• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • Hindu Gods Name Linked With The Nature

हिंदू धर्मात देवांची नावे निसर्गावरून का आहेत? ‘सूर्य, वायू, अग्नी…’ जाणून घ्या कारण

जेव्हा धर्म ही संकल्पनाच मानवाच्या बुद्धीत अस्तित्वात नव्हती तेव्हा मानव ज्या वस्तूंवर उपजीविका करत होता, त्यालाच भगवंत मानू लागला. हळू हळू बुद्धीचा विकास झाला. मानव ज्या वस्तूंमुळे त्यांचे जीवन सुलभ बनत आहे त्या वस्तूंविषयी कृतज्ञ राहू लागला आणि ही कृतज्ञता ही पूर्णपणे निसर्गाशीच होती. हिंदू धर्मात निसर्गालाच देव मानले गेले आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 12, 2025 | 08:31 PM
हिंदू धर्मात देवांची नावे निसर्गावरून का? (फोटो सौजन्य - Social Media)

हिंदू धर्मात देवांची नावे निसर्गावरून का? (फोटो सौजन्य - Social Media)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 या गोष्टीचे प्रमाण स्वतः हिंदू धर्मातील देवांची नावे देतात. पूर्वीच्या काळी नोकऱ्या नव्हत्या. उत्क्रांती होत होती आणि मानव शेतीवर अवलंबून झाला होता. तेव्हा त्याचे पोट भरण्यासाठी आणि जिवंत ठेवण्यासाठी वायू,अग्नी, माती, पाऊस, वारा याच गोष्टी कारणीभूत होत्या.

या गोष्टीचे प्रमाण स्वतः हिंदू धर्मातील देवांची नावे देतात. पूर्वीच्या काळी नोकऱ्या नव्हत्या. उत्क्रांती होत होती आणि मानव शेतीवर अवलंबून झाला होता. तेव्हा त्याचे पोट भरण्यासाठी आणि जिवंत ठेवण्यासाठी वायू,अग्नी, माती, पाऊस, वारा याच गोष्टी कारणीभूत होत्या.

2 / 5 त्यामुळे मानवाने त्यांची पूजा करण्यास सुरुवात केली. सूर्य देव (प्रकाश आणि उर्जा), वायू देव (प्राणवायू), अग्नी देव (ऊर्जा आणि शुद्धीकरण), इंद्र (पाऊस आणि शेती) अशी देवांची नावे पडली.

त्यामुळे मानवाने त्यांची पूजा करण्यास सुरुवात केली. सूर्य देव (प्रकाश आणि उर्जा), वायू देव (प्राणवायू), अग्नी देव (ऊर्जा आणि शुद्धीकरण), इंद्र (पाऊस आणि शेती) अशी देवांची नावे पडली.

3 / 5 निसर्गाच्या या शक्तींना मानवी रूप प्राप्त झाले. पुढे, कथानकांमध्ये देवांना निसर्गाचा घटक दाखवण्याऐवजी निसर्गाचे नाव देऊन त्यांना मानवी रूपात सादर करण्यात आले.

निसर्गाच्या या शक्तींना मानवी रूप प्राप्त झाले. पुढे, कथानकांमध्ये देवांना निसर्गाचा घटक दाखवण्याऐवजी निसर्गाचे नाव देऊन त्यांना मानवी रूपात सादर करण्यात आले.

4 / 5 हिंदू धर्मात कोणत्याही कार्याच्या शुभारंभावेळी स्थानिक वास्तूची पूजा केली जाते. एकंदरीत, कोकणात आजही डोंगर, नदी या सारख्या घटकांना नारळ देण्याची प्रथा आहे.

हिंदू धर्मात कोणत्याही कार्याच्या शुभारंभावेळी स्थानिक वास्तूची पूजा केली जाते. एकंदरीत, कोकणात आजही डोंगर, नदी या सारख्या घटकांना नारळ देण्याची प्रथा आहे.

5 / 5 ऋग्वेदात ३३ देवता आहेत आणि त्यातील बहुतेक देवतांना निसर्गाचेच नाव प्राप्त आहे. “जीव” आणि “प्रकृती” हे वेगळे नाहीत, दोन्ही परमात्म्याचे रूप आहेत.

ऋग्वेदात ३३ देवता आहेत आणि त्यातील बहुतेक देवतांना निसर्गाचेच नाव प्राप्त आहे. “जीव” आणि “प्रकृती” हे वेगळे नाहीत, दोन्ही परमात्म्याचे रूप आहेत.

