मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री पैकी एक आणि तमाम तरुणांच्या हृदयावर राज्य करणारी अभिनेत्री श्रुती मराठे तिच्या चाहत्यांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच जोडलेली असते. तिच्या सिनेम्यातील अभिनयातून ती नेहमीच प्रेक्षकांच्या प्रशंसेत असते. पण तिचे निखळ सौंदर्य चाहत्यांच्या कौतुकांमध्ये विशेषणांची भर टाकत असतात.
अभिनेत्री श्रुती मराठेने तिच्या सोशल मीडियावर फोटोज शेअर केले आहेत. ( फोटो सौजन्य - Social Media )
अभिनेत्री श्रुती मराठेचा फोटोशूट इन्स्टाग्रामवर फार गाजत आहे. तिचा हा गोजिरवाणा लुक फार सुंदर दिसत आहे.
पुण्यामध्ये होत असलेल्या एका इव्हेंटमध्ये हे फोटोज काढण्यात आले आहेत. @shreesurvephotography याने ही छायाचित्रकारी केली आहे.
तिचे रंग, तिचा रूप, तिचे हास्य आणि पूणर्पणे ती. सौंदर्याची व्याख्या काय असते? याचे उत्तम उदाहरण म्हणजेच श्रुती मराठे.
या कार्यक्रमात अभिनेत्रीने वेस्टर्न आऊटफिट परिधान केले आहे. या आउटफिटमध्ये अभिनेत्री फार गोंडस दिसत आहे.
पोस्टखाली कॉमेंट्समध्ये चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. नेटकऱ्यांनी कौतुकांमध्ये कोणतीही कमी जाणवू दिली नाही आहे.