छट पूजेच्या पार्श्वभूमीवर हे कोर्टाने आदेश दिले आहेत. यामध्ये नदी आणि तलावाच्या पाण्यात छट पूजा करू नये कृत्रिम तलावात करावी असे नियम काढण्यात आले आहेत. यामध्ये विविध शर्ती देखील आहेत. परंतु, छट पूजा ही वाहत्या पाण्यात असावी तसेच वसई विरार मध्ये गेल्या 30 वर्षांपासून सतत छट पूजा साजरी केली जात आहे. परंतु, यंदाच्या वर्षी असे आदेश आल्याने नागरिक आक्रमक झाले आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची मूर्ती विसर्जन होत नाही यामुळे प्रदूषण होण्याची शक्यता नाही तसेच यामुळे आस्था आणि भावना दुखल्या जात असे नागरिकांचं म्हणणं आहे. जरी कोर्टाने आदेश दिले असले तरी छट पूजे नेहेमी सारखी आहे तिथेच साजरी होण्याचा इशारा बिहारी नागरिकांनी दिला. याबाबत चर्चा करण्यासाठी आणि मागणी करण्यासाठी बहुजन विकास आघाडीचे माजी आमदार हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांच्या कडे नागरिकांनी धाव घेतली.