क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ मंत्री माणिकराव कोकाटे यांनी बुर्हाणनगर येथे आमदार शिवाजी कर्डीले यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. मंत्री कोकाटे यांनी स्व. कर्डीले यांचे सुपुत्र अक्षय कर्डीले, आमदार संग्राम जगताप व कुटुंबातील इतर सदस्यांना धीर देऊन सांत्वन केले. यावेळी त्यांनी स्व. शिवाजी कर्डीले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.