अफगाणिस्तानचा अष्टपैलू राशिद खान काही दिवसांपूर्वी दुखापतीमुळे क्रिकेट संघाबाहेर होता. त्यानंतर त्याने त्याच्या अंदाजात दमदार कमबॅक केला आहे. आता अष्टपैलू राशिद खानच्या संदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे. अफगाणिस्तानचा स्टार क्रिकेटर आणि कर्णधार राशिद खान याने ३ ऑक्टोबर रोजी लग्नबंधनात अडकला आहे. सध्या सोशल मीडियावर अनेक फोटो व्हायरल होत आहेत. यामध्ये राशिद खान त्याच्या तीन भावांसोबत बसलेला दिसत आहे. राशिद खानच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
अफगाणिस्तान कर्णधार राशिद खानच्या लग्नाचे काही खास क्षण. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानने ३ ऑक्टोबर रोजी एकाच दिवशी एकाच मंडपात तीन भावासोबत राशिद खानने केलं आहे. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डने त्यांच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर त्याच्या लग्नाची माहिती दिली आहे. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
कर्णधार राशिद खानच्या लग्नाला अनेक अफगाणिस्तानचे अनेक क्रिकेट खेळाडू उपस्थित होता, यामध्ये अफगाणिस्तानचा माजी कर्णधार नबी देखील राशिदच्या लग्नाला गेला होता. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
अफगाणिस्तान क्रिकेट संघामधील अनेक खेळाडू राशिद खानच्या लग्नामध्ये उपस्थित होते, सोशल मीडियावर अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. फोटो सौजन्य - सोशल मीडिया