मराठी टेलिव्हिजनवरील प्रतिष्ठित असा पुरस्कार सोहळा ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२५’ - सोहळा स्वप्नांचा, उत्सव नात्यांचा! याच्या नामांकन सोहळ्याचे नेहेमीप्रमाणेच भव्य आयोजन करण्यात आले होतं, या पुरस्कार सोहळ्याची थीम होती "द टाईमलेस गाला" ज्यामध्ये अनेक कलाकारांनी आपल्या मोहक आणि आकर्षक वेशभूषेत हजेरी लावून कार्यक्रमात रंग भरले.
(फोटो सौजन्य- झी मराठी)
‘द टाईमलेस गाला’ — झी मराठीच्या रंगतदार अवॉर्ड्स नामांकन सोहळ्याचा थाट!
रेड कार्पेटवर चमकले मराठी कलाकार, 'द टाईमलेस गाला'ने सजला नामांकन सोहळा!
विविध मालिकांतील कलाकारांनी आपल्या मोहक आणि आकर्षक वेशभूषेत हजेरी लावून कार्यक्रमात रंग भरले
यावर्षी झी मराठीने केली आपल्या यशस्वी प्रवासाची २६ वर्षे पूर्ण
नामांकनांची घोषणा पूर्ण झाल्यानंतर कलाकारांची त्यांच्या देखण्या पेहरावात रेड कार्पेटवर एन्ट्री
नात्यांची उब, स्वप्नांची झळाळी – झी मराठी अवॉर्ड्स २०२५ चा ‘द टाईमलेस गाला’ जल्लोषात साजरा