• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • Do You Know The Facts Of Oval Stones Of Gulu Village In China

कोंबडी किंवा कोणता पक्षी नाही तर इथे खडक घालतात अंडी; कारण वाचून तुम्हीही व्हाल अचंबित

या जगात आपल्याला थक्क करणाऱ्या अनेक गोष्टी आणि वेगवेगळी ठिकाणे आहेत पण आज आम्ही तुम्हाला असे एक ठिकाण सांगणार आहोत ज्याच्याविषयीची खासियत ऐकूण तुमच्या पायाखालची जमिनच हादरेल. आजवर आपण अनेक पक्षी अंडी घालतात ही गोष्ट आपल्यासाठी नवी नव्हे पण अंडी घालणाऱ्या खडकांविषयी आपण कधी ऐकले आहे का? चीनच्या गुईझोउ प्रांतातील गुलू गाव त्याच्या अनोख्या खडकांच्या रचनेसाठी प्रचलित आहे. यांच्याकडे पहिल्यांदा पाहताच खडक अंडी घालत आहेत असे वाटू लागते.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 26, 2025 | 01:01 PM
कोंबडी किंवा कोणता पक्षी नाही तर इथे खडक घालतात अंडी; कारण वाचून तुम्हीही व्हाल अचंबित

कोंबडी किंवा कोणता पक्षी नाही तर इथे खडक घालतात अंडी; कारण वाचून तुम्हीही व्हाल अचंबित

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 गुलू हे गाव ग्रामीण भाग असून इथे शांततामय वातावरण पाहायला मिळते. उंच डोंगर, हिरवेगार शेत आणि वळणदार मातीचे रस्ते हे सर्वच ठिकाणाचे साैंदर्य आणखीनच वाढवतात

गुलू हे गाव ग्रामीण भाग असून इथे शांततामय वातावरण पाहायला मिळते. उंच डोंगर, हिरवेगार शेत आणि वळणदार मातीचे रस्ते हे सर्वच ठिकाणाचे साैंदर्य आणखीनच वाढवतात

2 / 5 जर तुम्ही इथल्या खडकांमध्ये बारकाईने पाहिलं तर तुम्हाला यात लहान अंडाकृती आकाराचे दगड दिसून येतील, जे हळूहळू बाहेर पडतात. त्यांना पाहून असं वाटतं की जणू खडक त्या छोट्या दगडांना जन्म देत आहेत

जर तुम्ही इथल्या खडकांमध्ये बारकाईने पाहिलं तर तुम्हाला यात लहान अंडाकृती आकाराचे दगड दिसून येतील, जे हळूहळू बाहेर पडतात. त्यांना पाहून असं वाटतं की जणू खडक त्या छोट्या दगडांना जन्म देत आहेत

3 / 5 खडकांमध्ये दिसून येणारा हा दुर्लभ नजारा नैसर्गिक शक्तींमुळे घडून आल्याचे सांगितले जाते.

खडकांमध्ये दिसून येणारा हा दुर्लभ नजारा नैसर्गिक शक्तींमुळे घडून आल्याचे सांगितले जाते.

4 / 5 जर्नल ऑफ जिओलॉजिकल रिसर्चनुसार, ही संपूर्ण घटना भूगर्भीय आहे. कॅल्शियम कार्बोनेट सारखी खनिजे हळूहळू मऊ शेलमध्ये जोडली जातात आणि क्षरणाने काढून टाकली जातात.

जर्नल ऑफ जिओलॉजिकल रिसर्चनुसार, ही संपूर्ण घटना भूगर्भीय आहे. कॅल्शियम कार्बोनेट सारखी खनिजे हळूहळू मऊ शेलमध्ये जोडली जातात आणि क्षरणाने काढून टाकली जातात.

5 / 5 शास्त्रज्ञ याला

शास्त्रज्ञ याला "काँक्रीटीकरण" असे म्हणतात. लाखो वर्षांपासून, मऊ खडकांमध्ये खनिजे हळूहळू तयार होऊ लागतात, ज्यामुळे सिमेंटसारखी रचना तयार होते. याची झीज झाल्यानंतर ते अंडाकृती स्वरुपात दिसून येते

Web Title: Do you know the facts of oval stones of gulu village in china

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2025 | 01:01 PM

Topics:  

  • China
  • lifestyle tips
  • new information

ताज्या बातम्या

पुढे वाचा
कोंबडी किंवा कोणता पक्षी नाही तर इथे खडक घालतात अंडी; कारण वाचून तुम्हीही व्हाल अचंबित

कोंबडी किंवा कोणता पक्षी नाही तर इथे खडक घालतात अंडी; कारण वाचून तुम्हीही व्हाल अचंबित

Oct 26, 2025 | 01:01 PM
Dream Science: स्वप्नात छटपूजा पाहण्याचा काय आहे अर्थ, जाणून घ्या महत्त्व

