• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Thane »
  • Koparkhairane Mns Workers Beat Youth For Objectionable Post Against Raj Thackeray

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर राज ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट अन् पुढच्याच क्षणी घडलं असं काही… कोपरखैरणेत मोठा राडा! Video Viral

नवी मुंबईच्या कोपरखैरणेत राज ठाकरे यांच्याबद्दल व्हॉट्सअ‍ॅपवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणाला मनसैनिकांनी चोप दिला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jan 17, 2026 | 09:39 PM
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर राज ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट अन् पुढच्याच क्षणी घडलं असं काही... कोपरखैरणेत मोठा राडा! (photo Credit- X)

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर राज ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट अन् पुढच्याच क्षणी घडलं असं काही... कोपरखैरणेत मोठा राडा! (photo Credit- X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

  • राज ठाकरेंवर आक्षेपार्ह पोस्ट करणं महागात!
  • कोपरखैरणेत मनसैनिकांनी तरुणाला दिला चोप
  • व्हिडिओ व्हायरल
BMC Election Result 2026: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय वातावरण तापलेले असतानाच, नवी मुंबईतील कोपरखैरणे परिसरात एक खळबळजनक घटना घडली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणाऱ्या एका तरुणाला मनसैनिकांनी चांगलाच चोप दिला आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

नेमकं प्रकरण काय?

निवडणूक प्रचारादरम्यान राज ठाकरे यांनी ‘अण्णामलाई’ आणि मुंबईच्या भविष्याबाबत भाष्य करत जनतेला सावध राहण्याचे आवाहन केले होते. मात्र, जाहीर झालेल्या निकालात मनसेला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. या निकालाचा संदर्भ देत कोपरखैरणे येथील एका तरुणाने आपल्या सोसायटीच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर राज ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह आणि अपमानजनक मेसेज पोस्ट केला होता.

BMC निकालानंतर ‘रसमलाई’वरून राज ठाकरेंवर टीका! भाजप खासदाराचे ‘ते’ ट्विट व्हायरल…

मनसैनिकांचा संताप आणि ‘मनसे स्टाईल’ खळबळ

हा मेसेज स्थानिक मनसैनिकांपर्यंत पोहोचताच त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. संबंधित तरुणाला शोधून काढत मनसैनिकांनी त्याला गाठले आणि राज ठाकरेंबद्दल चुकीचे शब्द वापरल्याबद्दल त्याला ‘मनसे स्टाईल’ चोप दिला. नेत्यांबद्दल बोलताना मर्यादा राखा, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

पोलिसांचा हस्तक्षेप

घटनेची माहिती मिळताच कोपरखैरणे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी हस्तक्षेप करत मारहाण होत असलेल्या तरुणाला जमावाच्या तावडीतून सोडवले आणि ताब्यात घेतले. तसेच, कायदा हातात घेणाऱ्या मनसैनिकांनाही पोलिसांनी समज दिली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

“मराठी अस्मितेची तिरडी उचलून काय मिळवलंत?” उद्धव ठाकरेंच्या नेत्याने एकनाथ शिंदेंना विचारले ‘हे’ 7 धडकी भरवणारे प्रश्न

Web Title: Koparkhairane mns workers beat youth for objectionable post against raj thackeray

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2026 | 09:39 PM

Topics:  

  • BMC Election 2026
  • MNS
  • Municipal Election Result 2026
  • Municipal Elections
  • Raj Thackeary
  • viral video

संबंधित बातम्या

व्हॅलेंटाईन विकच्या पहिल्याच दिवशी राडा! तरुणाने स्वतःच्याच तोंडात मारून घेतली चप्पल; स्टेशनवर हाय व्होल्टेज ड्रामा, VIDEO VIRAL
1

व्हॅलेंटाईन विकच्या पहिल्याच दिवशी राडा! तरुणाने स्वतःच्याच तोंडात मारून घेतली चप्पल; स्टेशनवर हाय व्होल्टेज ड्रामा, VIDEO VIRAL

Shenzhen-Zhongshan: चीन अभियांत्रिकीचा बाप! 2 तासांचा प्रवास 20 मिनिटांत; समुद्राखालून धावणाऱ्या गाड्या पाहून जगाचे डोळे विस्फारले
2

