नागपूरमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर टोला मारत मोदींवर बोलण्याआधी आपली उंची तपासावी असे सांगितले. ओबीसी आरक्षणावर धोका नाही, वडेट्टीवार राजकारणाचे दुकान मांडत आहेत, तर नितीन गडकरीचे कामावर आधारित नेतृत्व योग्य आहे असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.