली लावली आहे आणि कपाळावर मुंड्यावाल्या घातल्या आहेत.

या खास क्षणी रेवतीने सुंदर असा लुक केला आहे. साडी परिधान केली आहे. कपाळावर छान अशी टिकली लावली आहे आणि कपाळावर मुंड्यावाल्या घातल्या आहेत.

3 / 5 फोटोजखाली कॅप्शनमध्ये 'ग्रहमख' असे नमूद केले आहे. तसेच मोठमोठ्या कलाकारांनी तिला शुभाशीर्वाद दिले आहेत.

फोटोजखाली कॅप्शनमध्ये 'ग्रहमख' असे नमूद केले आहे. तसेच मोठमोठ्या कलाकारांनी तिला शुभाशीर्वाद दिले आहेत.

4 / 5 फेब्रुवारी २०२६ मध्ये तिचे लग्न होणार आहे. लवकरच मेहंदी, संगीत तसेच हळदी आणि इतर समारंभाची धुमाकूळही चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.

फेब्रुवारी २०२६ मध्ये तिचे लग्न होणार आहे. लवकरच मेहंदी, संगीत तसेच हळदी आणि इतर समारंभाची धुमाकूळही चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.

5 / 5 काही दिवसांपूर्वीच मराठी छोट्या पडद्यावरील काही कलाकारांनी रेवतीचे केळवण पार पाडले होते.

काही दिवसांपूर्वीच मराठी छोट्या पडद्यावरील काही कलाकारांनी रेवतीचे केळवण पार पाडले होते.

Web Title: Actress revti lele shared grahmukh photos

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 05:13 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Weather दिल्लीकरांसोबत खेळणार लपाछपी; आज पाऊस तर पुढील काही दिवस थेट…

Weather दिल्लीकरांसोबत खेळणार लपाछपी; आज पाऊस तर पुढील काही दिवस थेट…

Feb 18, 2026 | 05:13 PM
रेवती लेलेचे ग्रहमुख झाले! फोटोज केले शेअर, लवकरच अडकणार विवाहबंधनात

रेवती लेलेचे ग्रहमुख झाले! फोटोज केले शेअर, लवकरच अडकणार विवाहबंधनात

Feb 18, 2026 | 05:13 PM
ट्रॉफीवर पाय ठेवत मिशेल मार्शने ऑस्ट्रेलियाचं नशीब केलं उद्ध्वस्त? इथून सुरु झाला कांगारुंचा डाऊनफॉल…

ट्रॉफीवर पाय ठेवत मिशेल मार्शने ऑस्ट्रेलियाचं नशीब केलं उद्ध्वस्त? इथून सुरु झाला कांगारुंचा डाऊनफॉल…

Feb 18, 2026 | 05:11 PM
Shiv Jayanti 2026: शिवजयंती मिरवणुकीत महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष खबरदारी; जास्तीत जास्त महिला पोलीस तैनात करण्याची मागणी

Shiv Jayanti 2026: शिवजयंती मिरवणुकीत महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष खबरदारी; जास्तीत जास्त महिला पोलीस तैनात करण्याची मागणी

Feb 18, 2026 | 05:02 PM
IND vs  NED, T20 World Cup : अहमदाबादमध्ये कोण गाजवणार मैदान? फलंदाज की गोलंदाज? वाचा सामन्याचा पिच रिपोर्ट 

IND vs  NED, T20 World Cup : अहमदाबादमध्ये कोण गाजवणार मैदान? फलंदाज की गोलंदाज? वाचा सामन्याचा पिच रिपोर्ट 

Feb 18, 2026 | 04:58 PM
युरोपमध्ये भारताचा वाढला दबदबा! फ्रान्सनंतर आता ‘या’ देशासोबत केली हाय-टेक तंत्रज्ञान भागीदारी

युरोपमध्ये भारताचा वाढला दबदबा! फ्रान्सनंतर आता ‘या’ देशासोबत केली हाय-टेक तंत्रज्ञान भागीदारी

Feb 18, 2026 | 04:49 PM
Nanded News : नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केली परीक्षा केंद्राची पाहणी; प्रशासनाकडून कॉपीमुक्ती अभियान सुरु

Nanded News : नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केली परीक्षा केंद्राची पाहणी; प्रशासनाकडून कॉपीमुक्ती अभियान सुरु

Feb 18, 2026 | 04:49 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरात टिपू सुलतान वाद तापला!

Ahilyanagar : अहिल्यानगरात टिपू सुलतान वाद तापला!

Feb 18, 2026 | 03:10 PM
Virar : मार्चअखेर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार, महापौर अजिव पाटील यांची घोषणा

Virar : मार्चअखेर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार, महापौर अजिव पाटील यांची घोषणा

Feb 18, 2026 | 03:07 PM
Dombivli : डोंबिवली-मुंबईत बनावट ‘Telma AM’ रॅकेटचा पर्दाफाश

Dombivli : डोंबिवली-मुंबईत बनावट ‘Telma AM’ रॅकेटचा पर्दाफाश

Feb 18, 2026 | 03:04 PM
NAVI MUMBAI : नवी मुंबई महापौरांचा रुग्णालयांना पाहणी दौरा, आरोग्य सुविधांसाठी डॅशबोर्डची घोषणा

NAVI MUMBAI : नवी मुंबई महापौरांचा रुग्णालयांना पाहणी दौरा, आरोग्य सुविधांसाठी डॅशबोर्डची घोषणा

Feb 18, 2026 | 02:22 PM
MAHAD : महाड तालुक्यात कोथेरी धरणाच्या घळभरणीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

MAHAD : महाड तालुक्यात कोथेरी धरणाच्या घळभरणीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

Feb 18, 2026 | 02:19 PM
Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Feb 17, 2026 | 07:55 PM
Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Feb 17, 2026 | 07:46 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.