बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज पार पडत आहे. सुरुवातीच्या काही फेऱ्यांनंतर दोन्ही ठिकाणी सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांनी मोठी आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे.
रोहित पवारांनी आज सकाळी मतदानाचा हक्क बजावला आहे. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मोठ्या मताधिक्क्याने निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.
दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार बारामतीमधून निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसने या निवडणुकीतून उमेदवार मागे घेतला आहे.
Naharashtra Politics : बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीसाठी सुनेत्रा पवार या बिनविरोध उमेदवार आहेत. मात्र काकींसाठी रोहित पवार स्वतः प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत.
देशाच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी जसा जवान लढतो तशाच पद्धतीने काँग्रेसचे कार्यकर्ते संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी लढत आहेत, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
आज दोन पावले मागे येऊन माघार घेतली असली तरी २०२९ च्या निवडणुकीत बारामतीतून काँग्रेसचा आमदार असेल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.
बारामतीची ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी गेल्या २४ तासांपासून मोठ्या राजकीय हालचाली सुरू आहेत. सुनेत्रा पवार यांनी स्वतः काँग्रेसच्या नेत्यांशी संपर्क साधून आणि गाठीभेटी घेऊन ही निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन…
या निवडणुकीच्या निमित्ताने पवार कुटुंबातील विसंवादही समोर आला आहे. अजित पवारांच्या निधनानंतर केवळ चार दिवसांत सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी राज्याची धुरा हाती घेतली असून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र त्यांच्याविरोधात काँग्रेस पक्षाने आकाश मोरे यांना उमेदवारी दिल्यामुळे चुरस निर्माण झाली होती.
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज शेवटचा दिवस असून काँग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Sunetra Pawar meet CM Fadnavis : बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली आहे.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला.त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. त्यांनी महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने उमेदवार दिल्याने प्रतिक्रिया दिली.
Maharashtra Politics : बारामतीमध्ये उमेदवार दिल्यानंतर पार्थ पवार यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला होता. यानंतर आता काँग्रेस पक्षाकडून प्रत्युत्तर देत पार्थ पवारांना धारेवर धरलं आहे.
बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा (दि ६) शेवटचा दिवस होता. राष्ट्रवादी काँग्रेस कडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.