Shenzhen-Zhongshan: चीन अभियांत्रिकीचा बाप! 2 तासांचा प्रवास 20 मिनिटांत; समुद्राखालून धावणाऱ्या गाड्या पाहून जगाचे डोळे विस्फारले

Savannah Guthrie : प्रसिद्ध अमेरिकन अँकरच्या आईचे अपहरण! घराबाहेर सापडलं रक्त; 7 दिवसांपासून नॅन्सी गुथरी बेपत्ता
3

Savannah Guthrie : प्रसिद्ध अमेरिकन अँकरच्या आईचे अपहरण! घराबाहेर सापडलं रक्त; 7 दिवसांपासून नॅन्सी गुथरी बेपत्ता

BMC Mayor : चार दशकानंतर BMC वर भाजपचा झेंडा; रितू तावडे बिनविरोध बनल्या मुंबईच्या महापौर
4

BMC Mayor : चार दशकानंतर BMC वर भाजपचा झेंडा; रितू तावडे बिनविरोध बनल्या मुंबईच्या महापौर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
T20 World Cup 2026: श्रीलंकेने 20 रन्सने केला आयर्लंडचा पराभव, महेश तीक्ष्णाच्या गोलंदाजीची कमाल

T20 World Cup 2026: श्रीलंकेने 20 रन्सने केला आयर्लंडचा पराभव, महेश तीक्ष्णाच्या गोलंदाजीची कमाल

Feb 08, 2026 | 11:10 PM
Bigg Boss Marathi 6:  ‘बिजली गिराने…राखी है आई’, बिग बॉसच्या घरात येणार “एंटरटेन्मेंटची त्सुनामी! पहिली Wild Card Entry

Bigg Boss Marathi 6: ‘बिजली गिराने…राखी है आई’, बिग बॉसच्या घरात येणार “एंटरटेन्मेंटची त्सुनामी! पहिली Wild Card Entry

Feb 08, 2026 | 10:46 PM
Nashik News : आदिवासी विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षणाची सुवर्णसंधी; ४० जणांना मिळणार शिष्यवृत्ती

Nashik News : आदिवासी विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षणाची सुवर्णसंधी; ४० जणांना मिळणार शिष्यवृत्ती

Feb 08, 2026 | 10:35 PM
Bigg Boss Marathi 6: मोठा धक्का! बिग बॉसच्या घरातून Omkar Raut बाहेर

Bigg Boss Marathi 6: मोठा धक्का! बिग बॉसच्या घरातून Omkar Raut बाहेर

Feb 08, 2026 | 10:03 PM
Amit Shah on Naxalism: अमित शाहांचा मोठा इशारा; ३१ मार्चपूर्वी नक्षलवाद मुळासकट संपवणार!

Amit Shah on Naxalism: अमित शाहांचा मोठा इशारा; ३१ मार्चपूर्वी नक्षलवाद मुळासकट संपवणार!

Feb 08, 2026 | 09:49 PM
Karjat Election 2026: कर्जतमध्ये 12 टेबलावर होणार मतमोजणी! कोणाचे नशीब उघडणार? प्रशासकीय भवनात जय्यत तयारी

Karjat Election 2026: कर्जतमध्ये 12 टेबलावर होणार मतमोजणी! कोणाचे नशीब उघडणार? प्रशासकीय भवनात जय्यत तयारी

Feb 08, 2026 | 09:07 PM
UIDAI चा मोठा टप्पा! देशातील ८३ हजार शाळांमध्ये बायोमेट्रिक मोहीम फत्ते

UIDAI चा मोठा टप्पा! देशातील ८३ हजार शाळांमध्ये बायोमेट्रिक मोहीम फत्ते

Feb 08, 2026 | 08:51 PM

व्हिडिओ

पुढे बघा
NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

Feb 08, 2026 | 03:37 PM
SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

Feb 08, 2026 | 03:34 PM
THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

Feb 08, 2026 | 03:31 PM
AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

Feb 08, 2026 | 03:28 PM
११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

Feb 08, 2026 | 03:25 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Feb 07, 2026 | 01:58 PM
Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Feb 07, 2026 | 01:53 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.