Maharashtra Vidhi Sena Started In Presence Of Uddhav Thackeray And Advocates Nrsr
उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत न्यायिक विधी सेनेची स्थापना
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि १००-१५० वकीलांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना भवनामध्ये (Shivsena Bhavan) महाराष्ट्र न्यायिक विधी सेनेची (Maharashtra Nyayik Vidhi Sena) आज मुंबईत स्थापना करण्यात आली आहे. शिवसेनेने वकीलांसाठी महाराष्ट्र न्यायिक विधी सेना या संघटनेची घोषणा केली आहे. या सोहळ्याचे हे खास फोटो.