Bjp Spokes Person Ram Kadam Comment About Congress Nrsr
काँग्रेसला भगव्या रंगाविषयी तिरस्कार का ? राम कदमांचा सवाल
काँग्रेसला भगव्या रंगाविषयी तिरस्कार का आहे? असा प्रश्न भाजप प्रवक्ते राम कदम (Ram Kadam) यांनी विचारला आहे. काँग्रेसने योगी आदित्यनाथ यांना दिलेला सल्ला हा साधूसंतांचा अपमान असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.