अंबाभवानी यात्रेनिमित्त हा नवमीचा उत्सव साजरा केला जातो. देवीचे सोंग काढून डफडयाच्या तालावर सोंगासमोर गावकरी नाचतात व संपूर्ण गावात गुलालाची उधळण केली जाते. 'स्वाभिमानी'चे नेते रविकांत तुपकर या यात्रेमध्ये सहभागी झाले होते. यावेळी डफडयाच्या चालीवर त्यांनी जोरदार ताल धरल्याचे पाहायला मिळाले.