• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Upcoming Cars In March 2026 New Renault Duster 2026

March 2026 मध्ये ‘या’ SUVs चा धुराळा! Duster पासून Kushaq पर्यंत, ‘या’ कार होणार लाँच

या महिन्यात म्हणजेच मार्च 2026 मध्ये एकापेक्षा एक एसयूव्ही कार्स लाँच होण्याच्या तयारीत आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 02, 2026 | 10:12 PM
फोटो सौजन्य़: iStock

फोटो सौजन्य़: iStock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • कार खरेदी करण्याचा प्लॅन करताय?
  • मार्च 2026 मध्ये तीन एसयूव्ही लाँच होणार
  • जाणून घ्या या कार्सबद्दल
मार्च 2026 हा महिना भारतीय ऑटोमोबाईल बाजारासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या महिन्यात मिडसाईज SUV सेगमेंटमध्ये तीन नवीन कार्स लाँच होणार आहेत, ज्या थेट Hyundai Creta ला टक्कर देणार आहेत. या कार्समध्ये Renault Duster ची नवीन जनरेशन, Skoda Kushaq फेसलिफ्ट आणि Toyota Urban Cruiser Ebella यांचा समावेश आहे. या नव्या SUV बाजारात आल्यामुळे या सेगमेंटमधील स्पर्धा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

Second Hand E Scooter खरेदी करण्याच्या तयारीत आहात? सर्वात आधी ‘या’ गोष्टी तपासा

नवीन Renault Duster 2026

नवीन Renault Duster साठी प्री-बुकिंग सुरू झाली असून याची विक्री 17 मार्च 2026 पासून सुरू होणार आहे. ग्राहकांना या SUV ची डिलिव्हरी एप्रिल 2026 पासून मिळण्याची शक्यता आहे. या नव्या डस्टरमध्ये दोन टर्बो पेट्रोल इंजिन पर्याय दिले जातील. यामध्ये 1.0 लिटर इंजिन सुमारे 100 बीएचपी पॉवर देईल, तर 1.3 लिटर इंजिन 163 बीएचपी ताकद निर्माण करेल, ज्याला या सेगमेंटमधील दमदार इंजिन मानले जात आहे. या SUV मध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचे पर्याय मिळतील.

कंपनी 2026 च्या अखेरीस याचे 1.8 लिटर पेट्रोल हायब्रिड व्हर्जनही बाजारात आणू शकते. आकर्षक डिझाइन, मजबूत बॉडी आणि दमदार इंजिनमुळे ही SUV पुन्हा एकदा ग्राहकांची पसंती ठरू शकते.

Skoda Kushaq फेसलिफ्ट

Skoda Kushaq फेसलिफ्टची किंमत लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. या अपडेटेड मॉडेलमध्ये डिझाइनमध्ये हलके बदल करण्यात आले असून काही नवीन फीचर्सही जोडण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या SUV मध्ये पहिल्यांदाच मसाज फंक्शन असलेल्या रिअर सीट्स दिल्या जाऊ शकतात, जे या सेगमेंटमध्ये नवीन सुविधा ठरेल.

Renault India साठी फेब्रुवारी 2026 ठरला एकदम खास! विक्रीत थेट 31 टक्क्यांची वाढ; ‘ही’ Car ठरली लकी

इंजिनबाबत बोलायचे झाल्यास यात 1.0 लिटर TSI पेट्रोल इंजिन दिले जाईल. यासोबत 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय उपलब्ध असेल, तर 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सही दिला जाईल. स्टाइल आणि आराम यांचा उत्तम मिलाफ शोधणाऱ्या ग्राहकांसाठी ही SUV चांगला पर्याय ठरू शकते.

Toyota Urban Cruiser Ebella EV

Toyota Urban Cruiser Ebella ही एक इलेक्ट्रिक SUV असेल, जी E1, E2 आणि E3 अशा तीन ट्रिम्समध्ये उपलब्ध होईल. या SUV मध्ये दोन बॅटरी पर्याय दिले जातील—49kWh आणि 61kWh. लहान बॅटरी पॅक सुमारे 440 किलोमीटरपर्यंत रेंज देऊ शकतो, तर मोठा बॅटरी पॅक एका चार्जमध्ये सुमारे 543 किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकतो.

ही SUV पाच सिंगल कलर आणि चार ड्युअल-टोन कलर पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. लांब रेंज आणि इलेक्ट्रिक पॉवरमुळे ती इलेक्ट्रिक SUV सेगमेंटमध्ये मजबूत स्पर्धा निर्माण करू शकते.

