बॉलीवूड अभिनेत्री नर्गिस फाखरीने तिचे काही फोटोज सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोजमध्ये तिच्या नव्यानव्या अंदाजात ती खूप सुंदर दिसत आहे. नर्गिसने शेअर केले हे फोटोज पाहून चाहते थक्क झाले आहेत.
Nargis Fakhri (फोटो सौजन्य- Instagram)
नर्गिस फाखरी ही सतत कोणत्याना कोणत्या चर्चेमुळे प्रसिद्ध असते. तिच्या मॉडेलिंग फोटोज, तिच्या चित्रपटातील भूमिका या मुळे ती चाहत्यांची पसंती आहे. या चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी सोशल मीडियावर ती जास्त सक्रिय असते.
नर्गिस फाखरीचे सोशल मीडियावरील सगळे फोटोज आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत असतात. आणि तिचे प्रत्येक फोटो हे खूप आकर्षित आणि सुंदर असतात.
नर्गिस फाखरी नुकताच एक उन्हाळ्यातील सुट्ट्यामधील फोटो तिच्या इंस्टाग्रामहँडलवर शेअर केला आहे. आणि या फोटो मध्ये तिने रंजक असे 'उन्हाळ्यातील उत्कंठा सुरू होऊ द्या.' हे कॅप्शन दिले आहे.
या फोटोला जुळणाऱ्या कॅप्शन आणि लुकसह हा फोटो तिने चाहत्यांसाठी शेअर केला आहे. या फोटो मध्ये अभिनेत्री नर्गिसने पांढऱ्या रंगाचा कॉर्डसेट परीक्षण केला आहे.
आणि नर्गिसने या कॉर्डसेटला मोहक अश्या पद्धतीत मेकअप सुद्धा केला आहे. तिने या कॉर्डसेटवरील लुक पूर्ण करण्यासाठी गळ्या भवती मोठा पांढऱ्या रंगाचा दागिना, ब्रॉउड आयमेकअप, न्यूड लिपस्टिक आणि तिचे सिल्की सैर केस मोकळे ठेवून तिने या ड्रेसवरील लुक परिपूर्ण केला आहे.