रोड ट्रिप नेहमीच खास असतात कारण म्हणतात ना 'सफर खूबसूरत है मंजिल से भी' या वाक्याप्रमाणे डेस्टिनेशनपेक्षाही तिथं जायचे रस्ते जास्त सुंदर असणे फार महत्त्वाचे आहे. या मान्सून सीझनमध्ये मित्र किंवा फॅमिली सोबत रोड ट्रीप प्लॅन करत असाल, तर भारतातील अशी ठिकाणे निवडा ज्या ठिकाणी जाण्याचे रस्ते सुंदर निसर्गरम्य दृश्यांनी नटलेले आहेत.
पावसाळा सुरू झाला की लोक फिरायला जाण्याचे बेत आखतात. आणि रोड ट्रिप हा त्यासाठी सर्वात उत्तम पर्याय आहे.
तसेच हिमाचल मधील कसोल हे देखील नयनरम्य ठिकाण रोड ट्रिपसाठी बेस्ट आहे.
तसेच गुवाहाटी ची तवांग ट्रिप देखील एक चांगला पर्याय आहे. हे रोड ट्रिपसाठी एक छान डेस्टिनेशन आहे.
याशिवाय रोड ट्रिपसाठी उदयपुर चे माउंटन आबू एक आणि परफेक्ट लोकेशन आहे. येथे तुम्ही तुमच्या मित्रांसोबत कमी बजेटमध्ये इंजॉय करू शकता.
पावसाळ्याच्या या ऋतूत तुम्ही तुमच्या मित्रांसोबत रोड ट्रिपसाठी गोव्याला जाऊ शकता. येथे तुम्ही सुंदर दृष्यांसोबत फोटोग्राफीची देखील मजा घेऊ शकता.