Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ritu Tawde Rolex watch : BMC महापौर रितू तावडे यांचे कोट्यवधींचे घड्याळ चर्चेत? ट्रोलिंग होताच दिलं सडेतोड उत्तर

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यामधील त्यांच्या महागड्या घड्याळाची जोरदार चर्चा असून हे रॉयलेक्स कंपनीचे असल्याचा दावा केला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 27, 2026 | 12:23 PM
Mumbai Mayor Ritu Tawde photo of a Rolex watch goes viral marathi political news

Mumbai Mayor Ritu Tawde photo of a Rolex watch goes viral marathi political news

Follow Us
Follow Us:
  • मुंबईच्या महापौर रितू तावडे या घड्याळ्यामुळे वादाच्या भोवऱ्यात
  • रितू तावडे यांच्या घड्याळाचा फोटो तुफान व्हायरल
  • सोशल मीडिया ट्रोलिंगवर देखील सडेतोड उत्तर
Ritu Tawde Rolex watch : मुंबई : सर्वात जास्त चर्चेत असलेल्या बृन्हमुंबई महापालिकेमध्ये (BMC 2026) रितू तावडे यांनी महापौर म्हणून पदभार स्वीकारला. त्यांच्या नावाची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा झाली. मात्र सध्या पुन्हा एकदा रितू तावडे (Mumbai Mayor) या चर्चेत आल्या आहेत. याचे कारण कोणते विकासकाम नाही तर त्यांच्या महागड्या घड्याळ्यामुळे. रितू तावडे यांचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे आणि त्यातील घड्याळाने सर्वांच लक्ष वेधून घेतलंय. याच घड्याळामुळे त्यांच्याबद्दल चर्चा सुरू झाली. कोट्यवधी रुपयांच्या या घड्याळाने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

मुंबईच्या महापौर आणि भाजपच्या नगरसेविका रितू तावडे यांचा सत्कारावेळीचा एक फोटो व्हायरल झाला आहे. यामध्ये त्यांच्या मनगटावर असलेल्या घड्याळाने लोकांचं लक्ष वेधलं. रितू तावडे यांनी घातलेलं हे घड्याळ ‘Rolex येलो गोल्ड डेटोना’ हे मॉडेल आहे, असा दावा नेटकऱ्यांनी केला आहे. Rolex कंपनीच्या या मॉडेलची किंमत सुमारे 60 ते 70 लाख असून भारतात तर त्याचं मूल्य 1 कोटींच्या आसपास आहे, असंही सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं. त्यावरून तावडे या बऱ्याच ट्रोलही झाल्या आहेत.

हे देखील वाचा : AI युगात भाषेला सक्षम अन् शक्तिशाली करण्यासाठी..! मराठी भाषा गौरव दिनी राज ठाकरेंचे मराठीजनांना खास आवाहन

सामान्य जनतेच्या प्रतिनिधीचे हे कोट्यवधी रुपयांचे घड्याळ अनेकांना रुचलेले नाही. नेटकऱ्यांनी रितू तावडे यांच्यावर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली. सोशल मीडिया त्या ट्रोल देखील झाल्या आहेत. राजकीय नेत्यांचे हे कोट्यवधी रुपयांचे घड्याळ चर्चेचा विषय ठरले आहे. अनेकांनी त्यांच्यावर टीका करतानाच रितू तावडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

हे देखील वाचा : काँग्रेस राज्यसभेसाठी शरद पवारांना धक्का देणार? काँग्रेसकडून ‘या’ नावाची चर्चा सुरु

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन या घड्याळ्यावरुन ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. रितू तावडे यांनी घड्याळाचा फोटो पोस्ट करत हे घड्याळा Rolex कंपनीचे नसल्याचे स्पष्ट केले आहे. रितू तावडे यांनी लिहिले आहे की, ही पोस्ट पूर्णपणे खोटी व दिशाभूल करणारी आहे.माझ्या हातातील घड्याळ Michael Kors कंपनीचे आहे, ते Rolex Daytona नाही. त्यामुळे लाखो-कोट्यवधींचा प्रश्नच उद्भवत नाही.अफवा पसरवणे हा बेजबाबदारपणा आणि जाणीवपूर्वक बदनामीचा प्रयत्न आहे.अशा खोट्या आरोपांना मी भीक घालत नाही, अशी आक्रमक पोस्ट मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी केली आहे.

ही पोस्ट पूर्णपणे खोटी व दिशाभूल करणारी आहे. माझ्या हातातील घड्याळ Michael Kors कंपनीचे आहे, ते Rolex Daytona नाही. त्यामुळे लाखो-कोट्यवधींचा प्रश्नच उद्भवत नाही. अफवा पसरवणे हा बेजबाबदारपणा आणि जाणीवपूर्वक बदनामीचा प्रयत्न आहे. अशा खोट्या आरोपांना मी भीक घालत नाही. https://t.co/QqeuQWze27 pic.twitter.com/JQJlTQCbff — Ritu Tawde (@TawdeRitu) February 26, 2026

Web Title: Mumbai mayor ritu tawde photo of a rolex watch goes viral marathi political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 12:23 PM

Topics:  

  • BMC
  • Ritu Tawde

संबंधित बातम्या

Bal Drishti Scheme: अभ्यासात मागे पडणाऱ्या मुलांचे डोळे तर कमजोर नाहीत? मुंबई महापालिकेचा ‘बाल दृष्टी’ उपक्रम ठरतोय वरदान
1

Bal Drishti Scheme: अभ्यासात मागे पडणाऱ्या मुलांचे डोळे तर कमजोर नाहीत? मुंबई महापालिकेचा ‘बाल दृष्टी’ उपक्रम ठरतोय वरदान

Mumbai Bmc Camp : मुंबईत ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत ३७ दाखल्यांचे वितरण; नवीन मतदार नोंदणीसाठी किर्ती महाविद्यालयात शिबिर
2

Mumbai Bmc Camp : मुंबईत ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत ३७ दाखल्यांचे वितरण; नवीन मतदार नोंदणीसाठी किर्ती महाविद्यालयात शिबिर

Sewage Tunnel : मुंबईकरांसाठी गुड न्यूज! मलजल बोगद्याचे 90 टक्के काम पूर्ण; जुलै 2027 मध्ये मिळणार दिलासा
3

Sewage Tunnel : मुंबईकरांसाठी गुड न्यूज! मलजल बोगद्याचे 90 टक्के काम पूर्ण; जुलै 2027 मध्ये मिळणार दिलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.