Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 19 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aaditya Thackeray: ‘तुम्ही स्वतःला निर्लज्जपणे विकलं…’; ६ खासदारांच्या बंडानंतर आदित्य ठाकरेंचा पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Aaditya Thackeray on Opration Tiger: ठाकरे सेनेच्या फुटेलेल्या ६ खासदाराविरुद्ध अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहे. आता यावर ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. "पुन्हा एकदा आपण घाणेरड्या राजकारणाचे धक्कादायक उदाहरण पाहत आहोत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 19, 2026 | 04:00 PM
६ खासदारांच्या बंडानंतर आदित्य ठाकरेंचा पहिली प्रतिक्रिया (Photo Credit- X)

६ खासदारांच्या बंडानंतर आदित्य ठाकरेंचा पहिली प्रतिक्रिया (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • फुटलेल्या ६ खासदारांबाबत आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
  • म्हणाले, ‘तुम्ही स्वतःला निर्लज्जपणे विकलं…’
  • वाचा संपूर्ण बातमी…
मुंबई: राज्यातील राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’ने सगळ्यांना हाळवून ठेवेल आहे. पुन्हा एकदा शिंदे गटाने उद्धव ठाकरे गटाचे ६ आमदार फोडले यांनी राजकीय वर्तुळात मोठा भुंकप आला. ९ पैकी ६ खासदार फुटल्याने उद्धव ठाकरे पक्ष पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावर आला आहे. दरम्यान, ठाकरे सेनेच्या फुटेलेल्या ६ खासदाराविरुद्ध अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहे. आता यावर ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. “पुन्हा एकदा आपण घाणेरड्या राजकारणाचे धक्कादायक उदाहरण पाहत आहोत. हे निर्लज्ज, कृतघ्न आणि भ्रष्ट लोक जे काही विशिष्ट व्यक्तींमुळे २०२४ मध्ये निवडून आले तेच आता त्या लोकांना धोका देत आहेत! असे त्यांनी म्हटले आहे.

नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?

पुन्हा एकदा आपण घाणेरड्या राजकारणाचे विदारक उदाहरण पाहत आहोत. एहसान फरामोश आणि विकाऊ अशा सडक्या वृत्तीचे हे काही ठराविक व्यक्ती २०२४ मध्ये ज्यांच्यामुळे जिंकून आले, त्यांनाच दगा देत आहेत! कितीही कारणे द्या… सत्य एकच आहे. तुम्ही स्वतःला निर्लज्जपणे विकले आहे.

आज आपला ६० वा वर्धापन दिन! पुन्हा एकदा आपण घाणेरड्या राजकारणाचे विदारक उदाहरण पाहत आहोत. एहसान फरामोश आणि विकाऊ अशा सडक्या वृत्तीचे हे काही ठराविक व्यक्ती २०२४ मध्ये ज्यांच्यामुळे जिंकून आले, त्यांनाच दगा देत आहेत! कितीही कारणे द्या…
सत्य एकच आहे. तुम्ही स्वतःला निर्लज्जपणे…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) June 19, 2026


स्वतःला तर विकलेच, पण त्यासोबत तुमची प्रतिष्ठा, तुमचे नाव आणि तुमच्या कुटुंबाचे नावही पणाला लावले आहे. महाराष्ट्र हे घाणेरडे राजकारण सहन करणार नाही… मुळीच नाही! ह्या काळोखात प्रकाश देणार ती फक्त आणि फक्त आपली मशाल! असं आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

‘आधी आपल्या मुलीला तुतारीतून फोडून दाखवा आणि मग..,’ शरद पवार गट फुटीच्या चर्चेवरून अनिल देशमुखांचा ‘त्या’ आमदारावर निशाणा

नितेश राणे यांची आदित्य ठाकरेवर घणाघाती टीका

भाजप नेते नितेश राणे यांनी कुठलीही संधी न सोडता आदित्य ठाकरेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजप नेते नितेश राणे यांनी म्हटले की, ज्याप्रमाणे अभिषेक बॅनर्जींमुळे तृणमूल काँग्रेसमध्ये असंतोष निर्माण झाला आणि फूट पडली, त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या सध्याच्या स्थितीला आदित्य ठाकरे जबाबदार आहेत. राणे यांनी म्हटले की, आदित्य ठाकरे हे उद्धव ठाकरे गटाचे “अभिषेक बॅनर्जी” आहेत. त्यांनी टोमणा मारत पुढे सांगितले की, ज्याप्रमाणे अभिषेक बॅनर्जींना हेल्मेट घालून फिरावे लागते, तशीच भेट म्हणून ते आदित्य ठाकरेंनाही हेल्मेट पाठवत आहेत कारण कधी आणि कुठून चप्पल किंवा अंडे उडत येईल, याचा काही नेम नाही.

नितेश राणे यांचा दावा काय होता?

नितेश राणे यांनी दावा केला की, उद्धव ठाकरे गटाच्या खासदारांनी केलेल्या बंडाचे मुख्य कारण म्हणजे पक्ष नेतृत्वाचा काँग्रेसशी वाढलेला जवळीक. त्यांच्या मते, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला काँग्रेसशी युती करायची होती आणि ते पक्षाच्या विलीनीकरणाच्या दिशेनेही वाटचाल करत होते ही गोष्ट अनेक खासदारांना मान्य नव्हती.

‘आदित्य ठाकरे म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे ‘अभिषेक बॅनर्जी’…’, नितेश राणेंचा घणाघात, थेट ‘हेल्मेट’ गिफ्ट पाठवण्याचा टोला

Web Title: Aditya thackerays first reaction regarding the 6 rebel mps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2026 | 04:00 PM

Topics:  

  • aaditya thackeray
  • BJP
  • Maharashtra Politics
  • Shivsena UBT
  • Uddhav Thackaray

संबंधित बातम्या

‘आदित्य ठाकरे म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे ‘अभिषेक बॅनर्जी’…’, नितेश राणेंचा घणाघात, थेट ‘हेल्मेट’ गिफ्ट पाठवण्याचा टोला
1

‘आदित्य ठाकरे म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे ‘अभिषेक बॅनर्जी’…’, नितेश राणेंचा घणाघात, थेट ‘हेल्मेट’ गिफ्ट पाठवण्याचा टोला

उद्धव ठाकरेनंतर आता शरद पवार गटाला धक्का? ‘तुतारी’चे पाच खासदार आमच्याकडे येण्यास इच्छुक; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा दावा
2

उद्धव ठाकरेनंतर आता शरद पवार गटाला धक्का? ‘तुतारी’चे पाच खासदार आमच्याकडे येण्यास इच्छुक; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा दावा

शिवसेनेचा आज वर्धापन दिन; शिंदेंच्या शिवसेनेत उत्साह तर ठाकरे गटात अस्वस्थता
3

शिवसेनेचा आज वर्धापन दिन; शिंदेंच्या शिवसेनेत उत्साह तर ठाकरे गटात अस्वस्थता

Operation Tiger : फक्त एकनाथ शिंदेच नाहीतर ‘या’ बड्या नेत्यांनीही दिला शिवसेनेला धक्का; सेनेच्या इतिहासातील सहावी मोठी फूट
4

Operation Tiger : फक्त एकनाथ शिंदेच नाहीतर ‘या’ बड्या नेत्यांनीही दिला शिवसेनेला धक्का; सेनेच्या इतिहासातील सहावी मोठी फूट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.