• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Congress Demands Action Against Raj Amera Who Threatened Rahul Gandhi

राहूल गांधींना धमकी दिल्यावरुन काँग्रेस आक्रमक; राज आमेरावर कारवाईची करण्याची मागणी

लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यासह 25 खासदारांना गोळ्या घालण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीवरुन काँग्रेस आक्रमक झाली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 21, 2026 | 11:57 AM
राहूल गांधींना धमकी दिल्यावरुन पुणे काँग्रेस आक्रमक; राज आमेरावर कारवाईची करण्याची मागणी

संग्रहित फोटो

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • राहूल गांधींना धमकी दिल्यावरुन पुणे काँग्रेस आक्रमक
  • राज अमेराला पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले
  • राज आमेरावर कारवाईची करण्याची मागणी
पुणे : लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यासह 25 खासदारांना गोळ्या घालण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्या राज सिंह अमेराला पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिलेल्या धमकीची राजस्थानमधील कोटा शहर पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. यानंतर आरोपीला ताब्यात घेतले. या धमकीवरुन काँग्रेस आक्रमक झाली आहे. राज आमेरा यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी शुक्रवारी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बालगंधर्व चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आले.

यावेळी निषेध व्‍यक्त करताना शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘संसदेमध्ये लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी देशाच्या सुरक्षेला भेडसावणारे प्रश्न उपस्थित केल्याने भाजप अस्वस्थ झाली आहे. संसदेत असणारा निषीकांत दुबे यांनी संसदेमध्ये आरेतुरेच्या भाषेत बोलणे हे पूर्णपणे चुकीचे आहे. यामुळे कायद्याचे उल्लंघन व संविधान विरोधी भाजपाची भूमिका स्पष्ट दिसून येते. याच पार्श्वभूमीवरती हा ओम बिर्ला यांचा हस्तक राज आमेरा राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देऊ शकतो. मुळात यांचा इतिहासच सांगतो की, महात्मा गांधींना मारणारी विचारधारा हीच होती. काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता आपले प्राण पणाला लावून देखील राहुल गांधींचे संरक्षण करण्यास सक्षम आहे.’’

यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष रमेश बागवे, खजिनदार ॲड. अभय छाजेड, पुणे शहर उपाध्यक्ष प्राची दुधाने यांची निषेध पर भाषणे झाली. यावेळी वरिष्ठ उपाध्यक्ष अजित दरेकर, वीरेंद्र किराड, सुनिल मलके, मेहबुब नदाफ, अमिर शेख, सुनिल शिंदे, राज अंबिके, नगरसेवक साहिल केदारी, वैशाली भालेराव, अश्विनी लांडगे, द. स. पोळेकर, महिला अध्यक्षा स्वाती शिंदे, सीमा सावंत, उषा राजगुरू, सुंदर ओव्‍हाळ, राजेश मोहिते, नागेश भालेराव, भरत सुराणा, चेतन पडवळ, प्रसन्न मोरे, कृष्णा सोनकांबळे आदी उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा : बुधवार पेठेतील मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; बांगलादेशी महिलांना पुण्यात आणणारा सूत्रधार उघड

आमचा याच्याशी कोणताही संबंध नाही – करणी सेना

व्हिडिओमध्ये राज सिंह अमेरा यांनी स्वतःला करणी सेनेचे कोटा विभागीय प्रभारी म्हणून ओळखले. दरम्यान, करणी सेनेने म्हटले आहे की त्यांचा याशी कोणताही संबंध नाही. ज्या अकाउंटवरून धमकी देण्यात आली होती ते अकाउंट निष्क्रिय करण्यात आले आहे. अमेरा हा कोटाचा रहिवासी आहे. त्याने ही धमकी इंस्टाग्रामवर पोस्ट केली.

