Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : “माय फ्रेंड डोनाल्ड यांनी कटू सत्य मांडलं…; भारताला नरक म्हटल्याने खासदार राऊत आक्रमक

खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधून मोदी सरकारवर टीका केली. डोनाल्ड ट्रम्प हे भारताला नरक म्हटल्यामुळे नाराजी व्यक्त केली.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 24, 2026 | 11:27 AM
MP Sanjay Raut press conference on donald trump comment on india as narak

MP Sanjay Raut press conference on donald trump comment on india as narak

Follow Us
Follow Us:
  • खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद
  • डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला नरक म्हटल्याने नाराजी
  • पंतप्रधान मोदींनी हा देश नंदनवन असल्याचे जाहीर करण्याची अपेक्षा
  • उद्धव ठाकरे विधान परिषदेचे उमेदवार होण्याच्या चर्चेवर मांडले मत

Donald Trump
on India : मुंबई :
सध्या आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये भारतावर आरोप केले जात आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा भारतावर गंभीर आरोप केले. यानंतर आता ट्रम्प यांनी थेट भारताला नरक म्हटल्यामुळे सर्व स्तरातून नाराजी व्यक्त केली जात आहे. मोदी सरकारने यावर प्रत्युत्तर न दिल्याने विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी देखील डोनाल्ड ट्रम्पने केलेल्या उल्लेखावर नाराजी व्यक्त केली.

खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. खासदार राऊतांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, “भाजप सरकार आल्यापासून या देशाचा नरक झाला असेल तर या देशातील 140 कोटी जनता मोदी यांनी नरकात ढकलले. यावर हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जयशंकर, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मत व्यक्त करावे. माय फ्रेंड डोनाल्ड यांनी कटू सत्य मांडलं आहे,” असे प्रत्युत्तर खासदार संजय राऊत यांनी मांडले.

हे देखील वाचा : भक्तीच्या महापुरात न्हाली मोहोळ नगरी; गुरू-शिष्य भेट अन् खर्गे महाराजांकडून ‘ही’ भाकणूक

पुढे ते म्हणाले की, “डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला नरक म्हटले आहे. त्यामुळे भारताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक पत्रकार परिषद घ्यावी, हा देश नरक नसून नंदनवन आहे हे जाहीर करावं,” असे देखील मत खासदार राऊतांनी व्यक्त केले. दरम्यान, राजकीय पक्षांमधील नेत्यांची विधान परिषदेवर निवडून जाण्यासाठी मोर्चेबांधणी सुरु आहे. यामध्ये उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा विधान परिषदेवर जाण्यासाठी उत्सुक असल्याची चर्चा आहे. यावर उद्धव ठाकरे यांनी स्वतःची उमेदवारी जाहीर केली नाही असे संजय राऊत म्हणाले आहेत.

हे देखील वाचा : ‘कभी इंडिया आके देखो…’ भारताला नरक’ बोलणाऱ्या ट्रम्पना इराणने दाखवली जागा; केले ‘असे’ धडाकेबाज Tweet

त्याचबरोबर संजय राऊत म्हणाले की, “विधान परिषदेसाठी पाठिंबा हा शब्द चुकीचा आहे. विधानपरिषदेसाठी मी उमेदवार आहे, असं उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेलं नाही, त्यामुळे पाठिंबा देण्याचा प्रश्नच नाही. काल काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आले होते. सविस्तर चर्चा केली. फक्त विधान परिषद या एका विषयावर चर्चा केली नाही. भविष्यातील अनेक घडामोडी, महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढवणं, येणाऱ्या लोकसभा आणि संघटनात्मक कामावर चर्चा झाली,” अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली.

Web Title: Mp sanjay raut press conference on donald trump comment on india as narak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 11:27 AM

Topics:  

  • Donald Trump
  • sanjay raut
  • Uddhav Thackaray

संबंधित बातम्या

Sriram Krishnan : कोण आहेत श्रीराम कृष्णन… ट्रम्प यांच्या AI सल्लागाराने अवघ्या 18 महिन्यांनंतर का सोडले व्हाईट हाऊस?
1

Sriram Krishnan : कोण आहेत श्रीराम कृष्णन… ट्रम्प यांच्या AI सल्लागाराने अवघ्या 18 महिन्यांनंतर का सोडले व्हाईट हाऊस?

Trump AI Advisor : ट्रम्प सरकारला मोठा धक्का! भारतीय वंशाचे AI सल्लागार श्रीराम कृष्णन यांचा व्हाईट हाऊसला रामराम, कारण काय?
2

Trump AI Advisor : ट्रम्प सरकारला मोठा धक्का! भारतीय वंशाचे AI सल्लागार श्रीराम कृष्णन यांचा व्हाईट हाऊसला रामराम, कारण काय?

Crypto बाजारात भूकंप! 8 महिन्यांत किंमत झाली अर्धी; गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण, आता काय होणार?
3

Crypto बाजारात भूकंप! 8 महिन्यांत किंमत झाली अर्धी; गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण, आता काय होणार?

Trump-Putin यांच्या तोंडात पंतप्रधान मोदींचच नाव; भारतासोबत मैत्रीमागे अमेरिका-रशियाचं नेमकं प्लॅन काय?
4

Trump-Putin यांच्या तोंडात पंतप्रधान मोदींचच नाव; भारतासोबत मैत्रीमागे अमेरिका-रशियाचं नेमकं प्लॅन काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.