• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • Madhuri Dixit Photoshoot In Western Outfit

खरंच सौंदर्याला वय नसतं, धकधक गर्ल माधुरीचा मनमोहक अंदाज एकदा पहाच

माधुरी दीक्षित हे नाव ठाऊक नसणारा एक सुद्धा व्यक्ती या देशात नसेल. आज लहानग्यांपासून थोरांपर्यंत प्रत्येकालाच या धकधक गर्लने आपल्या अभिनयाने भुरळ घातली आहे. माधुरी दीक्षितने नव्वदीचा काळ गाजवला आहे. आजही तिचे अनेक चित्रपट प्रेक्षक आवर्जून पाहत असतात. तसेच माधुरी दीक्षित मराठी चित्रपट बनवण्यात सुद्धा रस ठेवते. नुकतेच तिने एक मनमोहक फोटोशूट केले आहे. हे फोटोज पाहून, तिच्या चाहत्यांनी तिच्यावर प्रेमाचा पाऊस पाडला आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 23, 2024 | 10:21 PM
खरंच सौंदर्याला वयाचे बंधन नाही, धकधक गर्ल माधुरीचा मनमोहक अंदाज एकदा पहाच (फोटो सौजन्य: Social Media)

खरंच सौंदर्याला वयाचे बंधन नाही, धकधक गर्ल माधुरीचा मनमोहक अंदाज एकदा पहाच (फोटो सौजन्य: Social Media)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 नुकतेच माधुरीने तिने केलेल्या फोटोशूटचे फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहे. हे फोटोज पोस्ट होताच तिच्या समस्त चाहत्यांनी फोटोजवर लाइक्सचा पाऊस पाडला आहे.

नुकतेच माधुरीने तिने केलेल्या फोटोशूटचे फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहे. हे फोटोज पोस्ट होताच तिच्या समस्त चाहत्यांनी फोटोजवर लाइक्सचा पाऊस पाडला आहे.

2 / 5 या फोटोजमध्ये माधुरीने गुलाबी रंगाचा वेस्टर्न आऊटफिट परिधान केला असून ती त्यात अजूनच सुंदर दिसत आहे.तिची हीच सुंदरता पाहण्यासाठी प्रेक्षक तिला खरोखर पाहण्यासाठी आतुर असतात.

या फोटोजमध्ये माधुरीने गुलाबी रंगाचा वेस्टर्न आऊटफिट परिधान केला असून ती त्यात अजूनच सुंदर दिसत आहे.तिची हीच सुंदरता पाहण्यासाठी प्रेक्षक तिला खरोखर पाहण्यासाठी आतुर असतात.

3 / 5 फोटोजमध्ये माधुरीने वेगवेगळ्या शैलीत फोटोज काढले आहेत. तिची हीच अदा या फोटोजमधून झळकताना दिसत आहे.

फोटोजमध्ये माधुरीने वेगवेगळ्या शैलीत फोटोज काढले आहेत. तिची हीच अदा या फोटोजमधून झळकताना दिसत आहे.

4 / 5 माधुरी दीक्षित आपल्या उत्तम अभिनयामुळे प्रेक्षकांमध्ये ओळखली जाते. तिच्या याच लोकप्रियतेला साथ लाभली ते तिच्या सौंदर्याची.

माधुरी दीक्षित आपल्या उत्तम अभिनयामुळे प्रेक्षकांमध्ये ओळखली जाते. तिच्या याच लोकप्रियतेला साथ लाभली ते तिच्या सौंदर्याची.

5 / 5 माधुरी दीक्षित नुकतीच भूल भुलैया 3 मध्ये दिसली होती. या चित्रपटात तिची भूमिका ही इतर चित्रपटांपेक्षा वेगळी होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुद्धा यशस्वी ठरला.

माधुरी दीक्षित नुकतीच भूल भुलैया 3 मध्ये दिसली होती. या चित्रपटात तिची भूमिका ही इतर चित्रपटांपेक्षा वेगळी होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुद्धा यशस्वी ठरला.

Web Title: Madhuri dixit photoshoot in western outfit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 23, 2024 | 10:21 PM

Topics:  

  • Entertainment News
  • madhuri dixit

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

अभियांत्रिकी क्षेत्रात ‘या’ नोकरींसाठी करा अर्ज! बरसेल पैसा, व्हाल काही वर्षातच कोट्याधीश

अभियांत्रिकी क्षेत्रात ‘या’ नोकरींसाठी करा अर्ज! बरसेल पैसा, व्हाल काही वर्षातच कोट्याधीश

Cough Syrup: दोन वर्षांखालील मुलांना कफ सिरप देऊ नका; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा सल्ला

Cough Syrup: दोन वर्षांखालील मुलांना कफ सिरप देऊ नका; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा सल्ला

सणासुदीच्या काळात ‘या’ ऑटो कंपनीने दिली आतापर्यंतच्या बेस्ट डिस्काउंट, मिळतेय लाखोंची सूट

सणासुदीच्या काळात ‘या’ ऑटो कंपनीने दिली आतापर्यंतच्या बेस्ट डिस्काउंट, मिळतेय लाखोंची सूट

प्रेमाची गोष्ट 2 या सिनेमातून हिंदी मालिकेतील अभिनेत्री करणार मोठ्या पडद्यावर एन्ट्री! ललित प्रभाकरचीही असणार साथ…

प्रेमाची गोष्ट 2 या सिनेमातून हिंदी मालिकेतील अभिनेत्री करणार मोठ्या पडद्यावर एन्ट्री! ललित प्रभाकरचीही असणार साथ…

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Jeevan Praman Patra: पेन्शनर्सना आता बँकेत जायची गरज नाही, घरीच मिळणार जीवन प्रमाणपत्र

Jeevan Praman Patra: पेन्शनर्सना आता बँकेत जायची गरज नाही, घरीच मिळणार जीवन प्रमाणपत्र

व्हिडिओ

पुढे बघा
Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.