Dream Science: स्वप्नात छटपूजा पाहण्याचा काय आहे अर्थ, जाणून घ्या महत्त्व

Oct 26, 2025 | 12:58 PM
अभिनेत्री भाग्यश्री मोटेची स्वप्नपूर्ती! मायानगरी मुंबईत घेतलं हक्काचं घर, म्हणाली;”१४ वर्षांपूर्वी…”

अभिनेत्री भाग्यश्री मोटेची स्वप्नपूर्ती! मायानगरी मुंबईत घेतलं हक्काचं घर, म्हणाली;”१४ वर्षांपूर्वी…”

Oct 26, 2025 | 12:50 PM
प्राध्यापक भरतीच्या नव्या निकषांमुळे बसणार फटका; शोधनिबंधाच्या अटीमुळे उमेदवार संतप्त

प्राध्यापक भरतीच्या नव्या निकषांमुळे बसणार फटका; शोधनिबंधाच्या अटीमुळे उमेदवार संतप्त

Oct 26, 2025 | 12:47 PM
PM Narendra Modi ASEAN Summit: नरेंद्र मोदी ASEAN शिखर परिषदेला उपस्थित राहणार नाहीत; काय आहे परिषदेचा मुख्य अजेंडा?

PM Narendra Modi ASEAN Summit: नरेंद्र मोदी ASEAN शिखर परिषदेला उपस्थित राहणार नाहीत; काय आहे परिषदेचा मुख्य अजेंडा?

Oct 26, 2025 | 12:45 PM
दिवाळी सुट्टीचा घ्या मनसोक्त आनंद! गणपतीपुळेच्या आजूबाजूला असलेल्या ‘या’ ठिकाणांना आवर्जून घ्या भेट

दिवाळी सुट्टीचा घ्या मनसोक्त आनंद! गणपतीपुळेच्या आजूबाजूला असलेल्या ‘या’ ठिकाणांना आवर्जून घ्या भेट

Oct 26, 2025 | 12:40 PM
IND vs AUS : रोहित-विराटने धुमाकुळ घातल्यानंतर गंभीर आणि आगरकर क्रिकेट चाहत्यांच्या निशाण्यावर! सोशल मिडियावर केलं ट्रोल

IND vs AUS : रोहित-विराटने धुमाकुळ घातल्यानंतर गंभीर आणि आगरकर क्रिकेट चाहत्यांच्या निशाण्यावर! सोशल मिडियावर केलं ट्रोल

Oct 26, 2025 | 12:40 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : शहरातील फरार डॉक्टरांमुळे शिवसेना आक्रमक, अटकेसह रुग्णालयांवर कारवाईची मागणी

Ahilyanagar : शहरातील फरार डॉक्टरांमुळे शिवसेना आक्रमक, अटकेसह रुग्णालयांवर कारवाईची मागणी

Oct 25, 2025 | 07:51 PM
Ulhasnagar : रिजेन्सी एव्हाना येथे वॉचमनला मारहाण, पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ

Ulhasnagar : रिजेन्सी एव्हाना येथे वॉचमनला मारहाण, पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ

Oct 25, 2025 | 07:46 PM
Mumbai : मीरा-भाईंदर शहर म्हणजे राजकीय प्रयोगशाळा नाही– प्रताप सरनाईक

Mumbai : मीरा-भाईंदर शहर म्हणजे राजकीय प्रयोगशाळा नाही– प्रताप सरनाईक

Oct 25, 2025 | 07:41 PM
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांची आमदार शिवाजी कर्डीले यांच्या कुटुंबीयांना भेट

क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांची आमदार शिवाजी कर्डीले यांच्या कुटुंबीयांना भेट

Oct 25, 2025 | 07:29 PM
Virar: कोर्टाच्या आदेशानंतर छट पूजेबाबत बिहारी समाजाची बैठक; माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट

Virar: कोर्टाच्या आदेशानंतर छट पूजेबाबत बिहारी समाजाची बैठक; माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट

Oct 25, 2025 | 05:40 PM
Mumbai : दिवाळीत परंपरेचा सोहळा, शाश्वत कॉम्प्लेक्समध्ये मातीच्या किल्ल्याने वेधले सर्वांचे लक्ष

Mumbai : दिवाळीत परंपरेचा सोहळा, शाश्वत कॉम्प्लेक्समध्ये मातीच्या किल्ल्याने वेधले सर्वांचे लक्ष

Oct 24, 2025 | 08:22 PM
Sawantwadi :  दीपक केसरकरांच्या उपस्थितीत अजय गोंदावले सेनेत दाखल

Sawantwadi : दीपक केसरकरांच्या उपस्थितीत अजय गोंदावले सेनेत दाखल

Oct 24, 2025 | 08:16 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.