Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MSC Bank Scam सुनेत्रा पवारांना मोठा दिलासा; शिखर बँक गैरव्यवहार प्रकरणाला पूर्णविराम

ईओडब्ल्यूच्या या अहवालाला विरोधात सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंसह ईडीनेदाखल केलेला हस्तक्षेप अर्ज देखील विशेष न्यायालयाने फेटाळून लावला.

  • By anuradha sagar
Updated On: Feb 28, 2026 | 09:22 AM
MSC Bank Scam सुनेत्रा पवारांना मोठा दिलासा; शिखर बँक गैरव्यवहार प्रकरणाला पूर्णविराम
Follow Us
Follow Us:
  • साखर कारखाने कमी किमतीत विकून बँकेचे आर्थिक नुकसान केल्याचा ठपका
  • या प्रकरणात कोणताही फौजदारी गुन्हा सिद्ध होत नसल्याचा निष्कर्ष
  • विशेष न्यायालयाने EOW चा अहवाल स्वीकारला आणि खटला बंद केला.
MSC Bank Scam: शिखर बँक घोटाळा प्रकरण बंद करण्याची शिफारस करणारा आर्थिक गुन्हे विभागाने (ईओडब्ल्यू) दाखल केलेला अहवाल विशेष न्यायालयाने शुक्रवारी स्वीकारला. त्यामुळे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनेत्रा पवार यांच्यासह ७० हून अधिक जणांविरुद्ध दाखल या प्रकरणाला एकप्रकारे पूर्णविराम मिळाला आहे. या प्रकरणी कोणताही फौजदारी खटला तयार होत नसल्याचे खासदार आणि आमदारांविरुद्ध दाखल फौजदारी प्रकरणांचे कामकाज पाहणाऱ्या विशेष न्यायालयाचे न्या. महेश जाधव यांनी शुक्रवारी अहवाल स्वीकारताना स्पष्ट केले.

The Kerala Story Box Office Collection: वादानंतर अखेर ‘द केरळ स्टोरी २’ प्रदर्शित, पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर जोरदार

ईओडब्ल्यूच्या या अहवालाला विरोधात सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंसह ईडीनेदाखल केलेला हस्तक्षेप अर्ज देखील विशेष न्यायालयाने फेटाळून लावला. तक्रारदार सुरिंदर अरोरा आणि साखर कारखान्यांशी संबंधितांनी या अहवालाला विरोधात निषेध यांचिका केल्या होत्या. त्यात, ईओडब्ल्यूने लिलाव प्रक्रियेतील अनियमितता आणि कारखाने ताब्यात घेतलेल्या कंपन्यांना सहकारी बँकांच्या प्रमुख पदांवर असलेल्यांशी जोडलेल्या व्यवहारांसह पुरावे दुर्लक्षित केल्याचा आरोप केला होता. दुसरीकडे, या प्रकरणाशी संबंधित ईडीच्या प्रकरणात, अजित आणि सुनेत्रा पवारांविरोधात आरोपपत्र करण्यात आले नव्हते. मात्र. जुलै २०२५ मध्ये राष्ट्रवादीचे नेते रोहित पवारांना आरोपी दाखवण्यात आले होते.

काय आहे शिखर बँक घोटाळा प्रकरण?

अनेक साखर कारखान्यांना हेतुत आर्थिकदृष्ट्‌या अव्यवहार्य दाखवले आणि नंतर त्यांना नफ्यात नसलेली मालमता म्हणून घोषित केले, पुढे, अजित पवारांसह बैंक अधिकाऱ्याच्या नातेवाईकाच्या मालकीच्या कंपन्याना कमी किमतीत विकल्या. कारखाना खरेदी करण्यासाठी वापरलेला निधी जरंडेश्वर साखर मिल्स प्रायव्हेट लिमिटेड आणि जय अॅग्रोटेक या दोन कंपन्याकडून आल्यावा आरोप करण्यात आला होता.

पॅरीस, मालदीव नाही तर हनिमूनसाठी हे डेस्टिनेशन्स ठरतायंत खास, निसर्गाच्या सानिध्यात घेता येतो रोमँटिक वातावरणाचा

कोणताही फौजदारी गुन्हा घडला नाही: ईओडब्ल्यूचा दावा

खटला सहकारी बैंकांनी साखर कारखान्यांना दिलेल्या कर्जाशी संबंधित असून अजित पवार हे १९९५ पासून या बैंकेच्या संचालकपदी होते. विद्यमान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या २००८ पर्यंत जय अँग्रोटेकच्या संचालकपदी होत्या, तर त्यांचे काका राजेंद्र घाहगे जरंडेश्वर साखर कारखान्याचे संचालक होते. या प्रकरणाला २०२० पासून अनेक वळणे लागली. माविआ सरकार असताना ईओडब्ल्यूने वाप्रकरणी कोणताही फौजदारी गुन्हा घडला नसल्याचा दावा करून प्रकरण बंद करण्याची शिकारस करणारा अहवाल न्यायालयात सादर केला होता. परंतु, २०२२ मध्ये राज्यात झालेल्या सताबदलानंतर, ईओडब्ल्यूने प्रकरणाची पुन्हा चौकशी सुरू केली. जानेवारी २०२४ मध्ये, अजित पवार भाजपासोबत गेल्यानंतर काही महिन्यांनी, तपास यंत्रणेने पुन्हा एकदा भूमिका बदलून या प्रकरणी कोणताही गुन्हा सिद्ध होत नसल्यामुळे प्रकरण बंद करण्यात आले.

 

Web Title: Msc bank scam big relief for sunetra pawar shikhar bank fraud case comes to an end

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 09:22 AM

Topics:  

  • ajit pawar news
  • Baramati Politics
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

अजित पवारांचा पहिला पूर्णकृती पुतळा बारामतीत; ‘या’ तारखेला होणार लोकार्पण
1

अजित पवारांचा पहिला पूर्णकृती पुतळा बारामतीत; ‘या’ तारखेला होणार लोकार्पण

Pune News : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा विश्वास ‘पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग ‘गेम चेंजर’ ठरतील!’
2

Pune News : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा विश्वास ‘पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग ‘गेम चेंजर’ ठरतील!’

Maharashtra Politics: केंद्रात दोन मंत्रिपदे, शरद पवारांना भाजपची ऑफर, भाजप-राष्ट्रवादीचा मास्टरप्लॅन तयार?
3

Maharashtra Politics: केंद्रात दोन मंत्रिपदे, शरद पवारांना भाजपची ऑफर, भाजप-राष्ट्रवादीचा मास्टरप्लॅन तयार?

NCP Politics: पार्थ दादांचे राजकीय करिअर संपवण्याचा कट…! राष्ट्रवादीत लेटरबॉम्ब
4

NCP Politics: पार्थ दादांचे राजकीय करिअर संपवण्याचा कट…! राष्ट्रवादीत लेटरबॉम्ब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.