Tejaswini Pandit Interview About Athang Webseries Nrsr
‘या’ कारणामुळे तेजस्विनी पंडितचं निर्मिती क्षेत्रामध्ये पदार्पण
‘अथांग’(Athang) ही वेबसीरिज प्लॅनेट मराठी ओटीटीवर (Planet Marathi OTT) रिलीज झाली आहे. या वेबसीरिजच्या निमित्ताने अभिनेत्री तेजस्विनी पंडितने (Tejaswini Pandit Interview) निर्मिती क्षेत्रामध्ये पदार्पण केलं आहे. या पदार्पणाबद्दल आणि अथांग वेबसीरिजबद्दल तेजस्विनीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.