प्रसिद्ध फॅशन डिझाईनर मनीष मल्होत्रा याने दिवाळी निमित्त आयोजित केलेल्या पार्टीत अवघ बॉलिवूड अवतरलं होतं.
नवख्या कलाकारांपासून ते अगदी प्रसिद्ध आणि जुन्या कलाकारांपर्यंत सर्वांनीच मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत हजेरी लावली.
यावेळी सर्वच बॉलिवूड कलाकारांनी एकापेक्षा एक एक लूक केले होते.
मनीष मल्होत्राने या पार्टीचे काही फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.








