• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • Poalr Bear Is The Saddest Animal On The Earth

हा आहे पृथ्वीवरील सर्वात दु:खी प्राणी, नाव वाचून तुम्हालाही धक्का बसेल

पृथ्वीवर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत. याताली काही प्राणी पाळीव आहेत तर काही प्राणी जंगली. पाळीव आणि जंगली प्राण्यांबद्दल तर सर्वांनाच माहिती आहे, पण तुम्हाला पृथ्वीवरील सर्वात दु:खी प्राण्याबद्दल माहिती आहे का? एका असा प्राणी आहे ज्याला जगातील सर्वात दु:खी प्राणी म्हटलं जातं. या प्राण्याचं जीवन खूप एकटा आणि वेदनांनी भरलेलं आहे. या प्राण्याच्या जोडीदाराच्या मृत्यूनंतर त्याचं जीवन आणखी एकाकी होतं. (फोटो सौजन्य – Pinterest)

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 21, 2025 | 03:17 PM
हा आहे पृथ्वीवरील सर्वात दु:खी प्राणी, नाव वाचून तुम्हालाही धक्का बसेल

हा आहे पृथ्वीवरील सर्वात दु:खी प्राणी, नाव वाचून तुम्हालाही धक्का बसेल

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 6 या धरतीवर अनेक प्राणी आहेत. वंडरोपोलिसच्या अहवालानुसार, जगात सुमारे 8.7 दशलक्ष म्हणजेच 87 लाख प्राण्यांच्या प्रजाती आहेत. धरतीवरील सर्व प्राणी निसर्गाचा एक महत्त्वाचा भाग आहेत आणि प्रत्येक प्रजातीची स्वतःची खासियत आहे.

या धरतीवर अनेक प्राणी आहेत. वंडरोपोलिसच्या अहवालानुसार, जगात सुमारे 8.7 दशलक्ष म्हणजेच 87 लाख प्राण्यांच्या प्रजाती आहेत. धरतीवरील सर्व प्राणी निसर्गाचा एक महत्त्वाचा भाग आहेत आणि प्रत्येक प्रजातीची स्वतःची खासियत आहे.

2 / 6  प्रत्येक प्राणी धरतीवर कोणत्या ना कोणत्या महत्त्वाच्या कारणासाठी आहे. कुत्रे, मांजरी, असे काही प्राणी लोकं पाळतात. तर वाघ, सिंह यांसारख्या जंगली प्राण्यांना बघून लोकांना भिती वाटते.

प्रत्येक प्राणी धरतीवर कोणत्या ना कोणत्या महत्त्वाच्या कारणासाठी आहे. कुत्रे, मांजरी, असे काही प्राणी लोकं पाळतात. तर वाघ, सिंह यांसारख्या जंगली प्राण्यांना बघून लोकांना भिती वाटते.

3 / 6 आता आम्ही तुम्हाला एका अशा प्राण्याबद्दल सांगणार आहोत, जो पृथ्वीवरील सर्वात दु:खी प्राणी मानला जातो. हा प्राणी म्हणजे

आता आम्ही तुम्हाला एका अशा प्राण्याबद्दल सांगणार आहोत, जो पृथ्वीवरील सर्वात दु:खी प्राणी मानला जातो. हा प्राणी म्हणजे "आर्टुरो" नावाचा ध्रुवीय अस्वल (पोलर बियर), ज्याची कहाणी ऐकून प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येते.

4 / 6 खरं तर, आर्टुरो एक सफेद रंगाचा पोलर बियर होता, ज्याला धरतीवरील सर्वात दु:खी प्राणी मानला जातो. परंतु 1993 मध्ये त्याला अर्जेंटीनाच्या एका चिडियाघरमध्ये आणण्यात आलं. ज्यामुळे त्याचे एकटे आणि दु:खी जीवन सुरु झाले.

खरं तर, आर्टुरो एक सफेद रंगाचा पोलर बियर होता, ज्याला धरतीवरील सर्वात दु:खी प्राणी मानला जातो. परंतु 1993 मध्ये त्याला अर्जेंटीनाच्या एका चिडियाघरमध्ये आणण्यात आलं. ज्यामुळे त्याचे एकटे आणि दु:खी जीवन सुरु झाले.

