Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dombivali भाजपा आणि शिंदेसेनेत तुफान राडा; महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येताना दिसत आहे. अशातच आता डोंबिवलीमध्ये शिंदेसेना आणि भाजपा या दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच जुंपल्याचं पहायाला मिळालं.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 30, 2025 | 02:53 PM
Dombivali  भाजपा आणि शिंदेसेनेत तुफान राडा; महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
Follow Us
Close
Follow Us:
  • भाजपा आणि शिंदेसेनेत तुफान राडा
  • महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
  • वादाचं नेमकं कारण काय ?
Maharashtra Local Body Election : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येताना दिसत आहे. अशातच आता डोंबिवलीमध्ये शिंदेसेना आणि भाजपा या दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच जुंपल्याचं पहायाला मिळालं. डोंबिवली म्हणजे महायुतीचा बालेकिल्ला असं म्हणणाऱ्या दोन्ही मित्रपक्षांमध्ये आता श्रेयवादावरु संघर्ष होताना दिसत आहेत. डोंबिवली सत्ता कोणाची यावरुन भाजपा आणि शिंदेसेनेत चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळालं. आधी जागावाटापामुळे दोन्ही गटात विस्तव देखील जात नसल्याचं चित्र असताना आता हा नवा वाद समोरआला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकांदरम्यानच्या या वादाने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगत आहे.

शिंदेगटात शक्ती प्रदर्शन

वादाचं निमित्त झालं ते, गणेश घाट रागाई देवी मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचं. डोंबिवलीतील कुंभार खान परिसरातील मंदिराचं उद्घाटन विकास म्हात्रे आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते होणारं होतं. यावेळी शिंदेसेनेकडून मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करण्यात आलं होतं. विकास म्हात्रे हे शिंदेगटाचे उमेदवार आहेत. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेने याबाबत मोठी बॅनरबाजी केली आणि इथेच वादाची ठिणगी पेटली.

Maharashtra Politics : मी मरावं म्हणून काहीजण…; मतदानापूर्वी भाजप आमदाराचा धक्कादायक दावा

भाजपा कार्यकर्त्यांचा आरोप

रविंद्र चव्हाण या ठिकाणी उपस्थित असाताना त्यांचे बॅनर झाकून शिंदे गटाच्या विकास म्हात्रे यांचे बॅनर झळकल्याने भाजपा कार्यकर्ते चांगलाचे संतापले आणि दोन्हाी गटात शाब्दिक चकचमकी घडू लागल्या. दोन्ही गटाच्या होणाऱ्या घोषणाबाजीमुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

कल्याण-डोंबिवली मनपा क्षेत्रातील डोंबिवली म्हणजे शिंदेगटाबरोबर भाजपासाठी देखील महत्वाचं ठिकाण आहे. स्थानिक निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर या शहरात आपलीच सत्ता असावी यासाठी दोन्ही गटात राजकीय संघर्ष सुरु आहे. भाजपा आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांच्यातील राजकीय संघऱ्ष मुख्यतः स्थानिक महापौर पदावरील दावा आणि स्थानिक विकास प्रकल्पांवरून उफाळला आहे. महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजपा, शिंदे सेना, अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधील हे मतभेद या महिन्याच्या सुरुवातीपासून प्राकर्षाने जाणवू लागले आहेत. मित्रपक्षांवर केले जाणारे आरोप-प्रत्यारोप, बैठकांवरील बहिष्कार आणि काही ठिकाणी एकमेकांवर हल्ल्यांपर्यंतही प्रकरण गेली आहेत.

नगरपरिषद-नगरपंचायती निवडणुकीच्या प्रचाराला उरला फक्त एकच दिवस; रविवार ठरणार ‘सुपर संडे’

💡

Frequently Asked Questions

  • Que: 1. डोंबिवलीत नेमका वाद कशामुळे उफाळला?

    Ans: गणेश घाट रागाई देवी मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यात शिंदेसेना आणि भाजपाच्या बॅनरबाजीवरून वाद पेटला. उद्घाटनासाठी शिंदेगटाच्या विकास म्हात्रे यांचं मोठं शक्तीप्रदर्शन झालं, ज्यामुळे भाजपामध्ये नाराजी निर्माण झाली.

  • Que: बॅनरबाजीचा मुद्दा एवढा वाढला कसा?

    Ans: कार्यक्रमस्थळी मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या बॅनरऐवजी शिंदेसेनेच्या उमेदवारांचे बॅनर पुढे झळकले. हे पाहून भाजपाचे कार्यकर्ते संतापले आणि दोन्ही गटांमध्ये शाब्दिक चकमक झाली.

  • Que: शिंदेगटाने शक्तीप्रदर्शन का केले?

    Ans: विकास म्हात्रे हे शिंदेगटाचे संभाव्य उमेदवार असल्याने, उद्घाटन सोहळा हा त्यांचा प्रभाव दाखवण्याचा प्रयत्न मानला जातो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते, बॅनर आणि प्रचार झाले.

Web Title: Dombivali bjp and shinde sena internal disputes in the grand alliance are on the rise

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 02:25 PM

Topics:  

  • BJP
  • KDMC
  • Local Body Election 2025

संबंधित बातम्या

PMC Exit Polls 2026: पुणे ‘दादा’मुक्त होणार? ‘पुण्यनगरीत पुन्हा भाजपची सत्ता येण्याचा अंदाज
1

PMC Exit Polls 2026: पुणे ‘दादा’मुक्त होणार? ‘पुण्यनगरीत पुन्हा भाजपची सत्ता येण्याचा अंदाज

Mira Bhayandar Election 2026: मीरा रोडमध्ये निवडणूक नियमांची पायमल्ली! भाजप एजंटने लावला उमेदवाराचा बॅच; घटनेचा Video व्हायरल
2

Mira Bhayandar Election 2026: मीरा रोडमध्ये निवडणूक नियमांची पायमल्ली! भाजप एजंटने लावला उमेदवाराचा बॅच; घटनेचा Video व्हायरल

भाजपाने राज्यात विषवल्ली जन्माला घातली, निवडणुकीत भाजपाची विषवल्ली कापा; हर्षवर्धन सपकाळांचे आवाहन
3

भाजपाने राज्यात विषवल्ली जन्माला घातली, निवडणुकीत भाजपाची विषवल्ली कापा; हर्षवर्धन सपकाळांचे आवाहन

“उमेदवारांचा लेखाजोखा…”, आमदार संग्राम जगताप यांचे मतदारांना ‘हे’ महत्वाचे आवाहन
4

“उमेदवारांचा लेखाजोखा…”, आमदार संग्राम जगताप यांचे मतदारांना ‘हे’ महत्वाचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.