कल्याणच्या नेतीवली परिसरात नशेखोरांचा आतंक वाढला असून नागरिक रात्री-अपरात्री त्रस्त आहेत. घरांच्या खिडक्यांची तोडफोड, घरावर दगडफेक आणि महिलांवर छेडछाड होत असल्याचे शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी संदीप माने यांनी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली. तरीही ठोस कारवाई होत नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.