Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Davos tour : “आपल्याकडं ही गुंतवणूक का नाही? CM फडणवीसांच्या दावोस दौऱ्यावर रोहित पवारांचा सवाल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पाच दिवसीय दावौस दौऱ्यावर गेले आहेत. आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन शेजारील राज्यांना मिळालेल्या गुंतवणुकीचा आकडा मांडला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 18, 2026 | 01:57 PM
MLA Rohit Pawar twiiter psot om cm devendra fadnavis davos tour for investments

MLA Rohit Pawar twiiter psot om cm devendra fadnavis davos tour for investments

Follow Us
Close
Follow Us:
  • CM देवेंद्र फडणवीस दावौस दौऱ्यावर
  • रोहित पवारांची दावौस दौऱ्यावरुन सोशल मीडिया पोस्ट
  • इतर राज्यातील गुंतवणुकीचा मांडला लेखाजोखा
Rohit Pawar on Davos tour : मुंबई : सध्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे दावोस दौऱ्यावर आहेत. यामुळे महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या नवीन गुंतवणूक घेऊन येण्यास सरकारला यश मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यामध्ये बेरोजगारी वाढत असल्यामुळे नवनवीन गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न सरकारने करावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी इतर राज्यांमध्ये येणाऱ्या गुंतवणुकीचा लेखाजेखा मांडला आहे. रोहित पवारांनी (Rohit Pawar) आपल्याकडं ही गुंतवणूक का नाही असा प्रश्न उपस्थित केला आहे.

आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन मुख्यमंत्र्यांच्या दावौस दौऱ्यावर भाष्य केले आहे. रोहित पवार यांनी इतर शेजारील राज्यांमध्ये येणाऱ्या गुंतवणुकीबाबत सांगितलं आहे. ते म्हणाले की, Disney ही मनोरंजन क्षेत्रातील तर Honeywell ही सायबर सिक्युरिटी तंत्रज्ञानांतील आघाडीची कंपनी आहे. या दोन्ही कंपन्यांनी भारतात विस्तार करण्यासाठी बंगळुरु मधील बेलंदुर ची निवड केलीय. Disney ने बेलंदुर इथे 1,74,000 Sqft जागा भाड्याने घेण्याचा करार केलाय तर honeywell ने तब्बल 4,00,000 Sqft चं ऑफिस सात वर्षांसाठी घेतलंय.

हे देखील वाचा : व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर राज ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट अन् पुढच्याच क्षणी घडलं असं काही… कोपरखैरणेत मोठा राडा! Video Viral

त्याचबरोबर Deloitte ने देखील मंगलुरु मध्ये येऊन तब्बल 50,000 लोकांची भरती करणार असल्याची घोषणा केली आहे. maruti suzuki तब्बल 35000 कोटी गुंतवणूक करून गुजरातमध्ये नवा प्लांट उभारत आहे. मुंबई पर्यायाने महाराष्ट्र देशाचे आर्थिक इंजिन असताना व राज्यात बेरोजगारी वाढत असताना या कंपन्या आपल्याकडं ही गुंतवणूक का करत नाहीत, असा एक नागरिक म्हणून प्रश्न पडतो, असे मत आमदार रोहित पवारांनी व्यक्त केले.

Disney ही मनोरंजन क्षेत्रातील तर Honeywell ही सायबर सिक्युरिटी तंत्रज्ञानांतील आघाडीची कंपनी आहे. या दोन्ही कंपन्यांनी भारतात विस्तार करण्यासाठी बंगळुरु मधील बेलंदुर ची निवड केलीय. Disney ने बेलंदुर इथे 1,74,000 Sqft जागा भाड्याने घेण्याचा करार केलाय तर honeywell ने तब्बल… pic.twitter.com/4PsYmXeFe0 — Rohit Pawar (@RRPSpeaks) January 18, 2026

पुढे त्यांनी लिहिले आहे की, आजपासून मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री दावोस दौऱ्यावर जात आहेत. या दोघांनी शर्थीचे प्रयत्न करून जागतिक दर्जाच्या अशा नामांकित कंपन्यातून राज्यात जास्ती जास्त गुंतवणूक आणून राज्यातील बेरोजगार युवकांना दिलासा द्यावा ही, अपेक्षा! अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडिया पोस्ट केली आहे.

हे देखील वाचा : दिल्ली-बागडोगरा विमानात बॉम्ब..! वॉशरुममध्ये सापडली चिठ्ठी अन् करावे लागले Emergency Landing 

उद्यापासून (दि.19) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 5 दिवसीय दावोस दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत उद्योगमंत्री उदय सामंत असणार आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीला ते उपस्थित असतील. मुख्यमंत्री 19 ते 23 जानेवारीपर्यंत दावोसमध्ये असतील. गेल्यावर्षी राज्य सरकारने जवळपास 16 लाख कोटींहून अधिकचे करार केले होते. यंदाही तितकेच करार करण्याचे सरकारचे लक्ष आहे. तर गेल्यावेळी केलेल्या करारातील 72 टक्के MoU प्रत्यक्षात आल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

Web Title: Mla rohit pawar twiiter psot om cm devendra fadnavis davos tour for investments

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2026 | 01:56 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Investments
  • rohit pawar

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: “मुंबईचा महापौर कोण?” देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
1

Devendra Fadnavis: “मुंबईचा महापौर कोण?” देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

State cabinet Meeting : ४५ हजार शासकीय निवासस्थाने बांधणार; महापालिका निकालानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले 10 महत्त्वाचे निर्णय
2

State cabinet Meeting : ४५ हजार शासकीय निवासस्थाने बांधणार; महापालिका निकालानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले 10 महत्त्वाचे निर्णय

BMC Election 2026 : मुंबईत विजय महायुतीचा निश्चित अन् महापौर…! देवेंद्र फडणवीसांचा मतमोजणीवेळी मोठा निर्धार
3

BMC Election 2026 : मुंबईत विजय महायुतीचा निश्चित अन् महापौर…! देवेंद्र फडणवीसांचा मतमोजणीवेळी मोठा निर्धार

BMC Election 2026 : नेलपेंट रिमूव्हरने पुसली जातीये मतदानाची शाई; रोहित पवारांनी थेट शेअर केला VIDEO
4

BMC Election 2026 : नेलपेंट रिमूव्हरने पुसली जातीये मतदानाची शाई; रोहित पवारांनी थेट शेअर केला VIDEO

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.