• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Chhatrapati Sambhajinagar »
  • Shiv Jayanti Miravanuk Women Safety Priority Female Police Deployment Demand

Shiv Jayanti 2026: शिवजयंती मिरवणुकीत महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष खबरदारी; जास्तीत जास्त महिला पोलीस तैनात करण्याची मागणी

छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि नागरिक यांची समन्वय बैठक पार पडली. महिला सुरक्षा, अमली पदार्थ विरोधी कारवाई आणि रस्ते दुरुस्ती या विषयांवर बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 18, 2026 | 05:02 PM
शिवजयंती मिरवणुकीत महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष खबरदारी (Photo Credit- X)

शिवजयंती मिरवणुकीत महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष खबरदारी (Photo Credit- X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

  • शिवजयंती मिरवणुकीत महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष खबरदारी
  • जास्तीत जास्त महिला पोलीस तैनात करण्याची मागणी
  • आदर्शवत शिवजयंती साजरी करा
Shiv Jayanti 2026 News: छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवजयंती उत्सवात मोठ्या संख्येने महिला सहभागी होत असल्याने त्यांच्या सुरक्षेसाठी विशेष नियोजन करावे, महिला पोलिसांची संख्या वाढवावी आणि मिरवणुकीदरम्यान वाहनांची घुसखोरी रोखावी, अशी ठाम मागणी रविवारी पोलिसांच्या वतीने आयोजित शिवजयंती महोत्सव समितीच्या समन्वय बैठकीत करण्यात आली. नागरिक व लोकप्रतिनिधींनी विविध समस्या मांडत ठोस उपाययोजनांची अपेक्षा व्यक्त केली.

बैठकीत शहराच्या पूर्व भागातील रस्त्यांवरील हातगाड्यांमुळे मिरवणुकीत अडथळे निर्माण होत असल्याचा मुद्दा उपस्थित झाला. गजानन महाराज मंदिर ते जयभवानीनगर या मार्गावर ५० ते १०० ठिकाणी वळणासाठी मोकळी जागा असल्याने वाहनांची ये-जा होते व किरकोळ अपघात घडतात, असे अशोक दामले यांनी नमूद केले. जीव्हीपीआर कंपनीने खोदलेले रस्ते व्यवस्थित दुरुस्त न केल्याने धोका वाढल्याचेही त्यांनी सांगितले.

सुकन्या भोसले यांनी ‘ड्राय डे’ असतानाही दारूची विक्री कशी होते. परिसरातील व्हाईटनर व गांजाच्या वाढत्या वापराकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त केली. मिरवणुकीदरम्यान मोबाईल व मंगळसूत्र चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत असल्याचे निदर्शनास आणण्यात आले. काही सराईत गुन्हेगार कोयते घेऊन फिरत असल्याचीही तक्रार मांडण्यात आली. नारेगाव परिसरात ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर येत असल्याची तक्रार करूनही प्रतिसाद मिळत नसल्याचा मुद्दाही बैठकीत उपस्थित झाला. काही महिलांनी याबाबत तत्काळ उत्तर देण्याची मागणी केली.

Shivjayanti 2026: छत्रपती शिवाजी महाराजांचे 5 अनमोल विचार, आयुष्यात घडवतील मोठा बदल; मुलांना शिकवण द्यायलाच हवी

आदर्शवत शिवजयंती साजरी करा

शहरातील शिवरायांच्या पुतळ्यांजवळ मोठ्या प्रमाणावर बॅनर लावले जात असल्याने कार्यक्रमासाठी जागा उरत नाही. युवकांना शिवरायाची युद्धनीती, अर्थनीती व प्रशासनशैली यांची माहिती देणारे उपक्रम राबवावेत. उत्सवातून आदर्श घालून द्यावा, असे महापौर समीर राजूरकर यांनी सांगितले.

नशेखोरांवर कठोर कारवाई सुरुच

नशाविरोधी मोहिमेत आतापर्यंत साडेतीनशेहून अधिक गुन्हे दाखल झाले असून आरोपींची संख्या साडेचारशेंच्या पुढे गेली आहे. अनेकांवर मकोका व स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. मुकुंदवाडी, पुंडलिकनगर व नारेगाव भागात विशेष लक्ष ठेवण्यात येईल. मुकुंदवाडीतील फरार आरोपीवरही कठोर कारवाई होईल, अशी माहिती पोलिस आयुक्त प्रविण पवार यांनी दिली.

हातगाड्यांचा व्यवसायही टिकला पाहिजे..

रस्त्यांवरील हातगाड्या हटवताना त्याच्या उपजीविकेचाही विचार करावा लागेल. मात्र वाहतुकीला अडथळा होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे निर्देश देण्यात येतील. मद्यविक्रीवर बंदी असली तरी पिण्यावर नाही, याची नागरिकानी जाणीव ठेवावी. सद्यस्थितीत वातावरण पाहता स्वतःच्या मुलींना घेऊन उत्सवात जाणे शक्य झाले महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांनी व्यक्त केली.

