Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bihar Politics: ‘एनडीए’ला हरवण्याची स्वप्न पाहणारे महागठबंधनच मोडकळीस? पक्ष एकत्र मात्र… ; विषय काय?

बिहार विधानसभा निवडणुकीत महागठबंधनच्या अडचणी वाढताना दिसून येत आहेत. जागावाटप पूर्ण झालेले नाही. मित्रपक्षांमध्ये मतभेद दिसून येत आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 18, 2025 | 09:03 PM
Bihar Politics: 'एनडीए'ला हरवण्याची स्वप्न पाहणारे महागठबंधनच मोडकळीस? पक्ष एकत्र मात्र... ; विषय काय?

Bihar Politics: 'एनडीए'ला हरवण्याची स्वप्न पाहणारे महागठबंधनच मोडकळीस? पक्ष एकत्र मात्र... ; विषय काय?

Follow Us
Follow Us:

बिहारमध्ये राजकारण तापले 
एनडीए विरुद्ध महागठबंधन अशी लढत होणार 
14 नोव्हेंबरला जाहीर होणार विधानसभेचा निकाल

Bihar Elections: बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. दोन टप्प्यात मतदान आणि 14 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. त्यातच आता बिहारचे राजकारण रंगू लागले आहे. एनडीए विरुद्ध महागठबंधन अशी बिहारमध्ये लढत होणार आहे. दरम्यान निवडणूक लढण्याआधी महागठबंधन मोडकळीस आल्याचे चित्र दिसून येत आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीत महागठबंधनच्या अडचणी वाढताना दिसून येत आहेत. जागावाटप पूर्ण झालेले नाही. मित्रपक्षांमध्ये मतभेद दिसून येत आहेत. सर्वात मोठी राजद व कॉँग्रेस यांच्यात वाद सुरू आहेत. दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या विरोधातच अनेक मतदारसंघात उमेदवार जाहीर केले आहेत.

एकमेकांच्या विरोधातच उमेदवार उभे केल्याने, कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. नक्की कोणासाठी प्रचार करायचा हे कार्यकर्त्यांना समजत नाहीये. यामुळे महागठबंधनमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. वैशाली विधानसभा मतदारसंघात कॉँग्रेसचे संजीव कुमार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर दोन दिवसांमध्येच राजदचे अभय कुशावाह यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. संजीव कुमार यांनी माघार घेण्यास नकार दिल्याने आता या जागेवर तोडगा कसा निघणार हे पहावे लागणार आहे.

महागठबंधनमध्ये अनेक विषयांववरून वाद सुरू आहेत. जागावाटप हे केवळ एकच मुद्दा आहे.  दरम्यान बिहारची निवडणूक जवळ आली आहे. निवडणूक जवळ आली तरी अजून जागावाटप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे महागठबंधन असे नाव दिसून येत असले तरी आतून अजूनही मने एकत्रित झाली नसल्याची स्थिती दिसून  येत आहे. बिहारची सत्ता कोण मिळवणार हे येणाऱ्या 14 नोव्हेंबरला समजणार आहे.

दिल्ली दरबारी फडणवीसांचे वजन वाढले

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दिल्ली दरबारी वजन वाढल्याचे दिसून येत आहे. केंद्रातील भाजप नेतृत्वाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपमध्ये  एक महत्वाचे नेते आहेत. ते सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. बिहार निवडणूक जिकण्यासाठी आता त्यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

Devendra Fadnavis: दिल्ली दरबारी फडणवीसांचे वजन वाढले; केंद्राने दिली मोठी जबाबदारी, आता थेट…

भाजपने बिहार विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. स्टार प्रचारकांच्या यादीत 40 जणांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील तीन नेत्यांचा समावेश आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा समावेश असणार आहे.

Web Title: Mahagathbandhan break before bihar election s rjd vs congress candidate conflict political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2025 | 09:03 PM

Topics:  

  • Bihar Elections 2025
  • BJP
  • Congress
  • RJD

संबंधित बातम्या

गरिबांच्या विरोधातील आर्थिक धोरणे, तडजोड केलेले परराष्ट्र धोरण; बारा वर्षांतील मोदी सरकारच्या कारभारावरून राहुल गांधींचा निशाणा
1

गरिबांच्या विरोधातील आर्थिक धोरणे, तडजोड केलेले परराष्ट्र धोरण; बारा वर्षांतील मोदी सरकारच्या कारभारावरून राहुल गांधींचा निशाणा

पंजाबमध्ये हिंदू व्यापाऱ्यांवर ईडीच्या धाडी, ‘AAP’ प्रमुख अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा
2

पंजाबमध्ये हिंदू व्यापाऱ्यांवर ईडीच्या धाडी, ‘AAP’ प्रमुख अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा

‘शाळेमध्ये विद्यार्थ्यांसमोर पिस्तूल घेऊन जाणाऱ्या महाजनांना…’ गिरीश महाजनांच्या ‘त्या’ वक्तव्यावर काँग्रेसची सडकून टीका
3

‘शाळेमध्ये विद्यार्थ्यांसमोर पिस्तूल घेऊन जाणाऱ्या महाजनांना…’ गिरीश महाजनांच्या ‘त्या’ वक्तव्यावर काँग्रेसची सडकून टीका

Chandrashekhar Bawankule: नगरसेवक स्वतःचे पैसे गोळा करुन प्रशिक्षणाला जातायत
4

Chandrashekhar Bawankule: नगरसेवक स्वतःचे पैसे गोळा करुन प्रशिक्षणाला जातायत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.