Web Title: Hindu gods name linked with the nature

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2025 | 08:31 PM

Topics:  

  • Hindu

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Shahid Afridi on Rohit Sharma: “मला आधीच माहीत होतं!” रोहित शर्माने विक्रम मोडल्यावर शाहिद आफ्रिदीची प्रतिक्रिया; म्हणाला…

Shahid Afridi on Rohit Sharma: “मला आधीच माहीत होतं!” रोहित शर्माने विक्रम मोडल्यावर शाहिद आफ्रिदीची प्रतिक्रिया; म्हणाला…

Dec 10, 2025 | 05:42 PM
India financing market: महाराष्ट्रातील व्यावसायिक वाहनांना आर्थिक पाठबळ देण्यात श्रीराम फायनान्स पुढे; LCV आणि HCV खरेदीला नवी गती

India financing market: महाराष्ट्रातील व्यावसायिक वाहनांना आर्थिक पाठबळ देण्यात श्रीराम फायनान्स पुढे; LCV आणि HCV खरेदीला नवी गती

Dec 10, 2025 | 05:42 PM
‘एवढा वेळ तुम्ही काय…’; Indigo Crisis वरून हायकोर्टाने केंद्र सरकारला झापलं

‘एवढा वेळ तुम्ही काय…’; Indigo Crisis वरून हायकोर्टाने केंद्र सरकारला झापलं

Dec 10, 2025 | 05:32 PM
चीनमध्ये दु:खद दुर्घटना! निवासी इमारतीला लागलेल्या आगीत १० हून अधिकांचा दुर्दैवी मृत्यू

चीनमध्ये दु:खद दुर्घटना! निवासी इमारतीला लागलेल्या आगीत १० हून अधिकांचा दुर्दैवी मृत्यू

Dec 10, 2025 | 05:21 PM
“ती माझ्या आयुष्यात आल्यापासून…”,  हार्दिक पांड्याने पहिल्यांदाच गर्लफ्रेंड माहिका शर्माबद्दल केले मोठे विधान 

“ती माझ्या आयुष्यात आल्यापासून…”,  हार्दिक पांड्याने पहिल्यांदाच गर्लफ्रेंड माहिका शर्माबद्दल केले मोठे विधान 

Dec 10, 2025 | 05:14 PM
Pune Metro News: पुणे मेट्रोचा डिजिटल प्रवास वेगवान; तिकीट खरेदीत ५०% पर्यंत डिजिटल वाढ

Pune Metro News: पुणे मेट्रोचा डिजिटल प्रवास वेगवान; तिकीट खरेदीत ५०% पर्यंत डिजिटल वाढ

Dec 10, 2025 | 05:11 PM
शहाजी नगर मनपा शाळेची राज्यभरात धमक; दोन विद्यार्थ्यांची राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड

शहाजी नगर मनपा शाळेची राज्यभरात धमक; दोन विद्यार्थ्यांची राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड

Dec 10, 2025 | 05:08 PM

व्हिडिओ

पुढे बघा
ई व्हेईकल धारकांसाठी आनंदाची बातमी; टोलची रक्कम परत मिळणार

ई व्हेईकल धारकांसाठी आनंदाची बातमी; टोलची रक्कम परत मिळणार

Dec 10, 2025 | 03:07 PM
पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे शिर्डीमार्गे नेण्याचा घाट? आ. डॉ. किरण लहामटेंचा तीव्र विरोध

पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे शिर्डीमार्गे नेण्याचा घाट? आ. डॉ. किरण लहामटेंचा तीव्र विरोध

Dec 10, 2025 | 03:04 PM
तुकडेबंदी सुधारणा विधेयकामुळे होणार ६० लक्ष कुटुंबांची मालमत्ता कायदेशीर – चंद्रशेखर बावनकुळे

तुकडेबंदी सुधारणा विधेयकामुळे होणार ६० लक्ष कुटुंबांची मालमत्ता कायदेशीर – चंद्रशेखर बावनकुळे

Dec 10, 2025 | 02:59 PM
Mumbai : ‘त्या’ कथित व्हिडीओप्रकरणी आ. महेंद्र दळवींचा खुलासा; म्हणाले अंशतः जरी….

Mumbai : ‘त्या’ कथित व्हिडीओप्रकरणी आ. महेंद्र दळवींचा खुलासा; म्हणाले अंशतः जरी….

Dec 10, 2025 | 02:56 PM
Kalyan : कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटाचा भव्य स्नेहमेळावा

Kalyan : कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटाचा भव्य स्नेहमेळावा

Dec 10, 2025 | 02:53 PM
Ahilyanagar : एफ.आर.पी.ची रक्कम कमी निघावी म्हणुन कारखान्यांकडुन रिकव्हरीची चोरी – अजित नवले

Ahilyanagar : एफ.आर.पी.ची रक्कम कमी निघावी म्हणुन कारखान्यांकडुन रिकव्हरीची चोरी – अजित नवले

Dec 09, 2025 | 06:55 PM
Sangli News : पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांना नागरिकांनी घेराव घालत विचारला जाब,नागरिक आक्रमक

Sangli News : पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांना नागरिकांनी घेराव घालत विचारला जाब,नागरिक आक्रमक

Dec 09, 2025 | 06:21 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.