Shiv Jayanti 2026 : पिंपरी-चिंचवडमध्ये शिवजयंतीचा उत्साह शिगेला; शिवप्रेमींची बाजारपेठेत गर्दी

Web Title: Shiv jayanti miravanuk women safety priority female police deployment demand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 05:02 PM

Topics:  

  • chatrapati Shivaji Maharaj
  • Chhatrapati Sambhajinagar
  • Shiv Jayanti

संबंधित बातम्या

Shivaji maharaj Jayanti : नेरळमध्ये तिथीप्रमाणे साजरा होणार शिवजन्मोत्सव, उत्सव समितीच्या अध्यक्षपदी बंडू क्षीरसागर
1

Shivaji maharaj Jayanti : नेरळमध्ये तिथीप्रमाणे साजरा होणार शिवजन्मोत्सव, उत्सव समितीच्या अध्यक्षपदी बंडू क्षीरसागर

वाळू माफियांचे थेट प्रशासनाला आव्हान! पोलीस पाटलांच्या ताब्यातून जप्त केलेली वाहने पळवली; तालुक्यात खळबळ
2

वाळू माफियांचे थेट प्रशासनाला आव्हान! पोलीस पाटलांच्या ताब्यातून जप्त केलेली वाहने पळवली; तालुक्यात खळबळ

उन्हाळ्यात पाणीटंचाई रोखण्यासाठी महापौरांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’; २५ फेब्रुवारीपर्यंत दिले कडक आदेश
3

उन्हाळ्यात पाणीटंचाई रोखण्यासाठी महापौरांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’; २५ फेब्रुवारीपर्यंत दिले कडक आदेश

Shivjayanti 2026 : शिवजयंतीनिमित्त सांगलीत उद्या मेगा पदयात्रा; सकाळी साडेसात वाजता होणार सुरुवात
4

Shivjayanti 2026 : शिवजयंतीनिमित्त सांगलीत उद्या मेगा पदयात्रा; सकाळी साडेसात वाजता होणार सुरुवात

ताज्या बातम्या

पुढे वाचा
केवळ 19,999 रुपयांत लाँच झाला Infinix चा हा स्मार्टफोन! 6500mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज… असे आहेत फीचर्स

केवळ 19,999 रुपयांत लाँच झाला Infinix चा हा स्मार्टफोन! 6500mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज… असे आहेत फीचर्स

Feb 18, 2026 | 06:46 PM
IND vs NED, T20 World Cup : नरेंद्र मोदी स्टेडियमवर सूर्याआर्मी रचणार धावांचा डोंगर! भारताचा TOSS जिंकून फलंदाजीचा निर्णय 

IND vs NED, T20 World Cup : नरेंद्र मोदी स्टेडियमवर सूर्याआर्मी रचणार धावांचा डोंगर! भारताचा TOSS जिंकून फलंदाजीचा निर्णय 

Feb 18, 2026 | 06:38 PM
माथेरानमधील रस्त्यासाठी आणलेले बांधकाम साहित्य जप्त, विरोधी पक्षाच्या मागणीला यश

माथेरानमधील रस्त्यासाठी आणलेले बांधकाम साहित्य जप्त, विरोधी पक्षाच्या मागणीला यश

Feb 18, 2026 | 06:37 PM
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जनजागृती मोहीम, National Water Mission आणि Ministry of Jal Shakti यांचा ‘जल वाणी’ उपक्रम सुरू

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जनजागृती मोहीम, National Water Mission आणि Ministry of Jal Shakti यांचा ‘जल वाणी’ उपक्रम सुरू

Feb 18, 2026 | 06:30 PM
बँकेत जाण्यापूर्वी वाचा महत्त्वाची बातमी! ‘या’ दिवशी राज्यात Bank राहणार बंद; काय आहे कारण?

बँकेत जाण्यापूर्वी वाचा महत्त्वाची बातमी! ‘या’ दिवशी राज्यात Bank राहणार बंद; काय आहे कारण?

Feb 18, 2026 | 06:28 PM
पुस्तकाचे स्टॉल नंतर 40 विद्यार्थ्यांपासून सुरुवात, आज 3000 कोटींचे मालक; कोण आहे गलगोटिया विद्यापीठाचे मालक?

पुस्तकाचे स्टॉल नंतर 40 विद्यार्थ्यांपासून सुरुवात, आज 3000 कोटींचे मालक; कोण आहे गलगोटिया विद्यापीठाचे मालक?

Feb 18, 2026 | 06:28 PM
ग्लोबल साउथचा आवज बनणार भारत-ब्राझील; अध्यक्ष लुला एआय समिटसाठी दाखल, PM मोदींची घेणार भेट

ग्लोबल साउथचा आवज बनणार भारत-ब्राझील; अध्यक्ष लुला एआय समिटसाठी दाखल, PM मोदींची घेणार भेट

Feb 18, 2026 | 06:27 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरात टिपू सुलतान वाद तापला!

Ahilyanagar : अहिल्यानगरात टिपू सुलतान वाद तापला!

Feb 18, 2026 | 03:10 PM
Virar : मार्चअखेर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार, महापौर अजिव पाटील यांची घोषणा

Virar : मार्चअखेर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार, महापौर अजिव पाटील यांची घोषणा

Feb 18, 2026 | 03:07 PM
Dombivli : डोंबिवली-मुंबईत बनावट ‘Telma AM’ रॅकेटचा पर्दाफाश

Dombivli : डोंबिवली-मुंबईत बनावट ‘Telma AM’ रॅकेटचा पर्दाफाश

Feb 18, 2026 | 03:04 PM
NAVI MUMBAI : नवी मुंबई महापौरांचा रुग्णालयांना पाहणी दौरा, आरोग्य सुविधांसाठी डॅशबोर्डची घोषणा

NAVI MUMBAI : नवी मुंबई महापौरांचा रुग्णालयांना पाहणी दौरा, आरोग्य सुविधांसाठी डॅशबोर्डची घोषणा

Feb 18, 2026 | 02:22 PM
MAHAD : महाड तालुक्यात कोथेरी धरणाच्या घळभरणीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

MAHAD : महाड तालुक्यात कोथेरी धरणाच्या घळभरणीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

Feb 18, 2026 | 02:19 PM
Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Feb 17, 2026 | 07:55 PM
Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Feb 17, 2026 | 07:46 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.