Web Title: Upcoming cars in march 2026 new renault duster 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 10:12 PM

Topics:  

  • automobile
  • Renault
  • SUV

संबंधित बातम्या

Second Hand E Scooter खरेदी करण्याच्या तयारीत आहात? सर्वात आधी ‘या’ गोष्टी तपासा
1

Second Hand E Scooter खरेदी करण्याच्या तयारीत आहात? सर्वात आधी ‘या’ गोष्टी तपासा

Greaves Electric Mobility ची आंतरराष्ट्रीय बाजारात झेप! ‘या’ देशात Ampere Nexus स्कूटर लाँच
2

Greaves Electric Mobility ची आंतरराष्ट्रीय बाजारात झेप! ‘या’ देशात Ampere Nexus स्कूटर लाँच

Renault India साठी फेब्रुवारी 2026 ठरला एकदम खास! विक्रीत थेट 31 टक्क्यांची वाढ; ‘ही’ Car ठरली लकी
3

Renault India साठी फेब्रुवारी 2026 ठरला एकदम खास! विक्रीत थेट 31 टक्क्यांची वाढ; ‘ही’ Car ठरली लकी

Tata Motors आणि VOCPA यांच्यात महत्वाचा करार: तामिळनाडूतील पोर्टवर धावणार 40 ‘ग्रीन हायड्रोजन’ ट्रक्स
4

Tata Motors आणि VOCPA यांच्यात महत्वाचा करार: तामिळनाडूतील पोर्टवर धावणार 40 ‘ग्रीन हायड्रोजन’ ट्रक्स

ताज्या बातम्या

पुढे वाचा
March 2026 मध्ये ‘या’ SUVs चा धुराळा! Duster पासून Kushaq पर्यंत, ‘या’ कार होणार लाँच

March 2026 मध्ये ‘या’ SUVs चा धुराळा! Duster पासून Kushaq पर्यंत, ‘या’ कार होणार लाँच

Mar 02, 2026 | 10:12 PM
IND vs ENG Semi Final: इंग्लंडचे ‘हे’ ५ खेळाडू एकहाती फिरवू शकतात सामन्याचा निकाल; ‘सूर्या सनेला’ला सतर्क राहण्याची गरज

IND vs ENG Semi Final: इंग्लंडचे ‘हे’ ५ खेळाडू एकहाती फिरवू शकतात सामन्याचा निकाल; ‘सूर्या सनेला’ला सतर्क राहण्याची गरज

Mar 02, 2026 | 09:34 PM
‘भाजपची सत्ता आल्यास एक-एक घुसखोराला थेट…’; West Bengal मधून अमित शहा कडाडले

‘भाजपची सत्ता आल्यास एक-एक घुसखोराला थेट…’; West Bengal मधून अमित शहा कडाडले

Mar 02, 2026 | 09:23 PM
Ahilyanagar News: एसटी चालकांना मेजवानी अन् प्रवाशांची होतेय वसुली! चक्क अनधिकृत थांबा केला तयार

Ahilyanagar News: एसटी चालकांना मेजवानी अन् प्रवाशांची होतेय वसुली! चक्क अनधिकृत थांबा केला तयार

Mar 02, 2026 | 09:02 PM
IND vs ENG Semi Final: उपांत्य फेरीचा थरार! इंग्लंडला नमवून भारत फायनल गाठणार का? जाणून घ्या दोन्ही संघांची ताकद आणि रेकॉर्ड

IND vs ENG Semi Final: उपांत्य फेरीचा थरार! इंग्लंडला नमवून भारत फायनल गाठणार का? जाणून घ्या दोन्ही संघांची ताकद आणि रेकॉर्ड

Mar 02, 2026 | 09:01 PM
Iran Israel War: कुठे आहे इराणच्या सर्वोच्च नेत्याची Dead Body? ना फोटो ना बातमी! शेवटी नक्की कोणी पाहिले

Iran Israel War: कुठे आहे इराणच्या सर्वोच्च नेत्याची Dead Body? ना फोटो ना बातमी! शेवटी नक्की कोणी पाहिले

Mar 02, 2026 | 08:47 PM
Mumbai : नरेंद्र मोदींच्या फुली असलेल्या फोटोवर आक्षेप भाईंदरमध्ये दोन गटात वाद

Mumbai : नरेंद्र मोदींच्या फुली असलेल्या फोटोवर आक्षेप भाईंदरमध्ये दोन गटात वाद

Mar 02, 2026 | 08:28 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Mar 01, 2026 | 07:23 PM
Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Mar 01, 2026 | 05:56 PM
Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Mar 01, 2026 | 05:47 PM
Shivsena UBT Protest ‘तहानलेल्या’ वाळूजमध्ये ६ मार्चला ‘घडा फोडो’ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन 

Shivsena UBT Protest ‘तहानलेल्या’ वाळूजमध्ये ६ मार्चला ‘घडा फोडो’ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन 

Mar 01, 2026 | 05:09 PM
Sangli News : आयुक्तांची मनमानी? ‘ठिकाणी पुनर्वसन करा’

Sangli News : आयुक्तांची मनमानी? ‘ठिकाणी पुनर्वसन करा’

Mar 01, 2026 | 04:50 PM
Mumbai News :  मीरा-भाईंदरमध्ये विश्वगुरू उड्डाणपूल’ नामकरणावरून काँग्रेस-भाजपमध्ये वाद

Mumbai News : मीरा-भाईंदरमध्ये विश्वगुरू उड्डाणपूल’ नामकरणावरून काँग्रेस-भाजपमध्ये वाद

Mar 01, 2026 | 04:32 PM
Sindhudurg : १६०-१८० नॉटिकल मैलांचा सागरी प्रवास सुरू

Sindhudurg : १६०-१८० नॉटिकल मैलांचा सागरी प्रवास सुरू

Mar 01, 2026 | 03:34 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.