Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 7 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उद्या राजकारणात भूकंप येणार? संसदेत Om Birla यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; BJP चा प्लॅन काय?

भाजप विरोधी पक्ष मांडणार असलेला अविश्वास प्रस्ताव मोडून काढण्याचा प्रयत्न करेल. तसेच सर्व खासदारांची उपस्थिती दर्शवून आपली ताकद दर्शवण्याचा प्रयत्न करेल.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 10, 2026 | 05:34 PM
उद्या राजकारणात भूकंप येणार? संसदेत Om Birla यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; BJP चा प्लॅन काय?
Follow Us
Follow Us:

विरोधी पक्ष उद्या संसदेत मांडणार अविश्वास प्रस्ताव 
भाजपने आपल्या खासदारांना जारी केला व्हीप 
भाजप खासदारांना थ्री लाइन व्हीप केला जारी 

India Alliance: उद्या विरोधी पक्ष संसदेत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव मांडणार आहे. यामुळे राजकारण तापले आहे. या अविश्वास प्रस्तावाला विरोध करण्यासाठी भाजप उदय संसदेत पूर्ण ताकदीसह उपस्थित राहणार आहे. भाजपने आपल्या सर्व खासदारांना व्हीप जारी केली आहे. भाजपच्या सर्व खासदारांना थ्री लाइन व्हीप जारी करण्यात आला आहे.

भाजप पक्षाच्या नेतृत्वाने उद्या सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यापासून संपेपर्यंत सर्व खासदारांनी उपस्थित राहणे अनिवार्य आहे. 50 विरोधी पक्षाच्या खासदारांनी लोकसभा अध्यक्ष यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे, त्यामुळे उद्या सभागृहात जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता आहे.

काय आहे भाजपचा प्लॅन?

भाजप विरोधी पक्ष मांडणार असलेला अविश्वास प्रस्ताव मोडून काढण्याचा प्रयत्न करेल. तसेच सर्व खासदारांची उपस्थिती दर्शवून आपली ताकद दर्शवण्याचा प्रयत्न करेल. भाजपने व्हीप जारी केला आहे. त्यामुळे कोणताही खासदार परवानगीशिवाय अनुपस्थित राहू शकणार नाही. व्हीपचे उल्लंघन झाल्यास खासदारावर कारवाई एलि जाऊ शकते.

ओम बिरलानंतर आता मुख्य निवडणूक आयुक्त विरोधकांच्या निशाण्यावर; ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव

कॉँग्रेस नेते गौरव गोगोई यांनी सरकारवर टीका केली. सरकारचे नेतृत्व कमकुवत असल्याची टीका त्यांनी केली. अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने उभे राहिलेल्या 50 खासदारांमुळे सरकारला संसदेत पूर्ण ताकदीनिशी उपस्थित राहावे लागणार आहे, अशी टीका गोगोई यांनी केली आहे.

ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव

काँग्रेस आता मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्धही असाच एक प्रस्ताव आणण्याची योजना आखत आहे. सोमवारी विरोधी पक्षांच्या दोन वरिष्ठ नेत्यांनी याबाबत सूचक विधान केले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ओम बिरला यांच्या अविश्वास प्रस्तावाचा निकाल लागल्यानंतर, विरोधी पक्ष ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणण्याचा विचार करत आहे. जर विरोधी पक्ष संसदेत महाभियोगाची सूचना देत असेल, तर देशातील पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांविरुद्ध महाभियोग प्रस्ताव आणला जाईल.

राहूल गांधींना धमकी दिल्यावरुन काँग्रेस आक्रमक; राज आमेरावर कारवाईची करण्याची मागणी

देशातील अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणूका झाल्या आहेत. यामध्ये सत्ताधारी भाजपचा दणाणून विजय झाला असून काँग्रेसला मोठा फटका बसला. यावेळी ईव्हीएमचा चुकीचा वापर झाला असून मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. याबाबत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदा देखील घेतल्या आहेत. यानंतर आता मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडण्याचा प्रयत्न विरोधकांनी सुरु केला आहे.

Web Title: India aghadi mps to move no confidence motion against om birla bjp issue whip tp all mp indian politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 05:31 PM

Topics:  

  • BJP
  • INDIA Alliance
  • Om Birla

संबंधित बातम्या

आमदार राजेंद्र राऊत यांचा निगडीत सत्कार सोहळा; ‘हे’ बडे नेते राहणार उपस्थित 
1

आमदार राजेंद्र राऊत यांचा निगडीत सत्कार सोहळा; ‘हे’ बडे नेते राहणार उपस्थित 

KDMC Politics: महायुतीत पुन्हा धुसफूस! शेकडो शिंदे शिवसैनिकांचा भाजपमध्ये प्रवेश; कल्याण-डोंबिवलीत राजकीय संघर्षाला नवे वळण
2

KDMC Politics: महायुतीत पुन्हा धुसफूस! शेकडो शिंदे शिवसैनिकांचा भाजपमध्ये प्रवेश; कल्याण-डोंबिवलीत राजकीय संघर्षाला नवे वळण

Aaditya Thackeray: ‘गुंगी गुडिया’ वक्तव्यावरून आदित्य ठाकरेंचा काँग्रेसला डोस; ‘महिलांचा अपमान’ म्हणत भाजपलाही खेचले!
3

Aaditya Thackeray: ‘गुंगी गुडिया’ वक्तव्यावरून आदित्य ठाकरेंचा काँग्रेसला डोस; ‘महिलांचा अपमान’ म्हणत भाजपलाही खेचले!

Parliament Monsoon Session: अमित शाह संसदेत का येत नाहीत? संसदेबाहेर ‘इंडिया’चा आक्रमक पवित्रा
4

Parliament Monsoon Session: अमित शाह संसदेत का येत नाहीत? संसदेबाहेर ‘इंडिया’चा आक्रमक पवित्रा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.