• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • Indian Women Cricket Team Path To The Semi Finals Is Clear

भारतीय महिला क्रिकेट संघाचा सेमीफायनलचा मार्ग मोकळा! नवव्यांदा आशिया कप जिंकण्याची संधी

भारताचा महिला क्रिकेट संघ सध्या आशिया कपमध्ये दमदार कामगिरी करत आहे. भारताच्या संघाने सलग दोन सामने जिंकून सेमीफायनलचा मार्ग मोकळा केला आहे. भारताच्या संघाने पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला होता तर दुसऱ्या सामन्यामध्ये युएईचा पराभव केला आहे. युएईच्या विरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये भारताच्या संघाने ७८ धावांनी सामना जिंकला. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि रिचा घोष या दोघीनी सामन्यामध्ये दमदार कामगिरी करत युएई समोर २०२ धावांचे लक्ष्य उभे केले होते. हे लक्ष्य युएईच्या संघाला पूर्ण करता आले नाही.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jul 22, 2024 | 09:54 AM
भारताच्या संघाचा पुढील सामना नेपाळविरुद्ध असणार आहे. फोटो सौजन्य - indiancricketteam इंस्टाग्राम

भारताच्या संघाचा पुढील सामना नेपाळविरुद्ध असणार आहे. फोटो सौजन्य - indiancricketteam इंस्टाग्राम

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि रिचा घोष या दोघींची जोडी हिट ठरली या सामन्यामध्ये यूएईच्या गोलंदाजांना या दोघीनी चागंलेच धुतले.

भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि रिचा घोष या दोघींची जोडी हिट ठरली या सामन्यामध्ये यूएईच्या गोलंदाजांना या दोघीनी चागंलेच धुतले.

2 / 5 भारताच्या गोलंदाजांबद्दल बोलायचे झालं तर दीप्ती शर्माने ४ षटकांमध्ये २३ धावा देत, २ बळी घेतले.

भारताच्या गोलंदाजांबद्दल बोलायचे झालं तर दीप्ती शर्माने ४ षटकांमध्ये २३ धावा देत, २ बळी घेतले.

3 / 5 टीम इंडिया कॅप्टन हरमनप्रीत कौर आणि रिचा घोष या दोघीनी त्यांचे या स्पर्धेतील अर्धशतक पूर्ण केले. त्याचबरोबर रिचा सामन्यामध्ये वेगाने धावा केल्या.

टीम इंडिया कॅप्टन हरमनप्रीत कौर आणि रिचा घोष या दोघीनी त्यांचे या स्पर्धेतील अर्धशतक पूर्ण केले. त्याचबरोबर रिचा सामन्यामध्ये वेगाने धावा केल्या.

4 / 5 भारताची सलामीवीर फलंदाज शेफाली वर्माने १८ चेंडूंमध्ये ३७ धावा केल्या आहेत. परंतु स्मृती मानधना सामन्यामध्ये फार चांगली कामगिरी करू शकली नाही

भारताची सलामीवीर फलंदाज शेफाली वर्माने १८ चेंडूंमध्ये ३७ धावा केल्या आहेत. परंतु स्मृती मानधना सामन्यामध्ये फार चांगली कामगिरी करू शकली नाही

5 / 5 पूजा वस्त्रकार आणि तनुजा कनवर या गोलंदाजांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतला होता.

पूजा वस्त्रकार आणि तनुजा कनवर या गोलंदाजांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतला होता.

Web Title: Indian women cricket team path to the semi finals is clear

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2024 | 09:54 AM

Topics:  

  • Indian Women Cricket Team

ताज्या बातम्या

पुढे वाचा
आता स्मार्टफोन स्कॅन करणार Breast Cancer, वैज्ञानिकांना तयार केला Ultrasound Device; कसे वापरता येणार

आता स्मार्टफोन स्कॅन करणार Breast Cancer, वैज्ञानिकांना तयार केला Ultrasound Device; कसे वापरता येणार

Feb 05, 2026 | 11:20 AM
Epstein Scandal मुळे ब्रिटनच्या राजकारणात खळबळ; पीटर मँडेलसन वादामुळे PM Starmer यांची खुर्ची धोक्यात? प्रकरण काय?

Epstein Scandal मुळे ब्रिटनच्या राजकारणात खळबळ; पीटर मँडेलसन वादामुळे PM Starmer यांची खुर्ची धोक्यात? प्रकरण काय?

Feb 05, 2026 | 11:15 AM
Service Sector Growth: भारताच्या सेवा क्षेत्राला जोरदार गती; जानेवारीमध्ये मिळाली परदेशी ऑर्डर  

Service Sector Growth: भारताच्या सेवा क्षेत्राला जोरदार गती; जानेवारीमध्ये मिळाली परदेशी ऑर्डर  

Feb 05, 2026 | 11:14 AM
अमृताहुनी गोड कीतर्नसेवा करणारे हभप बाबा महाराज सातारकर यांची जयंती; जाणून घ्या 05 फेब्रुवारीचा इतिहास

अमृताहुनी गोड कीतर्नसेवा करणारे हभप बाबा महाराज सातारकर यांची जयंती; जाणून घ्या 05 फेब्रुवारीचा इतिहास

Feb 05, 2026 | 11:13 AM
Bhiwandi Mayoral Election: भिवंडी महापौरपदावर सस्पेन्स कायम; समाजवादी पक्ष ‘नॉट रिचेबल’

Bhiwandi Mayoral Election: भिवंडी महापौरपदावर सस्पेन्स कायम; समाजवादी पक्ष ‘नॉट रिचेबल’

Feb 05, 2026 | 11:12 AM
कला, संघर्ष आणि हळवी कथा; पोनी वर्मा यांचा ‘सूर’ लघुपट प्रेक्षकांच्या भेटीला

कला, संघर्ष आणि हळवी कथा; पोनी वर्मा यांचा ‘सूर’ लघुपट प्रेक्षकांच्या भेटीला

Feb 05, 2026 | 11:11 AM
राज्यातील RTE शाळांच्या संख्येत घट; तब्बल 771 शाळा झाल्या कमी

राज्यातील RTE शाळांच्या संख्येत घट; तब्बल 771 शाळा झाल्या कमी

Feb 05, 2026 | 11:08 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Vaibhav Naik: “एकनाथ शिंदे गद्दारीच्या पैशांवर निवडणूका लढवतात”- वैभव नाईक यांचा घणाघात

Vaibhav Naik: “एकनाथ शिंदे गद्दारीच्या पैशांवर निवडणूका लढवतात”- वैभव नाईक यांचा घणाघात

Feb 04, 2026 | 03:10 PM
माणगाव तर्फे वरेडीमध्ये परिवर्तन घडवणार – एकनाथ धुळे

माणगाव तर्फे वरेडीमध्ये परिवर्तन घडवणार – एकनाथ धुळे

Feb 04, 2026 | 02:58 PM
Lonavala News :  ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Lonavala News : ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Feb 03, 2026 | 08:42 PM
Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Feb 03, 2026 | 08:35 PM
गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

Feb 03, 2026 | 08:30 PM
Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Feb 03, 2026 | 05:15 PM
Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Feb 03, 2026 | 05:05 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.