5 / 6 आर्टुरोसोबत एकाच पिंजऱ्यात एक मादी अस्वल राहत होती; 2012 मध्ये तिचे कर्करोगाने निधन झाले. प्राणी हक्क कार्यकर्त्यांनी आर्टुरोला 'जगातील सर्वात दुःखी प्राणी' असे वर्णन केले आणि त्याला कॅनडातील प्राणीसंग्रहालयात पाठवण्याची मागणी केली.

आर्टुरोसोबत एकाच पिंजऱ्यात एक मादी अस्वल राहत होती; 2012 मध्ये तिचे कर्करोगाने निधन झाले. प्राणी हक्क कार्यकर्त्यांनी आर्टुरोला 'जगातील सर्वात दुःखी प्राणी' असे वर्णन केले आणि त्याला कॅनडातील प्राणीसंग्रहालयात पाठवण्याची मागणी केली.

6 / 6 त्याची अवस्था पाहून प्राणी हक्क कार्यकर्त्यांनी त्याला

त्याची अवस्था पाहून प्राणी हक्क कार्यकर्त्यांनी त्याला "पृथ्वीवरील सर्वात दुःखी प्राणी" म्हटले. दुर्दैवाने, 3 जानेवारी 2016 रोजी आर्टुरो यांचे निधन झाले; ध्रुवीय अस्वल 25 वर्षांपेक्षा जास्त काळ जगत नाही.

Web Title: Poalr bear is the saddest animal on the earth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 21, 2025 | 03:17 PM

Topics:  

  • animal

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND vs PAK Playing 11: अभिषेक शर्माची एन्ट्री, अर्शदीपचा पत्ता कट? पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग ११

IND vs PAK Playing 11: अभिषेक शर्माची एन्ट्री, अर्शदीपचा पत्ता कट? पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग ११

Feb 13, 2026 | 09:47 PM
Mahindra Thar पासून BMW 5 सिरीजपर्यंत; राजपाल यादव यांच्या ताफ्यात एकापेक्षा एक आलिशान कार

Mahindra Thar पासून BMW 5 सिरीजपर्यंत; राजपाल यादव यांच्या ताफ्यात एकापेक्षा एक आलिशान कार

Feb 13, 2026 | 09:45 PM
Video: अरेरे..! लोकशाहीच्या मंदिरात काँग्रेस आमदाराचे अश्लील हावभाव; सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान Viral

Video: अरेरे..! लोकशाहीच्या मंदिरात काँग्रेस आमदाराचे अश्लील हावभाव; सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान Viral

Feb 13, 2026 | 09:33 PM
नांदेडमध्ये २ लाख ३ हजार ग्राहकांना स्मार्ट मीटर; सौर कालावधीनुसार विजेच्या दरात सवलत

नांदेडमध्ये २ लाख ३ हजार ग्राहकांना स्मार्ट मीटर; सौर कालावधीनुसार विजेच्या दरात सवलत

Feb 13, 2026 | 09:17 PM
‘या’ कंपनीच्या इलेक्ट्रिक कारसमोर Tesla पडली थंड! तब्बल 22.5 लाख इलेक्ट्रिक युनिट्सची केली विक्री

‘या’ कंपनीच्या इलेक्ट्रिक कारसमोर Tesla पडली थंड! तब्बल 22.5 लाख इलेक्ट्रिक युनिट्सची केली विक्री

Feb 13, 2026 | 09:13 PM
Arihant Academy ची मोठी झेप! तिसऱ्या तिमाहीत नफ्यात ६० टक्क्यांची वाढ; महसुलानेही गाठला टप्पा

Arihant Academy ची मोठी झेप! तिसऱ्या तिमाहीत नफ्यात ६० टक्क्यांची वाढ; महसुलानेही गाठला टप्पा

Feb 13, 2026 | 08:45 PM
Nanded News : जिंतूर-जालना महामार्गावर भीषण अपघात; चार जण ठार तर एक जखमी

Nanded News : जिंतूर-जालना महामार्गावर भीषण अपघात; चार जण ठार तर एक जखमी

Feb 13, 2026 | 08:43 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane News :  पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय  केळकर पुन्हा आक्रमक

Thane News : पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय केळकर पुन्हा आक्रमक

Feb 13, 2026 | 08:15 PM
Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Feb 13, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Feb 13, 2026 | 08:02 PM
Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Feb 13, 2026 | 07:53 PM
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 07:38 PM
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 05:42 PM
Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Thane News : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Feb 12, 2026 | 07:57 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.