बदलत्या फॅशनच्या युगात अजूनही सगळ्यांचं कोल्हापुरी चप्पल परिधान करायला खूप आवडतात. पारंपरिक कोल्हापुरी चप्पल कोणत्याही साडीवर किंवा ड्रेसवर अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसतात. ट्रेंडी आउटफिट्स घातल्यानंतर त्यावर स्टायलिश सॅण्डल किंवा चप्पल घातल्या जातात. यामुळे तुमचा लुक हटके दिसतो. म्हणूनच आज आम्हीच तुम्हाला नऊवारी साडी किंवा ट्रेडिशनल कुर्त्यावर शोभून दिसतील अशा काही आकर्षक कोल्हापुरी चप्पल च्या डिझाईनस सांगणार आहोत. पारंपारिक चपला पायांमध्ये खूपच सुंदर दिसतील. (फोटो सौजन्य – pinterest)
नऊवारी साडी किंवा ट्रेडिशनल कुर्त्यावर शोभून दिसतील 'या' आकर्षक डिझाईनच्या कोल्हापुरी चप्पल
जीन्स, कुर्ती किंवा बोहो लूक हवा असेल तर तुम्ही या पॅर्टनच्या कोहलपुरी चप्पलची निवड करू शकता. सिल्वर किंवा गोल्डन रंगात उपलब्ध असलेल्या चप्पल बाजारात सहज उपलब्ध होतात.
बहुतेक कोल्हापुरी चप्पल हाताने बनवल्या जातात. नैसर्गिक रंगांचा वापर करून तयार केलेल्या कोल्हापुरी चप्पल पायांमध्ये अतिशय आकर्षक आणि उठावदार दिसतात.
नऊवारी साडी किंवा ट्रेडिशनल कुर्त्यावर शोभून दिसतील 'या' आकर्षक डिझाईनच्या कोल्हापुरी चप्पल, पायाला होणार नाही इजा
लेस वर्क किंवा वेगवेगळ्या पद्धतीने घुंगरू लावून बनवलेली चपला ड्रेसवर अतिशय सुंदर दिसते. कोणत्याही पार्टी किंवा कार्यक्रमात तुम्ही या डिझाईन्सच्या चप्पल घालू शकता.
बाजारात अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या कोल्हापुरी चप्पल उपलब्ध आहेत. पुरुषांच्या पायात प्रामुख्याने या डिझाईनच्या कोल्हापुरी चप्पल दिसून येतात. याशिवाय या चपला वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध आहेत.