Bamboo Movie Teaser Released It Will Be Released On January 26 Nrps
‘बांबू’ चित्रपटाचा टिझर रिलीज! २६ जानेवारीला होणार प्रदर्शित
प्रेमात बांबू कसे लागतात, यांची गोष्ट सांगणाऱ्या ‘बांबू’ चित्रपटाचे टीझर नुकतेच सोशल मीडियावर झळकले असून येत्या २६ जानेवारीला हा चित्रपट सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.