Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : नरहरी झिरवळ यांच्याभोवती फास आणखी आवळला; आता थेट मतदारसंघात ACBची मोठी कारवाई

अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या नाशिकच्या दिंडोरी मतदारसंघामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) कारवाई केली आहे.यामुळे फक्त नाशिकमध्ये नाही तर संपूर्ण राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 25, 2026 | 11:37 AM
Anti-Corruption Bureau ACB takes action in Minister Narhari Jirwal's Dindori constituency in Nashik

Anti-Corruption Bureau ACB takes action in Minister Narhari Jirwal's Dindori constituency in Nashik

Follow Us
Follow Us:
  • मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या अडचणींमध्ये वाढ
  • दिंडोरी मतदारसंघात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची (ACB) कारवाई
  • रासेगावच्या विद्यमान सरपंच मंदा विठ्ठल बेडकुळेलाच घेताना रंगेहात पकडले
Maharashtra Politics : नाशिक: राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील दालनातील एका लिपिकाला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. यामुळे झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी वाढली. मात्र त्यानंतर आता पुन्हा झिरवाळ यांच्या मतदारसंघ दिंडोरी येथे देखील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. (Maharashtra Politics)

मंत्री नरहरी झिरवाळ हे मागील काही दिवसांपासून चर्चेमध्ये आले आहेत. मंत्रालयातील त्यांच्या दालनामधील कारवाईनंतर विरोधकांनी राजीनाम्याची देखील मागणी केली. मात्र यानंतर आता त्यांच्या दिंडोरी मतदारसंघातील रासेगाव येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) केली आहे. रासेगावच्या विद्यमान सरपंच मंदा विठ्ठल बेडकुळे आणि त्यांचे पती विठ्ठल बेडकुळे यांना १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. यामुळे फक्त नाशिकमध्ये नाही तर संपूर्ण राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे.

हे देखील वाचा : भाजप कार्यकारणीत मोठा ट्वीस्ट; सुप्रिया सुळे यांचे भावी व्याही अरूण लखानी यांची वर्णी

रासेगाव ग्रामपंचायतीमध्ये वाद निर्माण झाला होता. या पंचायतीच्या उपसरपंचावर अविश्वास ठराव आणण्याची प्रक्रिया सुरू होती. हा अविश्वास ठराव नामंजूर करण्यासाठी आणि त्या प्रक्रियेत संबंधित सदस्याला मदत करण्याच्या बदल्यात सरपंच मंदा बेडकुळे आणि त्यांचे पती विठ्ठल बेडकुळे यांनी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने या मागणीबाबत नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. एसीबीने तातडीने या तक्रारीची शहानिशा केली असता लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर झालेल्या तडजोडीत ही रक्कम २५ हजार रुपये देण्याचे ठरले.

मीडिया रिपोर्टनुसार, ठरवण्यात आलेल्या २५ हजार रुपयांपैकी १५ हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारण्याचे ठरले होते. नाशिक एसीबीच्या पथकाने दिंडोरी परिसरात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे जेव्हा विठ्ठल बेडकुळे आणि सरपंच मंदा बेडकुळे यांनी १५ हजार रुपयांची रक्कम स्वीकारली. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले.

हे देखील वाचा : अजित पवारांच्या विमान अपघातानंतर DGCA ची मोठी कारवाई; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मतदारसंघातील या लाचखोरीच्या प्रकरणामुळे मंत्री नरहरी झिरवाळ हे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकले. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक बोलावली होती. यावेळी नरहरी झिरवाळ उपस्थित असल्याचे दिसून आले. त्यामुळे सुनेत्रा पवार यांनी बैठकीमध्ये या घटनेवर झिरवाळ यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले असणार आहे. मात्र यानंतर आता पुन्हा एक प्रकरण समोर आले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असताना मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या अडचणींमध्ये वाढ होत आहे.

Web Title: Anti corruption bureau acb takes action in minister narhari jirwals dindori constituency in nashik

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 11:37 AM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Narhari Zirval
  • political news

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा, रोहित पवारांची कोंडी! मध्यरात्री नेमकं काय घडलं?
1

Maharashtra Politics: विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा, रोहित पवारांची कोंडी! मध्यरात्री नेमकं काय घडलं?

Someshwar Sakhar Karkhana Election: सोमेश्वरमध्ये बंडखोरांचा धुव्वा!; पुरुषोत्तम जगतापांना सभासदांनी दारूण पराभव
2

Someshwar Sakhar Karkhana Election: सोमेश्वरमध्ये बंडखोरांचा धुव्वा!; पुरुषोत्तम जगतापांना सभासदांनी दारूण पराभव

Someshwar Sugar Factory Election Result: ‘सोमेश्वर’मध्ये सुनेत्रा पवारांची एकतर्फी बाजी! २१ पैकी २१ जागांवर विजयाचे संकेत
3

Someshwar Sugar Factory Election Result: ‘सोमेश्वर’मध्ये सुनेत्रा पवारांची एकतर्फी बाजी! २१ पैकी २१ जागांवर विजयाचे संकेत

Someshwar Sugar Factory Election: बारामतीतील सोमेश्वर कारखान्याचा फैसला आज!; ७५ टक्के मतदानानंतर मतमोजणीला सुरुवात
4

Someshwar Sugar Factory Election: बारामतीतील सोमेश्वर कारखान्याचा फैसला आज!; ७५ टक्के मतदानानंतर मतमोजणीला सुरुवात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.