Rakshabandhan Celebration Of Raj Thackeray At Shivtirth Nrsr
राज ठाकरेंच्या घरी साजरा झाला रक्षाबंधनाचा सण
मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या घरी शिवतीर्थवर रक्षाबंधनाचा (Rakshabandhan Celebration) सण साजरा करण्यात आला. राज ठाकरे यांची बहीण जयवंती देशपांडे यांनी राज यांना राखी बांधली. तसेच राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना त्यांची बहीण उर्वशी ठाकरे यांनी राखी बांधली. शिवतीर्थवरील या रक्षाबंधनाचे फोटो सध्या व्हायरल झाले आहेत.