लास वेगास हे पार्टी प्लेस आणि मोठमोठे कॅसिनो यासाठी जगभरात लोकप्रिय आहे. अमेरिकेतील सर्वात उंच फेरीस व्हील आणि पृथ्वीवरील सर्वात वेगवान प्रकाश बीमचे बांधल्यानंतर वेगासने 'MSG स्फेअर' जी जगातील सर्वात मोठी गोलाकार रचना बांधली. तिथे कॅप्चर करण्यात आलेले काही विलक्षणीय क्षण पहा.
लास वेगासमधील विलक्षण अनुभवांचे सुंदर क्षण एका फोटोग्राफरने सुंदर पद्धतीने कॅप्चर केले आहेत.
लास वेगास 'MSG स्फेअर जगाची सर्वात मोठी गोलाकार संरचना आहे
ॲलेक्स जी पेरेझ हे या फोटोग्राफरची नाव असून त्यांनी सोशल मीडियावर हे फोटोज शेअर केले आहेत.
NVIDIA RTX A6000 GPUs आणि एक प्रभावी 16x16K डिस्प्ले असलेले हे अत्याधुनिक ठिकाण, एक अतुलनीय व्हिज्युअल देखावा देते.
पेरेझच्या फोटोजद्वारे स्फेअरमधील वातावरण किती उत्साहित आहे ते पाहता येत आहे.
हे आश्चर्य आणि विस्मयचे क्षण कॅप्चर करण्यासाठी असलेली कलात्मकता या फोटोजमधून दिसून येत आहे.
या Sphere चे प्रगत तंत्रज्ञान एक वेगळेच imaginary world तयार करते, जे दाखवते की डिजिटल इनोव्हेशन मनोरंजन किती प्रभावकारी आहे.