बॉलिवूड विश्वातील एक धक्कादायक बाब नुकतीच समोर आली आहे. यानुसार बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्याने एकेकाळी आपल्याच बहिणीच्या केसांना आग लावली होती. अभिनेत्याचा नुकतीच रिलीज झालेला हाॅरर-काॅमेडी चित्रपट फार चर्चेत राहिला. अशातच आता आता या अभिनेत्याबाबत एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे.
बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्र्याने आपल्या बहिणीच्या केसांना लावली होती आग
हा अभिनेता दुसरा तिसरा कोण नसून कार्तिक आर्यन आहे. नुकताच तो 'भूल भुलैया 3' चित्रपटामुळे बऱ्याच चर्चेत राहिला. या चित्रपटाने बजेटहून अधिकची कमाई केली
तुम्हाला माहिती आहे का? कार्तिक आर्यनने एकदा स्वत:च्या बहिणीच्या केसांना आग लावली होती
कार्तिकची आई माला तिवारी यांनी नुकतीच एक घटना सांगितली जी सोशल मिडियावर आता चर्चेचा विषय बनली आहे
यानुसार, अभिनेता कार्तिकने लहानपणी आपल्या बहिणीच्या केसांना आग लावली होती, ज्यानंतर त्याला मार देखील खावा लागला होता
कार्तिकला त्याच्याकडे असलेले डिओडोरंट (Deodorant) ज्वलनशील आहे का नाही ते तपासून बघायचे होते
ज्यासाठी त्याने आपल्या बहिणीला मेणबत्ती पेटवायला सांगितली आणि त्यावर डिओडोरंट स्प्रे मारला, त्यावेळी बहिणीच्या केसांना आग लागली