Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baramati Politics: ‘आत्या म्हणून जे सांगायचे ते घरात सांगेन!’ पार्थ पवारांच्या प्रश्नावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

या निवडणुकीच्या निमित्ताने पवार कुटुंबातील विसंवादही समोर आला आहे. अजित पवारांच्या निधनानंतर केवळ चार दिवसांत सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

  • By anuradha sagar
Updated On: Apr 09, 2026 | 12:58 PM
Pune crime capital Supriya Sule statement, Supriya Sule, Pune Crime,

Pune crime capital Supriya Sule statement, Supriya Sule, Pune Crime,

Follow Us
Follow Us:

Baramati by-election: जागेसाठी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढवत आहेत. पण त्याचवेळी काँग्रेसनेही या जागेसाठी आपला उमेदवार दिला आहे. पण ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न केला जात आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यापूर्वी सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक नेते काँग्रेसशी संपर्क साधत आहेत, त्यामुळे काँग्रेस अर्ज मागे घेणार की नाही, याबाबत उत्सुकता वाढत चालली आहे. या सगळ्या घटनाक्रमावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

Baramati By- Election: अखेर बारामतीच्या पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार

रोहित पवारांनी मागितली माफी

खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित पवार यांनी हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेऊन काँग्रेसबद्दल केलेल्या काही विधानांवरून मनापासून दिलगिरी व्यक्त केली आहे. “काही चूक-भूल झाली असेल तर माफ करा,” अशा शब्दांत रोहित पवारांनी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची भूमिका काय असावी, यावर या बैठकीत खलबते झाल्याचे समजते.

 

पवार कुटुंबातील दुरावा चव्हाट्यावर?

या निवडणुकीच्या निमित्ताने पवार कुटुंबातील विसंवादही समोर आला आहे. अजित पवारांच्या निधनानंतर केवळ चार दिवसांत सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या निर्णयाची पुसटशी कल्पनाही शरद पवार यांना देण्यात आली नव्हती.सुनेत्रा पवार यांनी अर्ज भरताना पार्थ पवार यांच्या संदर्भात विचारले असता सुप्रिया सुळे म्हणाल्या, “आत्या म्हणून जे काही सांगायचे असते, ते मी घरात सांगेन, कॅमेऱ्यासमोर नाही.”

Baramati by election : सुनेत्रा पवारांविरोधात लढणार की माघार घेणार? काँग्रेस उमेदवार आकाश मोरेंचे मत काय?

प्रचाराच्या मैदानात सुप्रिया सुळे उतरणार?

सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, जर निवडणूक झाली तर सुप्रिया सुळे आपल्या वहिनी (सुनेत्रा पवार) यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार का? यावर सुळे यांनी अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या,”अजून काही ठरले नाही. निवडणुकीबद्दल जो काही निर्णय घ्यायचा आहे, तो काँग्रेसचा असेल.” सुनेत्रा पवार यांनी बिनविरोध निवडणुकीसाठी हर्षवर्धन सपकाळ यांना केलेल्या फोनबाबतही आपल्याला कोणतीही कल्पना नसल्याचे सुळे यांनी स्पष्ट केले.

 

बिनविरोध निवडणुकीचे भवितव्य काँग्रेसच्या हाती

जरी महायुती आणि सुनेत्रा पवार ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्नशील असल्या, तरी सुप्रिया सुळे यांनी चेंडू काँग्रेसच्या कोर्टात टाकला आहे. रोहित पवारांच्या दिलगिरीनंतर काँग्रेस आपला उमेदवार मागे घेणार की ‘फ्रेंडली फाईट’ होणार, हे आता काही तासांतच स्पष्ट होईल.

Web Title: Family matters stay at home supriya sule snaps back at questions regarding parth pawar and sunetra pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 12:58 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Baramati by-election
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: महायुतीत नेमकं चाललंय तरी काय? राज्यात दुष्काळाचे संकट, पण फडणवीसांच्या बैठकीत दोन्ही उपमुख्यमंत्री गायब!
1

Maharashtra Politics: महायुतीत नेमकं चाललंय तरी काय? राज्यात दुष्काळाचे संकट, पण फडणवीसांच्या बैठकीत दोन्ही उपमुख्यमंत्री गायब!

सोमेश्वर साखर कारखान्यासाठी आज मतदान, तिरंगी लढतीत कोण मारणार बाजी? सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला
2

सोमेश्वर साखर कारखान्यासाठी आज मतदान, तिरंगी लढतीत कोण मारणार बाजी? सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला

‘अजितदादांची अपूर्ण स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सोमेश्वरच्या सभासदांनी साथ द्यावी’; सुनेत्रा पवारांचे भावनिक आवाहन
3

‘अजितदादांची अपूर्ण स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सोमेश्वरच्या सभासदांनी साथ द्यावी’; सुनेत्रा पवारांचे भावनिक आवाहन

Jay Pawar : जय पवार यांचे पुरुषोत्तम जगतापांवर कारवाईचे संकेत, ‘हे’ आहे कारण…
4

Jay Pawar : जय पवार यांचे पुरुषोत्तम जगतापांवर कारवाईचे संकेत, ‘हे’ आहे कारण…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.