Web Title: Congress demands action against raj amera who threatened rahul gandhi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 11:57 AM

Topics:  

  • Congress
  • MP Rahul Gandhi
  • Om Birla

संबंधित बातम्या

Youth Congress at Bharat Mandapam : ‘भारत मंडपम’मध्ये युवक काँग्रेसचे आंदोलन; कार्यकर्त्यांनी शर्ट काढून घातला जोरदार गोंधळ
1

Youth Congress at Bharat Mandapam : ‘भारत मंडपम’मध्ये युवक काँग्रेसचे आंदोलन; कार्यकर्त्यांनी शर्ट काढून घातला जोरदार गोंधळ

भारताला अटी घालणारा अमेरिका कोण? व्यापार करार हा…; सचिन पायलट यांचा हल्लाबोल
2

भारताला अटी घालणारा अमेरिका कोण? व्यापार करार हा…; सचिन पायलट यांचा हल्लाबोल

सत्तेसाठी विचाराशी तडजोड नाही, ‘भाजप’ला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी…; हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितलं
3

सत्तेसाठी विचाराशी तडजोड नाही, ‘भाजप’ला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी…; हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितलं

मुस्लीम समाजाचे आरक्षण रद्द केल्यानंतर नसीम खान आक्रमक; सरकारवर केली जोरदार टीका
4

मुस्लीम समाजाचे आरक्षण रद्द केल्यानंतर नसीम खान आक्रमक; सरकारवर केली जोरदार टीका

ताज्या बातम्या

पुढे वाचा
प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेता एरिक डेन यांचा वयाच्या ५३ व्या वर्षी ALS आजारामुळे मृत्यू! जाणून घ्या गंभीर आजाराची लक्षणे आणि उपाय

प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेता एरिक डेन यांचा वयाच्या ५३ व्या वर्षी ALS आजारामुळे मृत्यू! जाणून घ्या गंभीर आजाराची लक्षणे आणि उपाय

Feb 21, 2026 | 01:54 PM
Riteish Deshmukh च्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित; ‘छावा’ फेम Vicky Kaushal च्या कमेंटने वेधलं लक्ष

Riteish Deshmukh च्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित; ‘छावा’ फेम Vicky Kaushal च्या कमेंटने वेधलं लक्ष

Feb 21, 2026 | 01:51 PM
पैठणमध्ये 81 ग्रामपंचायतींना लागले निवडणुकीचे वेध; गावखेड्याचे वातावरण तापले

पैठणमध्ये 81 ग्रामपंचायतींना लागले निवडणुकीचे वेध; गावखेड्याचे वातावरण तापले

Feb 21, 2026 | 01:41 PM
Nagpur News: नागपुरात बारावीचे पेपर परीक्षेआधीच व्हॉट्सअॅप ग्रुपवर! शालेय शिक्षण मंत्र्यांचे चौकशीचे आदेश

Nagpur News: नागपुरात बारावीचे पेपर परीक्षेआधीच व्हॉट्सअॅप ग्रुपवर! शालेय शिक्षण मंत्र्यांचे चौकशीचे आदेश

Feb 21, 2026 | 01:33 PM
IND W vs AUS W : हरमनप्रीतने नाणेफेक जिंकले, टीम इंडिया फलंदाजी करणार! नजर टाका Playing 11

IND W vs AUS W : हरमनप्रीतने नाणेफेक जिंकले, टीम इंडिया फलंदाजी करणार! नजर टाका Playing 11

Feb 21, 2026 | 01:32 PM
Ahan Shettyचा ‘वंदे मातरम कोस्टल सायक्लोथॉन 2026’मध्ये सहभाग; Central Industrial Security Forceच्या उपक्रमाला पाठिंबा

Ahan Shettyचा ‘वंदे मातरम कोस्टल सायक्लोथॉन 2026’मध्ये सहभाग; Central Industrial Security Forceच्या उपक्रमाला पाठिंबा

Feb 21, 2026 | 01:20 PM
AI क्षेत्रात मोठी हालचाल! Elon Musk आणि Satya Nadella यांनी केली भागीदारी, करार बदलणार का टेक विश्वाची दिशा?

AI क्षेत्रात मोठी हालचाल! Elon Musk आणि Satya Nadella यांनी केली भागीदारी, करार बदलणार का टेक विश्वाची दिशा?

Feb 21, 2026 | 01:19 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Kirit Somaiya Fake Certificates :  ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Kirit Somaiya Fake Certificates : ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Feb 20, 2026 | 05:32 PM
Ajit Pawar Statue :  शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Ajit Pawar Statue : शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Feb 20, 2026 | 05:19 PM
Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Feb 20, 2026 | 03:36 PM
Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Feb 20, 2026 | 03:26 PM
Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Feb 20, 2026 | 03:19 PM
Beed : शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; चक्क मंडप टाकून दहावीचे पेपर

Beed : शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ; चक्क मंडप टाकून दहावीचे पेपर

Feb 20, 2026 | 03:13 PM
Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Feb 19, 2026 | 07:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.