Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rahul Gandhi Criticized PM Modi:’विश्वगुरूंचे दावे करता, पण एक परीक्षा नीट घेता येत नाही’… ; राहुल गांधींचा हल्लाबोल

NTA ने विद्यार्थी आणि पालकांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली असून मदतीसाठी हेल्पलाइन क्रमांक 91-11-40759000 आणि ई-मेल आयडी cuet-ug@nta.ac.in जारी केली आहे.

  • By anuradha sagar
Updated On: May 30, 2026 | 03:20 PM
'राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यांची SIT चौकशी करा'; भाजप खासदाराची मागणी

'राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यांची SIT चौकशी करा'; भाजप खासदाराची मागणी

Follow Us
Follow Us:
  • चार परीक्षा, एक कोटी विद्यार्थी; एकही प्रामाणिकपणे झाली नाही- राहुल गांधी
  • CUET-UG परीक्षेत तांत्रिक बिघाड, परीक्षा उशिराने सुरू – राहुल गांधी
  • मोदी सरकारने संपूर्ण शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त केली आहे- राहुल गांधी
Rahul Gandhi Criticized PM Modi: कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट (CUET-UG) 2026 परीक्षेदरम्यान देशातील अनेक परीक्षा केंद्रांवर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने परीक्षा उशिराने सुरू झाली. या घटनेवरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर टीका केली आहे.

राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले की, “NEET, CBSE, SSC आणि आता CUET. चार परीक्षा, एक कोटी विद्यार्थी; मात्र एकही परीक्षा प्रामाणिकपणे पार पडलेली नाही. विश्वगुरू होण्याचे दावे केले जातात; मात्र देशात एक परीक्षा देखील व्यवस्थित घेता येत नाही. मोदी सरकारने संपूर्ण शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त केली आहे.” तसेच, “ज्या पिढीचे भविष्य तुम्ही धोक्यात घालत आहात, तीच पिढी भविष्यात तुमच्याकडून हिशेब मागेल,” असा इशाराही राहुल गांधी यांनी दिला.

Delhi Terror Plot : दिल्लीत मोठा दहशतवादी कट उधळला! ISI चे 9 एजंट अटकेत; सुरक्षाबळांवर हल्ल्याचा कट उघड

दरम्यान, CUET-UG 2026 परीक्षेदरम्यान अनेक केंद्रांवर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे परीक्षा नियोजित वेळेपेक्षा उशिराने सुरू झाली. याबाबत स्पष्टीकरण देताना नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने तांत्रिक समस्या दूर करण्यात आल्याचे सांगितले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना पूर्ण परीक्षा वेळ देण्यात आल्याने कोणत्याही उमेदवाराचे नुकसान झाले नसल्याचा दावा एजन्सीने केला.

अलीकडील काळात NEET, CBSE आणि SSC परीक्षांशी संबंधित वादांनंतर CUET परीक्षेतील विलंबामुळे परीक्षा व्यवस्थापनाच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याप्रकरणी विरोधकांकडून केंद्र सरकार आणि शिक्षण मंत्रालयाकडे स्पष्टीकरणाची मागणी केली जात आहे.

Chandrapur Crime: आईच बनली सौदागर? चंद्रपुरात दोन मुलांची विक्री केल्याचा आरोप, नवजात बाळालाही विकण्याचा प्रयत्न उघड

NTA ने विद्यार्थी आणि पालकांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली असून मदतीसाठी हेल्पलाइन क्रमांक 91-11-40759000 आणि ई-मेल आयडी cuet-ug@nta.ac.in जारी केली आहे. यंदाची CUET-UG 2026 परीक्षा 11 मेपासून सुरू झाली असून ती 31 मेपर्यंत विविध टप्प्यांत आणि सत्रांमध्ये आयोजित करण्यात येत आहे.

 

Web Title: Claim to be vishwaguru but cant conduct one exam rahul gandhi slams pm modi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 03:20 PM

Topics:  

  • narendra modi
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

India Alliance : निवडणूक आयोगाविरोधात राहुल गांधींसह ‘इंडिया’च्या ११ नेत्यांची सुप्रीम कोर्टात याचिका
1

India Alliance : निवडणूक आयोगाविरोधात राहुल गांधींसह ‘इंडिया’च्या ११ नेत्यांची सुप्रीम कोर्टात याचिका

Form 6 Controversy : बदललेल्या फॉर्म-6ला सुप्रीम कोर्टाची मंजुरी नाही; न्यायालयाचा स्पष्ट खुलासा
2

Form 6 Controversy : बदललेल्या फॉर्म-6ला सुप्रीम कोर्टाची मंजुरी नाही; न्यायालयाचा स्पष्ट खुलासा

India Alliance : ज्ञानेश कुमार ‘गो बॅक’; इंडिया आघाडीचा सुप्रिम कोर्टावर धडक मोर्चा, राहुल-खरगेंसमवेत अनेक नेत्यांचा समावेश
3

India Alliance : ज्ञानेश कुमार ‘गो बॅक’; इंडिया आघाडीचा सुप्रिम कोर्टावर धडक मोर्चा, राहुल-खरगेंसमवेत अनेक नेत्यांचा समावेश

Rahul Gandhi Press Conference: नरेंद्र मोदींनी ज्ञानेश कुमारांना वाचवावं ही आमची इच्छा…; राहुल गांधी असं का म्हणाले?
4

Rahul Gandhi Press Conference: नरेंद्र मोदींनी ज्ञानेश कुमारांना वाचवावं ही आमची इच्छा…; राहुल गांधी असं का म्हणाले?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.